मित्रांनो दिवाळी सुरू झालेली आहे. आणि दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच धनत्रयोदशी होय. धनत्रयोदशीला धनतेरस असे म्हणतात. धनत्रयोदशी या सणापासून दिवाळी या सणाला सुरुवात होत असते. धनत्रयोदशी 2022 कधी आहे? Dhantrayodashi 2022 तारीख व धनत्रयोदशी 2022 चा शुभ मुहूर्त व धनत्रयोदशी 2022 माहिती मराठी व धनतेरस माहिती मराठी (Dhanteras 2022 Information in Marathi) याविषयी विस्तृत माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत. dhantrayodashi mahiti in marathi
धनत्रयोदशी 2022 माहिती मराठी; तारीख, शुभ मुहूर्त | Dhanteras 2022 Information in Marathi |
धनत्रयोदशी 2022 कधी आहे? Dhanteras 2022 Date
धनत्रयोदशी (dhanteras 2022 in marathi) हा सण म्हणजे दिवाळी सणाचा पहिला दिवस असतो. दिवाळी या सणांमध्ये धनत्रयोदशीला खूप महत्त्व आहे. यावर्षी धनत्रयोदशी 2022 ही 23 ऑक्टोबर 2022 ला आहे. धनत्रयोदशी 2022 संध्याकाळी 6.03 ते 23 ऑक्टोबरला संध्याकाळी 6.03 वाजेपर्यंत सुरू राहील. Dhanteras 2022 Date,dhantrayodashi mahiti in marathi
धनत्रयोदशी 2022 शुभ मुहूर्त कधी आहे? Dhanteras 2022 Shubha Muhurt
धनत्रयोदशीला कार्तिक महिन्याची कृष्ण पक्ष त्रयोदशी असे म्हणतात. धनत्रयोदशी 2022(Dhantrayodashi 2022) चा शुभ मुहूर्त हा धनत्रयोदशी सुरुवात ही 23 ऑक्टोबर 2022 ला 6.02 पासून सुरू होऊन धनत्रयोदशी(Dhantrayodashi) समाप्ती ही 23 ऑक्टोबर 2022 ला संध्याकाळी 6.03 ला होणार आहे. धनत्रयोदशी 2022((Dhantrayodashi 2022) करिता पूजेचा शुभ वेळ हा 23 ऑक्टोबर 2022 ला 5:44 ते 6.05 पर्यंत राहणार आहे. dhanteras 2022 in marathi
धनत्रयोदशीचे महत्त्व Importance of Dhantrayodashi
धनत्रयोदशीला(dhanteras 2022) धनतेरस असे सुद्धा म्हटले जाते. आपल्या प्रत्येक हिंदू सणाला काही ना काही पौराणिक कथा लाभलेल्या आहे. धनतेरस(Dhanteras 2022 in Marathi) या सणाला सुद्धा अशीच एक पौराणिक कथा आहे ज्यामुळे धनतेरस म्हणजे धनत्रयोदशीला महत्त्व प्राप्त झालेले आहे. पूर्वीच्या काळी समुद्रमंथन चालू होते. देव आणि दैत्य हे दोघे मिळून समुद्रमंथनाचा कार्यक्रम करीत होते. समुद्रमंथन करत असताना माता लक्ष्मी व भगवान कुबेर व भगवान धन्वंतरी हे समुद्रमंथनातून प्रकट झालेले होते. म्हणूनच धनत्रयोदशीच्या म्हणजेच धनतेरसच्या दिवशी या तिन्ही देवतांची एक साथ पूजा केली जाते. तसेच दिवाळीचा हा पहिला दिवस असून धनतेरस च्या दिवशी सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी लोक जास्तीत जास्त सोने खरेदी करतात. धनत्रयोदशी म्हणजेच धनतेरस हे अश्विन महिन्यात तेराव्या दिवशी येत असते. धनतेरस च्या दिवशी धन्वंतरी चा जन्म झाल्याची माहिती आहे. धन्वंतरी हा देवांचा वैद्य होता. धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी ची पूजा करण्यात येते. तसेच माता लक्ष्मी आणि कुबेराची सुद्धा पूजा करतात. Dhanteras 2022 Information in Marathi
हे नक्की वाचा:- डिमॅट अकाउंट काय आहे? फ्री डिमॅट अकाउंट कसे ओपन करायचे?
धनत्रयोदशी, धनतेरस 2022 पूजा विधि Dhanteras 2022 Puja Vidhi in Marathi
दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच धनतेरस(Dhanteras) होय. धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा विधी अत्यंत अचूकपणे केली पाहिजे. सर्वप्रथम एका पाटावर पांढऱ्या रंगाचे कापड अंथरावे. आता त्या कापडावर तांदळाची रास टाकावी व त्यावर कळस ठेवावा. आता एक लहान मडकी घ्यावी आणि त्या मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे साथ धान्य भरावे. या सात धान्यामध्ये काळे उडीद घेऊ नये. पुन्हा तांदळाच्या तीन रास कराव्यात. आता या तांदळाच्या तीन रासावर एका राशीवर गणपती बाप्पाची मूर्ती ठेवावी, दुसऱ्या राशीवर धन्वंतरी चा फोटो ठेवावा तिसऱ्या राशेवर कुबेर यंत्र ठेवावे. आता या सर्वांची फुले वाहून, हळद व कुंकू लावून पूजा करून घ्यावी. पूजा केल्यानंतर आरती म्हणावी त्यानंतर देवाला नैवेद्य देऊन प्रार्थना करावी.
अशाप्रकारे धनत्रयोदशी 2022 म्हणजेच धनतेरस 2022 चा पूजा विधी पूर्ण करावा.
धनत्रयोदशी संबंधित कथा Dhanteras 2022 Katha
आपण साजरा करत असलेल्या प्रत्येक हिंदू सणामागे पोरांनी कथा असतेच. धनतेरस(Dhanteras Mahiti Marathi) या सना संबंधित सुद्धा कथा प्रसिद्ध आहे. आता आपण Dhanteras 2022 Katha जाणून घेऊया.
एक वेळेस भगवान विष्णू देव हे पृथ्वी लोकांवर जाणार होते हे भगवान विष्णू पृथ्वी लोकांवर जाण्याआधी माता लक्ष्मी सुद्धा त्यांच्यासोबत येणार अशी म्हणाली. तेव्हा भगवान विष्णू ने लक्ष्मी देवीला म्हटले की मी तुम्हाला पृथ्वी लोकांवर देतो परंतु तुम्हाला मी जे सांगेल ते ऐकावे लागेल. भगवान विष्णू देवाची ही गोष्ट माता लक्ष्मी ने मान्य केली. व ते दोघे पृथ्वी लोकांवर जाण्यासाठी निघाले. Dhantrayodashi in Marathi, Dhantrayodashi Information in Marathi
हे नक्की वाचा:- या रेशन कार्डधारकांना शासन देत आहे प्रत्येकी 5000 रुपये; यादी डाऊनलोड करा लगेच!
आता भगवान विष्णू लक्ष्मी माता ला म्हटले की मी दक्षिण दिशेकडे जाणार आहे. आणि मी जोपर्यंत दक्षिण दिशेकडून परत येत नाही तोपर्यंत तुम्ही इथेच थांबा. त्यानंतर विष्णू देव दक्षिण दिशेकडे रवाना झाले. परंतु काही कालांतराने माता लक्ष्मी सुद्धा दक्षिण दिशे कडे रवाना झाल्या. लक्ष्मी माता ला वाटेमध्ये सूर्यफुलाची शेती दिसली त्यांनी सूर्यफुलाची फुले सूर्यफुलाच्या बिया खाल्ल्या. त्यानंतर लक्ष्मी माता ला पुढे आणखीन उसाची शेती दिसली मग मातांनी ऊसही तोडून खाल्ला. त्यानंतर विष्णू देवाला माता लक्ष्मी नी ऊस आणि सूर्यफुलाच्या बिया खाल्ल्याची बातमी कळली. भगवान विष्णूला माता लक्ष्मीचा राग आला तू माझे ऐकलेच नाही मी तुला इथेच थांबायला सांगितले होते. परंतु तू माझ्या मागे आलीस असे भगवान विष्णू म्हणाले.
हे नक्की वाचा:- कर्ज माफी योजना 50,000 अनुदान योजना नवीन यादी आली
त्यानंतर भगवान विष्णू ने लक्ष्मी मातेला बारा वर्षे त्याच ठिकाणी राहण्याचा सल्ला दिला. आणि विष्णू देव तिथून निघून गेले. लक्ष्मी माता आता गरीब शेतकऱ्यांच्या घरी थांबली आणि बारा वर्षे तिथे काढले. माता लक्ष्मीने शेतकऱ्याच्या बायकोला सांगितले की मातांनी बनवलेल्या मूर्तीचे पूजन कर आणि नंतर स्वयंपाक कर लक्ष्मी मातेचे म्हणणे हे त्या शेतकऱ्याच्या बायकोने ऐकले त्यानंतर लक्ष्मी माता त्या शेतकऱ्याच्या बायकोवर प्रसन्न झाली.
तो शेतकरी गरीब होता परंतु माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने त्याच्या घरात धान्य, धन, पैसे येण्यास सुरुवात झाली व तो शेतकरी आता गरिबीतून मुक्त होऊन श्रीमंत बनला होता. आता त्या शेतकऱ्याकडे कुठल्याही गोष्टीची कमतरता नव्हती. त्यानंतर दिवसा मागे दिवस संपत गेले. आता बारा वर्षे संपले होते. त्यानंतर भगवान विष्णू माता लक्ष्मीला स्वर्गलोकी नेण्यासाठी पृथ्वीवर आले. त्या शेतकऱ्यांनी विष्णू देवाकडे माता लक्ष्मी ला न नेण्याची विनंती केली होती. परंतु ते आता शक्य नव्हते. त्यानंतर लक्ष्मी माता यांनी त्या शेतकऱ्याला सांगितले की तू पूर्वी ज्याप्रमाणे पूजा अर्चना केली होती त्याचप्रमाणे पुढेही करत रहा, मी सदैव तुझ्या सोबत राहील.
लक्ष्मी माता नी आणखीन एक सल्ला दिला की तू धनतेरसच्या दिवशी म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी माझी मनोभावाने पूजा कर व अर्चना कर. मी तुझ्यासोबत वर्षभर राहील. लक्ष्मी माता नी सांगितल्याप्रमाणे त्या शेतकऱ्यांनी धनतेरसच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा अर्चना केली व तेव्हापासून वर्षभर त्या शेतकऱ्याच्या घरात सुख, समृद्धी पैसा व धन मोठ्या प्रमाणावर येऊ लागले. आणि तेव्हापासूनच धनत्रयोदशी म्हणजेच धनतेरस हा दिवस साजरा केला जातो त्या दिवशी माता लक्ष्मीची त्याच बरोबर धन्वंतरी आणि कुबेराची पूजा करण्यात येते.
धनत्रयोदशी का साजरी केली जाते? Why is Dhantrayodashi celebrated?
आपल्याला आयुष्य म्हणजे जीवन जगत असताना संपत्तीपेक्षा आपले आरोग्य महत्त्वाचे असते. आपल्या भारतीय संस्कृतीत आरोग्याला आरोग्यम् धनसंपदा असे म्हटले जाते. समुद्रमंथनाच्या वेळेस धन्वंतरी देव प्रकट झाले होते. आणि धन्वंतरी म्हणजे भगवान विष्णू देवांचा अवतार असल्याचे मानले जाते. धन्वंतरी हे देवांचे वैद्य होते. त्यामुळे धन्वंतरी देवांच्या पूजेने, अर्चनाने आपल्याला सुद्धा आरोग्य लाभते. तसेच आपल्या आरोग्याला लाभ होतो.
त्यामुळे आपण दरवर्षी धनतेरस म्हणजेच धनत्रयोदशी साजरी करतो.
धनत्रयोदशीच्या दिवशी वस्तू, दागिने, सोने व चांदी का खरेदी करतात?
धनतेरस(Dhanteras) च्या दिवशी वस्तू, दागिने, सोने व चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. धनतेरस किंवा धनत्रयोदशीच्या दिवशी वस्तू खरेदी केल्यामुळे आपल्या घरात लक्ष्मी येते असे मानले जाते. त्याचप्रमाणे धनत्रयोदशीच्या(Dhantrayodashi) दिवशी सोन्याच्या वस्तू खरेदी केल्यामुळे घरामध्ये कोणत्याही वाईट गोष्टीचा प्रवेश होत नाही असे मानले जाते. त्यामुळे धनतेरसच्या दिवशी नवीन वस्तू, दागिने, सोने व चांदी खरेदी करतात.
आमच्या Teligram Channel ला जॉइन होण्यासाठी इथे क्लिक करा
धनतेरस संदर्भातील ही माहिती आवडल्यास इतरांना देखील नक्की शेअर करा. अशाच माहिती
करिता या वेबसाईटवर भेट देत राहा.