मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व रेशन कार्ड धारकांसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने एक महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व शिधापत्रिका धारकांना फक्त 100 रुपयात तेल, रवा, चणाडाळ, साखर मिळणार आहे. त्यामुळे आता आपल्या महाराष्ट्र राज्यातील रेशन कार्ड धारकांची दिवाळी गोड होणार आहे. रेशन कार्डधारकांना दिवाळी पॅकेज मिळणार आहे. राज्य शासनाच्या वतीने शिधापत्रिकाधारकांना दिवाळी गिफ्ट देण्यात आलेला आहे. म्हणजे दिवाळी बोनस शिधापत्रिका धारकांना मिळालेला आहे. चला तर जाणून घेऊया महाराष्ट्र शासनाच्या वतीने रेशन कार्ड धारकासाठी घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय काय आहे? Diwali Package from Maharashtra Government to Reshan Card Holders
या रेशन कार्ड धारकांना मिळणार फक्त 100 रुपयात तेल, रवा, चणाडाळ, साखर | Diwali Package from Maharashtra Government to Reshan Card Holders |
आपल्या महाराष्ट्र राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने राज्यातील रेशन कार्ड धारकांची दिवाळी गोड करण्यासाठी त्यांना दिवाळी बोनस म्हणून राज्य शासनाच्या वतीने शंभर रुपयांमध्ये दिवाळी करता पॅकेज देण्यात येणार आहे. यामध्ये रवा, चना डाळ , साखर, तेल यांचा समावेश असणार आहे.Diwali Package from Maharashtra Government to Reshan Card Holders, रेशन कार्ड धारकांना दिवाळी पॅकेज
आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्वच शिधापत्रिकाधारकांना हे दिवाळी बोनस म्हणजेच या किटचे वापर करण्यात येणार आहे. याकरिता फक्त शंभर रुपये रेशन कार्ड धारकांना द्यावे लागेल. त्यामध्ये रेशन कार्ड धारकांना एक किलो पाम तेल, चना डाळ, साखर, रवा इत्यादी साहित्य मिळणार आहे.Diwali Package from Maharashtra Government to Reshan Card Holders
नुकतीच महाराष्ट्र शासनाचे केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक ही आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली आहे. या बैठकीमध्ये सर्व सामान्य नागरिकांना दिलासा देणारा हा महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्यांची दिवाळी गोड होणार आहे. Diwali Bonus to Ration Card Holders
आपल्या महाराष्ट्र राज्यातील एक कोटी 70 लाख कुटुंबांना या योजनेअंतर्गत हे धान्य वितरित करण्यात येणार आहे. जवळपास आपल्या महाराष्ट्र राज्यातील सात कोटी लोक या योजनेमध्ये बसणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना देण्यात येणारा हा धान्याचा संच एक महिन्याच्या कालावधी करिता देण्यात येत आहे. लवकरच दिवाळी हा सण येत आहे, त्याच अनुषंगाने सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्याकरिता हा निर्णय घेतलेला आहे. Important decision taken by Maharashtra government regarding ration card, Diwali Bonus to Ration Card Holders
513 कोटी रुपये इतका भार शासन उचलणार :-
महाराष्ट्र राज्यातील रेशन कार्डधारकांना वितरित करण्यात येणाऱ्या धान्याच्या संचाचे वितरण करण्याकरिता महाराष्ट्र शासन 513 कोटी रुपयांच्या भार उचलणार आहे. रेशन कार्डधारकांना दिवाळीपूर्वी हा धान्याचा संच वितरित करण्यात येणार आहे. Diwali Bonus to Ration Card Holders
महाराष्ट्र शासनाच्या वतीने रेशन कार्ड धारकांकरिता घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे त्यांच्याकरिता दिवाळी पॅकेज म्हणता येणार आहे. अशाप्रकारे आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व रेशन कार्डधारकांना दिवाळीपूर्वी या धान्याच्या संचाचे वितरण करण्यात येणार आहे. ही माहिती तुम्हाला आवडल्यास इतरांना देखील नक्की शेअर करा. अशाच महत्वपूर्ण माहिती करिता आमच्या वेबसाईटवर भेट देत राहा.