बायकोच्या नावावर घर घेतल्यास 2 लाख रुपये सुट, ही आहे योजना, संपूर्ण माहिती वाचा | Home Loan For Women

होम लोन घेण्याची इच्छा अनेकांची असते, परंतु तुम्ही जर महिलेच्या नावाने होम लोन काढले तर मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो, कदाचित तुम्हाला या बाबतीत कोणतीही कल्पना नसेल, महिलांना गृहकर्जावर मोठ्या प्रमाणात सवलती देण्यात येत असतात. त्यामध्ये महिलांना व्याजदरामध्ये देण्यात आलेली सूट महत्वपूर्ण ठरते, त्यामुळे तुम्ही जर महिलेच्या नावावर होम लोन काढले तर तुमचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.

जर तुम्ही पुरुष असाल आणि तुमच्या नावावर तुम्ही होम लोन काढत असाल तर तुम्हाला दर जास्त लागेल परंतु वित्तीय संस्था किंवा बँकान अंतर्गत ज्या प्रमाणात पुरुषांना व्याजदर लावण्यात येते त्यापेक्षा थोडा कमी दर महिलांना होम लोन वर लावण्यात येतो, त्यामुळे जर कुटुंबातील पुरुषाच्या नावावर होम लोन न काढता घरातील स्त्रीच्या नावावर होम लोन काढल्यास चांगल्या प्रमाणात फायदा होऊ शकतो.

विविध प्रकारच्या कायद्यानुसार महिलांना सूट देण्यात येत असते, तसेच महिलांकरिता अनेक प्रकारच्या ऑफर सुद्धा सणानिमित्त ठेवण्यात येत असतात, घरासाठी होम लोन च्या व्याजावर तब्बल दोन लाख रुपयांची सूट ही मिळू शकते. तसेच कलम 80C नुसार कर्ज रकमेच्या कारवार सुट दीड लाखापर्यंतची मिळू शकते. अशाप्रकारे जर तुम्ही होम लोन घेण्याच्या विचारात असाल तर वरील दिलेल्या माहितीनुसार तुम्हाला तब्बल दोन लाखापर्यंतची सूट मिळू शकते.त्यामुळे घरातील स्त्रीच्या नावे, अथवा आपल्या स्वतःच्या पत्नीच्या नावे होम लोन काढल्यास वरील प्रमाणे चांगल्या प्रकारे फायदा मिळून शकतो.

बायकोच्या नावावर घर घेतल्यास 2 लाख रुपये सुट, ही आहे योजना, संपूर्ण माहिती वाचा | Home Loan For Women

पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर, पंधराव्यां हप्त्यापासून हे शेतकरी वंचित राहणार