दिवाळी म्हणजेच दीपावली हा एक संपूर्ण भारत देशात साजरा करण्यात येणारा महत्त्वपूर्ण असा सण आहे. दिवाळी हा एक हिंदू सण आहे. भारतातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी होय. दिवाळी हा सण(Diwali Festival) पाच दिवस चालतो. दिवाळीमध्ये असणाऱ्या पाच दिवसांचे वेगवेगळे महत्त्व आहे. दिवाळी या सणांमध्ये घरामध्ये व घराच्या बाहेर तेलाचे दिवे लावण्यात येत असतात. म्हणून याला दीपावली असे सुद्धा म्हणतात. दिवाळी हा सण एवढा महत्त्वपूर्ण का आहे? दिवाळी हा(Diwali Information in Marathi) सण का साजरा करण्यात येतो? दिवाळी 2022 कधी आहे?(Diwali 2022 Information in Marathi) एकंदरीतच दिवाळी या सणाविषयी विस्तृत माहिती(Diwali Mahiti Marathi) आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत. दिवाळी माहिती मराठी Diwali Mahiti Marathi
दिवाळी सण माहिती मराठी; दिवाळी 2022 | Diwali Information in Marathi |
दिवाळी सण मराठी माहिती Diwali Information in Marathi
दिवाळी(Diwali 2022 Information in Marathi) हा आपल्या भारत देशात साजरा करण्यात येणाऱ्या सणांपैकी एक प्रमुख आणि महत्त्वपूर्ण असा सण आहे. या सणाला दिव्याचा सण म्हणतात. कारण की दिवाळी या शब्दांमध्ये दिव्याचा उल्लेख होतो. दिवाळी या सणाची वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येकाच्या घरी दीपोत्सव प्रज्वलित करण्यात येतात. Diwali 2022 Information in Marathi, Diwali 2022 Mahiti Marathi दीपावली हा सण संपूर्ण भारत देशातील महत्त्वपूर्ण व सर्वात मोठा सण आहे. दिवाळी या सणांमध्ये पाच सणांचा समावेश आहे. दिवाळी या सणांमध्ये वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज या पाच सणांचा समावेश होतो. या प्रत्येक सणाची वेगवेगळे महत्त्व आहे. या पाच सणांना एकत्रितपणे दीपावली म्हणजेच दिवाळी म्हणतात. diwali 2022 information in marathi दिवाळी हा सण आपल्या भारत देशात सर्वत्र साजरा करण्यात येतोच तसेच संपूर्ण जगभरात सुद्धा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तसेच Diwali च्या दिवशी मिठाई आणि गिफ्ट वाटण्याची प्रथा आहे. दिवाळी च्या दिवशी नव नवीन कपडे परिधान करण्यात येतात. सर्वत्र दिवे आणि आकाशकंदील यांची सजावट करण्यात येते. Diwali Mahiti Marathi, Diwali Information In Marathi
दिवाळी हा सण(Diwali 2022 Information in Marathi) संपूर्ण भारत देशातील लोक मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा करतात. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वजण मोठ्या आतुरतेने व उत्साहाने दिवाळी या सणाची वाट पाहत असतात. वर्षातून एकदा येणाऱ्या या दिवाळी सणाचे खूप महत्त्व आहे. पावसाळा संपून नुकताच हिवाळा या ऋतूचे आगमन झालेले असते. दिवाळी सणाच्या वेळेस शेतकऱ्यांच्या शेतातील पिके काढायला येत असतात. कापूस असेल सोयाबीन अशी पिके दिवाळीच्या काळात घरात आल्यामुळे शेतकऱ्यांच्या घरात साक्षात लक्ष्मी आलेली असते. थोड्या प्रमाणात थंडीचे सुद्धा आगमन दिवाळी सणाच्या दरम्यान झालेले असते. सहसा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये दिवाळी हा सण येत असतो. Diwali 2022 Mahiti Marathi,दिवाळी माहिती मराठी Diwali Mahiti Marathi, दिवाळी सण माहिती मराठी, Diwali Information in Marathi
एक महिन्यापूर्वीपासूनच दिवाळी (Diwali 2022 in Marathi) या सणाकरिता तयारी सुरू झालेली असते. दिवाळी या सणांमध्ये फराळ करण्यात येत असतो. गावातील व्यक्तींना तसेच पाहुण्यांना फराळ दिला जातो. फराळात लाडू, चिवडा, करंज्या, अनारसे इत्यादी पदार्थ खायला दिले जातात. दिवाळीच्या दिवशी एक प्रकारे लक्ष्मी देवी घरात येत असल्यामुळे संपूर्ण घराची साफसफाई करण्यात येत असते. घराला लाइटिंग लावली जाते. व एकमेकांना दिवाळी या सणाच्या शुभेच्छा दिल्या जातात. Diwali Information in Marathi
दिवाळी 2022 कधी आहे? When is Diwali 2022?
दिवाळी(Diwali 2022 In Marathi) हा सण वर्षी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये येत असतो. दिवाळी 2022 या सणाची सुरुवात 21 ऑक्टोबर 2022 वसुबारस या सणापासून सुरू होऊन ते 26 ऑक्टोबर 2022 भाऊबीज किंवा दीपावली पाडवा या सण पर्यंत राहते. दिवाळी 2022 हा सण सहा दिवस चालतो. आश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया या सहा दिवसांमध्ये दिवाळी हा सण साजरा करण्यात येतो.diwali 2022 information in marathi
दिवाळी कोणत्या महिन्यात येते? Diwali 2022 in Marathi
दिवाळी(Diwali) हा सण दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी किंवा नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला येत असतो. Diwali in Marathi , diwali 2022 information in marathi
दिवाळी सण 2022 तारीख Diwali Festival 2022 Date
आता आपण सहा दिवस चालणाऱ्या दिवाळी या सणाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. या सणांची तारीख जाणून घेणार आहोत. दिवाळीमध्ये सहा सगळ्यांचा समावेश होतो व दिवाळी 2022 मध्ये ते सण खालील तारखेला साजरी करण्यात येणार आहे.diwali information in marathi
हे नक्की वाचा:-. या रेशन कार्ड धारकांना शासन देत आहे; दिवाळी बोनस 5000 रुपये! आत्ताच अर्ज करा
दिवाळी पहिला दिवस – वसुबारस (Vasubaras 2022)
दिवाळी (Diwali Festival Information in Marathi) या सणाची सुरुवात म्हणजेच दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस हा सण होय. वसुबारस 2022 हे 21 ऑक्टोबर 2022 ला शुक्रवार या दिवशी आहे.
दिवाळी दुसरा दिवस – धनत्रयोदशी (Dhantrayodashi)
दिवाळी या सणाचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी होय. धनत्रयोदशी 2022 हे 22 ऑक्टोबर 2022 ला शनिवार या दिवशी आहे. Diwali Mahiti Marathi, Diwali 2022 In Marathi, Diwali 2022 Information in Marathi
दिवाळी तिसरा दिवस – लक्ष्मीपूजन व नरक चतुर्थी
दिवाळी या सणाचा तिसरा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन व नरक चतुर्थी होय. लक्ष्मीपूजन व नरक चतुर्थी 2022 हे 24 ऑक्टोबर 2022 ला रविवार या दिवशी आहे.
दिवाळी पाचवा दिवस – बलिप्रतिपदा/ भाऊबीज व दीपावली पाडवा
दिवाळी या सणाचा पाचवा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा भाऊबीज व दीपावली पाडवा होय. भाऊबीज किंवा बलिप्रतिपदा 2022 हे 26 ऑक्टोबर 2022 ला बुधवार या दिवशी आहे.
दिवाळी का साजरी करतात? Why celebrate Diwali?
दिवाळी(Diwali in Marathi) हा सण अनेक वर्षापासून आपल्या भारत देशात मोठ्या उत्साहात व आनंदाने साजरा करण्यात येतो. हा एक प्राचीन सण आहे. दिवाळी सण साजरा करण्यामागे वेगवेगळी मते आहेत. असे मानले जाते की भगवान श्रीराम त्यांचा 14 वर्षाचा वनवास पूर्ण करून रावणाचे वत करून म्हणजेच रावणावर विजय मिळवून सीता मातेला घेऊन अयोध्येला परतले होते त्यावेळेस भगवान राम आणि माता सीता यांचे स्वागत करण्याकरिता अयोध्येमध्ये रांगोळ्या काढण्यात आलेल्या होत्या, सर्व ठिकाणी दिव्यांची रोषणाई करण्यात आलेली होती. एकंदरीतच भगवान राम अयोध्येमध्ये परतल्यामुळे अयोध्या वासियांनी त्यांचा आनंद साजरा केला होता. त्याच कारणामुळे आत्ता सुद्धा दिवाळी सण साजरा करण्याची मानले जाते. दिवाळी हा सण ऐतिहासिक सण आहे. प्रत्येक हिंदू सणाला पौराणिक कथा असतेच. तसेच भगवान रामाची पौराणिक कथा सुद्धा दिवाळी सणाला लाभली आहे.Diwali Mahiti Marathi, Diwali 2022 In Marathi, Diwali 2022 Information in Marathi
दिवाळी सण कसा साजरा करतात? How is Diwali celebrated?
दिवाळी हा सर्वात मोठा सण असल्यामुळे मोठ्या उत्साहात व आनंदाने संपूर्ण भारत देशात हा सण साजरा करण्यात येतो. दिवाळीमध्ये सर्वत्र दिवे लावले जातात आकाश कंदील लावला जातो. दिवाळीमध्ये लावण्यात येणारे दीप हे मांगल्याचे प्रतीक समजली जाते. मोठमोठ्या रांगोळ्या घरासमोर काढण्यात येतात. त्या रांगोळीवर दिवा ठेवण्यात येतो. घराला लाइटिंग लावण्यात येते. तसेच घराला खिडक्याला फुलांची तोरण बांधण्यात येतात. दिवाळी या सणाच्या दिवशी पुरणपोळी करण्यात येते. दिवाळी या सणांमध्ये महाराष्ट्रात पुरणपोळीला मान आहे. सर्वांच्या घरी दिवाळीच्या दिवशी पुरणपोळी करण्यात येते. त्याचप्रमाणे दिवाळीमध्ये फटाके फोडण्यात येतात. दिवाळीच्या दिवशी तसेच दिवाळीच्या महिन्यामध्ये एकमेकांना फराळाला बोलावण्याची पद्धत आहे. काही ठिकाणी सार्वजनिक रित्या फराळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. दिवाळीच्या महिन्यामध्ये बाजारपेठा सजवलेल्या असतात. अनेक नवीन वस्तू दिवाळीच्या दिवशी घेण्याची प्रथा आहे. वस्तू खरेदी, करणे नवीन कपडे घेणे, दागिन्यांची खरेदी करणे या गोष्टी दिवाळीमध्ये करण्यात येतात. त्याचप्रमाणे लक्ष्मी मातेच्या मूर्ती दिवाळीमध्ये खरेदी करण्यात येतात आणि दिवाळीच्या दिवशी त्यांची पूजा करण्यात येते. लक्ष्मी देवी ही संपत्तीची देवता आहे. दिवाळी सणाच्या दिवशी संपूर्ण भारत देशात खूप मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात येतात. दिवाळीमध्ये बऱ्याच ठिकाणी यात्रा भरण्यात येते. diwali information in marathi
दिवाळी(Diwali Information in Marathi) या सणाच्या दिवशी पत्नी तिच्या पतीचे औक्षण करत असते. तसेच ही दिवाळी(Diwali Mahiti Marathi) साजरी झाल्यानंतर काही दिवसांनी बहिणी भावाच्या घरी येत असतात. नारळ, रुमाल व खोबऱ्याचा गुटखा आणि कडदोरा ही भेट भावाला देऊन त्याचे औक्षण करत असते. त्यानंतर भाऊ तिच्या बहिणीला काही गिफ्ट देत असतो. Diwali 2022 Information in Marathi, Diwali 2022 Mahiti Marathi
दिवाळी सण माहिती आणि महत्त्व Diwali festival information and importance
दिवाळी(Diwali Festival) हा सण पाच दिवसांमध्ये साजरा करण्यात येत असतो. दिवाळीमध्ये साजरा करण्यात येणाऱ्या या पाच दिवसांचे वेगवेगळे महत्त्व आहे. दिवाळी या सणांमध्ये वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन व नरक चतुर्थी, बलिप्रतिपदा व भाऊबीज या पाच दिवसांचा समावेश आहे. दिवाळी सणांमध्ये साजरा करण्यात येणाऱ्या या पाच दिवसांची महत्त्व व माहिती आपण जाणून घेणार आहोत.
वसुबारस माहिती मराठी Vasubaras Information in Marathi
वसुबारस या सणापासून दिवाळीला सुरुवात होते. वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस असतो. वसुबारस च्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस गाईची व वासराची पूजा करण्यात येते. आपला भारत देश हा कृषीप्रधान देश असून आपण गाईला गोमाता मानतो. एका देवी प्रमाणे आपण गाईचे रक्षण करतो गायची पूजा करतो. आपल्याला व आपल्या कुटुंबाला चांगले आरोग्य व सुख समृद्धी लाभावी याकरिता ही पूजा करण्यात येते. वसुबारस च्या दिवशी गाई विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात येते. गाईचे दूध पौष्टिक असते तसेच गाईचे शेण शेतामध्ये टाकल्यास त्यापासून चांगले उत्पन्न मिळते. Diwali 2022 Information in Marathi, Diwali 2022 Mahiti Marathi
वसुबारस च्या दिवशी गाईच्या गळ्यामध्ये फुलाची माळ घातल्यात येते. गाईला हळदी कुंकू लावण्यात येते, गायीच्या पायावर पाणी टाकण्यात येते. गाईच्या गळ्यामध्ये फुलांचा हार घालण्यात येतो. तसेच गाईची पूजा केल्यानंतर तिला पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो. दिवाळीच्या या वसुबारस च्या पहिल्या दिवसापासून दिवे, पणत्या लावण्यास सुरुवात होते.
धनत्रयोदशी माहिती व महत्व मराठी Dhantrayodashi Information in Marathi
दिवाळी(diwali mahiti in marathi) या सणाचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी होय. अश्विन वद्य त्रयोदशीला धनत्रयोदशी असे म्हणतात. धनत्रयोदशीच्या दिवशी धनाचे तसेच धन्वंतरी पूजन करण्यात येत असते. धनत्रयोदशी या सणाबद्दल एक पौराणिक कथा प्रसिद्ध आहे. फार वर्षांपूर्वी देव आणि दैत्य यांनी समुद्रमंथनाचा कार्यक्रम केला होता. त्या समुद्रमंथनातून साक्षात लक्ष्मीदेवी प्रकट झाल्या होत्या. तसेच धन्वंतरी हा सुद्धा प्रकट झाला होता बाहेर आला होता. धन्वंतरी हा वैद्यराज होता तसेच तो अमृतकुंभ घेऊन समुद्रमंथनाच्या वेळेस बाहेर निघाला होता. धनत्रयोदशीच्या दिवशी माता लक्ष्मी आणि धन्वंतरी यांची पूजन करण्यात येते. दिवाळी या सणा मधील हा एक महत्त्वपूर्ण असा दिवस आहे .Diwali Information in Marathi
नरक चतुर्थी माहिती व महत्त्व Narak Chaturdashi Information in Marathi
दिवाळीमध्ये(Diwali 2022) असणाऱ्या नरक चतुर्थी या दिवसाची सुद्धा एक पौराणिक कथा प्रसिद्ध आहे. नरक चतुर्थीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुर या राक्षसाचा वध केला होता. नरकासुर या राक्षसाने ब्रह्मदेवाला तपश्चर्या करून प्रसन्न केले होते, आणि आपल्याला कोणीही मारू शकणार नाही असे वरदान मिळून घेतले होते. नरकासुरला आता कोणीही मारू शकणार नाही त्यामुळे नरकासुराने पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात हाहाकार माजवला होता. दिवसेंदिवस नरकासुर हा अतिशय उन्मत्त होत चालला होता. तो आता अनेक राजा महाराजांना पराभूत करू लागला होता. स्त्रियांना बंदी बनवून लागला होता. नरकासुराने सोळा हजार स्त्रियांना पळवून आणून बंदी बनवले होते. भगवान श्रीकृष्णाने सर्वांना नरकासुराच्या जन्मापासून अत्याचारापासून मुक्त केले होते. त्यामुळे भगवान श्रीकृष्णाने केलेल्या या कार्यामुळे त्यांचे स्मरण म्हणून हा नरक चतुर्थी दिवस साजरा करण्याचे मानले जाते. नरक चतुर्थीच्या दिवशी अभ्यंग स्नान केल्या जाते. Dipavali Information in Marathi, Dipavali Mahiti Marathi
लक्ष्मीपूजन माहिती व महत्व मराठी Laxmi Pujan Information in Marathi
दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन या दिवसाला खूप महत्त्व आहे. माता लक्ष्मी ही संपत्तीची देवता असते. प्रत्येकाला आपल्या घरामध्ये खूप संपत्ती असावी पैसा असावा असे वाटत असते. अश्विन अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन हा दिवस असतो. या दिवशी माता लक्ष्मीची पूजन करण्यात येते. एका पाटावर दागिने तसेच नोटा व माता लक्ष्मीची मूर्ती ठेवून त्यांचे पूजन करण्यात येते. खास करून जे लोक व्यापारी आहेत ते लोक लक्ष्मीपूजन या दिवसाला खूप महत्त्व देतात. व्यापाऱ्यांसाठी लक्ष्मीपूजन हा दिवस खूप महत्त्वाचा मानण्यात येतो. Diwali Mahiti Marathi, Diwali Information in Marathi
भाऊबीज माहिती व महत्व Bhaubeej Information in Marathi
दिवाळी(Diwali 2022) या सणांमध्ये साजरा करण्यात येणाऱ्या दिवसांपैकी शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज असतो. भाऊबीजेच्या दिवशी बहिण भावाची औक्षण करत असते. तसेच तिच्या भावा करिता फराळाचे पदार्थ बनवून खाऊ घालत असते. औक्षण केल्यानंतर भाऊ तिच्या बहिणीला ओवाळणी म्हणून काही भेटवस्तू देत असतो. भाऊबीज भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचा दिवस असतो. त्यामुळे दिवाळीच्या सणांमध्ये भाऊबीजला महत्त्व प्राप्त झालेली आहे. Dipavali In Marathi, Dipavali 2022 Maharashtra
दिवाळी या सणाचे फायदे Benefits of Diwali Festival In Marathi
दिवाळी Dipavali 2022 हा सण भारतात साजरा करण्यात येणाऱ्या सर्व सणांपैकी सर्वात मोठा सण आहे. दिवाळी हा सण खास करून व्यापारी लोकांकरिता खूप फायदेशीर असतो. कारण की दिवाळीच्या दिवसांमध्ये नवनवीन कपडे घेणे, दागिने खरेदी करणे, दिवे तसेच पणत्या खरेदी करणे, इतर शोभेच्या वस्तू खरेदी करणे इत्यादी गोष्टी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या जातात त्यामुळे छोट्या आणि मोठ्या व्यवसायिकांसाठी दिवाळीचे दिवस खूप कमाईचे असतात. दिवाळी या सणामुळे आपल्या शेजारील छोट्या-मोठ्या व्यवसायास चालला मिळते. जसे की लक्ष्मीच्या मूर्ती बनविणारे, दिवे व पणत्या बनविणारे इत्यादी. सर्वांच्या मते प्रेमाची व आपुलकीची भावना निर्माण होते.
दिवाळी या सणानिमित्त संदेश Message on the occasion of Diwali
प्रभू श्रीरामांनी 14 वर्षे वनवासात घातले होते. भगवान रामाने रावणावर विजय मिळवून त्याचा पराभव करून त्याचा अहंकार नष्ट करून भगवान राम हे दिवाळीच्या दिवशी त्यांच्या वडिलांना दिलेल्या आज्ञेचे पालन करण्याकरिता अयोध्येत परतले होते. त्याचप्रमाणे आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये मोठ्यांचा तसेच आई-वडिलांचा आदर केला पाहिजे. घरच्यांच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे. त्याचप्रमाणे दिवाळी Dipavali Mahiti Marathi या सणांमध्ये लावण्यात येणारे दिवे हे लावल्यामुळे अंधकार दूर होऊन तेजोमय प्रकाश निर्माण होतो. भेदभाव, लोभ, क्रोध व असत्य यांना आपण आपल्या आयुष्यामधून दूर ठेवले पाहिजे. ज्याप्रमाणे दिवा स्वतःजवळ अंधार ठेवतो परंतु इतरांना प्रकाश देतो त्याच प्रकारचे आपले आचरण असले पाहिजे.
दिवाळी म्हणजेच दीपावली या सना विषयीची ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना दिवाळी या सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुमची दिवाळी आनंदाने साजरी व्हावी, हीच प्रार्थना.