50,000 अनुदान योजना KYC सुरू; अंतिम तारीख जाहीर | 50,000 Anudan Yojana KYC Last Date

 

शेतकरी मित्रांनो नियमित कर्जमाफी योजना अंतर्गत कर्जाची परतफेड नियमित करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन पर रक्कम अनुदान यादी जाहीर झालेल्या आहेत, ज्या शेतकऱ्यांचे नाव 50,000 अनुदान यादीत आहे, त्यांना 50,000 Anudan Yojana KYC करणे आवश्यक आहे. केवायसी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये 50 हजार प्रोत्साहन रक्कम जमा करण्यात येणार आहे. 50,000 अनुदान योजनेअंतर्गत kyc प्रक्रिया सुरू झालेली असून केवायसी करण्याची अंतिम तारीख (50,000 Anudan Yojana KYC Last Date) सुद्धा निश्चित करण्यात आलेली आहे.

 

50,000 अनुदान योजना KYC सुरू; अंतिम तारीख जाहीर | 50,000 Anudan Yojana KYC Last Date
50,000 अनुदान योजना KYC सुरू; अंतिम तारीख जाहीर | 50,000 Anudan Yojana KYC Last Date

 

 

शेतकरी मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन अनुदान रक्कम ही वितरित करण्यात येत आहे. नुकत्याच 50000 अनुदान योजनेच्या याद्या सुद्धा प्रकाशित करण्यात आलेल्या आहे. 50000 अनुदान योजनेअंतर्गत पहिली यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांचे नाव या 50 हजार अनुदान यादी मध्ये आलेले आहे त्यांना, तात्काळ आधार प्रमाणिकरण करायचे आहे. म्हणजे तुमच्या कर्ज खात्याला तुमचा आधार कार्ड नंबर लिंक करायचा आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर 50 हजाराची प्रोत्साहन पर रक्कम जमा करत आहे. 50,000 Protsahan anudan kyc,50,000 Anudan Yojana KYC Last Date

 

 

50,000 अनुदान योजना अंतिम तारीख  50,000 Anudan Yojana KYC Last Date

शेतकरी मित्रांनो 50000 अनुदान योजना अंतर्गत पन्नास हजार प्रोत्साहन पर यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नाव आलेले आहे त्यांनी 19 ऑक्टोबर 2022 पर्यंत 50 हजार अनुदान योजना केवायसी (50,000 Anudan Yojana KYC Last Date) म्हणजेच आधार प्रमाणीकरण करून घ्यायचे आहे. 50000 अनुदान योजना अंतर्गत केवायसी करण्याचे अंतिम तारीख ही 19 ऑक्टोबर 2022 आहे. 50000 Protsahan anudan kyc

 

 

हे नक्की वाचा:- 50,000 अनुदान यादी; अशी करा डाऊनलोड 

50,000 अनुदान योजना केवायसी कुठे करायची?

50000 Protsahan anudan kyc last date आता तुम्हाला माहिती झालेली आहेच. त्यामुळे तुमचा कर्ज खात्याची आधार प्रमाणिकरण करणे करिता (50,000 Anudan Yojana Kyc) लवकरात लवकर तुमच्या जवळील आपले सरकार सेवा केंद्र किंवा सीएससी सेंटर किंवा बँकेच्या शाखेमध्ये जाऊन भेट द्यावी. ते तुम्हाला आधार प्रमाणिकरण करून देतील.  MJPSKY protsahanpar anudan, 50,000 Anudan Yojana KYC

 

 

हे नक्की वाचा:- या शेतकऱ्यांना खरीप पिक विमा 2022 मंजूर; रक्कम खात्यात जमा 

 

50 हजार अनुदान योजना यादी कुठे मिळेल?

पन्नास हजार अनुदान योजनेची पहिली यादी प्रकाशित झालेली आहे. पन्नास हजार प्रोत्साहन पर रकमेच्या या याद्या तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र, csc सेंटर, बँक शाखा ग्राम पंचायत तसेच तहसील कार्यालयात उपलब्ध आहे.

 

हे नक्की वाचा:- अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी जाहीर; अशी करा डाऊनलोड 

ही माहिती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहचविण्यासाठी शेअर करा. अश्याच महत्वपूर्ण माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत रहा.