कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी असणे आवश्यक, शेतकऱ्यांना फार्मर आयडी नसल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही | Farmer ID
देशामध्ये शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात त्याचप्रमाणे दिवसेंदिवस विविध उपक्रम राबवून विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे,संपूर्ण योजनांच्या …