कर्ज माफी योजना चे 50,000 अनुदान या तीन टप्प्यांत जमा होणार | Karj Mafi 50000 Anudan Yojana Maharashtra

 

शेतकरी मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत Karj Mafi 50000 Anudan Yojana चे 50,000 अनुदान हे लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होणार आहे. 50,000 अनुदान योजना अंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे नाव हे कर्ज माफी 50,000 Anudan Yadi मध्ये आलेले आहेत, अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही 50,000 प्रोत्साहन रक्कम लवकरच जमा करण्यात येणार आहे. 50000 Protsahan Anudan Yojana Maharashtra

कर्ज माफी योजना चे 50,000 अनुदान या तीन टप्प्यांत जमा होणार | Karj Mafi 50000 Anudan Yojana Maharashtra
कर्ज माफी योजना चे 50,000 अनुदान या तीन टप्प्यांत जमा होणार | Karj Mafi 50000 Anudan Yojana Maharashtra

 

50,000 अनुदान योजना अंतर्गत यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांची आधार प्रमाणीकरण करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहेत. तसेच लवकरच 50,000 अनुदान वितरीत करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही 50,000 अनुदानाची रक्कम तीन टप्यात जमा करण्यात येणार आहे. या संबंधित महत्वपूर्ण माहिती आपण आज जाणून घेत आहोत.Protsahan Anudan Yojana Maharashtra 2022,50000 Protsahan Anudan Yojana Maharashtra

 

50,000 अनुदान योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना तीन टप्प्यात चार हजार कोटी वितरित करण्यात येणार आहेत. लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात येणार आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यात 23.14 लाख शेतकरी हे नियमित कर्ज माफी योजना अंतर्गत 50,000 अनुदान मिळवण्यास पात्र आहेत. त्यापैकी 8.29 लाख शेतकऱ्यांची 50,000 योजने अंतर्गत पहिली यादी प्रसिद्ध झालेली आहे. Protsahan Anudan Yojana Maharashtra 2022,50000 Protsahan Anudan Yojana Maharashtra

50000 Protsahan Anudan Yojana Maharashtra अंतर्गत 50 हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेला होता. आणि आता त्यांच्या या निर्णयास सुरुवात झालेली आहे. 50,000 अनुदान याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. आणि आता 50,000 अनुदान वितरणाची प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे.

महत्वाची अपडेट : कर्ज माफी 50,000 अनुदान नवीन यादी आज आली; लगेच डाऊनलोड करा 

50,000 अनुदान वितरण टप्पे

50,000 अनुदान योजना अंतर्गत यादीत नाव आलेल्या शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान हे खालील तीन टप्प्यात बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे.

पहिला टप्पा :-

50000 प्रोत्साहन अनुदान योजना अंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये 8.29 लाख शेतकरी बांधवांना 4,000 कोटी रुपये रक्कम वितरित करण्यात येणार आहे.

दुसरा टप्पा:-
50000 प्रोत्साहन अनुदान योजना अंतर्गत दुसऱ्या टप्प्यामध्ये 10 लाख शेतकरी बांधवांना 5,000 कोटी रुपये वितरित करण्यात येणार आहे.

तिसरा टप्पा:-

50000 प्रोत्साहन अनुदान योजना अंतर्गत तिसऱ्या टप्प्यामध्ये 4.85 लाख शेतकरी बांधवांना 1,200 कोटी रुपये वितरित करण्यात येणार आहे.

हे नक्की वाचा:- 50,000 अनुदान यादीत नाव आले नाही; हे काम करा लगेच येईल नाव!

कुणाला मिळणार 50,000 अनुदान

वर्ष 2017-18, 2018-192019-20 या कालावधीत कोणत्याही दोन वर्षांत कर्जाची परतफेड नियमित करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 अनुदान वितरीत करण्यात येणार आहेत.

अनुदान मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी:-

शेतकरी मित्रांनो नियमित कर्जमाफी योजना चे 50 हजार अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले असून अश्या शेतकऱ्यांच्या याध्या या संबंधित जिल्ह्यातील जिल्हा बँकेच्या शाखेत उपलब्ध आहे. तसेच गावच्या तलाठ्याकडे या याध्य उपलब्ध आहेत.