स्वयंम योजना 2023 ऑनलाईन अर्ज सुरू | Swayam yojana 2023 Online Application

 

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना (Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana) ही राबविण्यात येत आहे. स्वयंम योजना अंतर्गत नवीन अर्ज सुरू झालेले आहेत. स्वयंम योजना 2023 अंतर्गत अर्ज कसा करायचा? कागदपत्रे, अटी व पात्रता याविषयी विस्तृत माहिती(pandit dindayal swayam yojana information in marathi) आजच्या या पोस्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत. swayam yojana online apply

 

स्वयंम योजना 2022 ऑनलाईन अर्ज सुरू | Swayam yojana 2022 Online Application
स्वयंम योजना 2022 ऑनलाईन अर्ज सुरू | Swayam yojana 2022 Online Application

 

 

 

पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना काय आहे? What is pandit dindayal swayam yojana?

महाराष्ट्र शासनाच्या वतीने अनुसूचित जमाती या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात येणारी ही एक महत्त्वपूर्ण अशी योजना आहे. Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana 2023 अंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन महाराष्ट्र शासनाद्वारे करण्यात येत आहे. या योजनेद्वारे बारावीनंतर दोन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीच्या व्यवसायिक आणि तांत्रिक अभ्यासक्रमाकरिता लाभ देण्यात येतो. pandit dindayal swayam yojana,pandit dindayal swayam yojana information in marathi

 

 

पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयम योजना अर्ज करण्याची अंतिम तारीख

या पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम योजना(Swayam yojana 2022) अंतर्गत राज्यातील अनुसूचित जमाती या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिनांक 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत अर्ज सादर करावयाचे आहे.pandit dindayal swayam yojana information in marathi

 

 

हे नक्की वाचा:- प्रति थेंब अधिक पीक योजना

 

 

पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना अर्ज प्रक्रिया application process of pandit dindayal swayam yojana

या पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. त्याचप्रमाणे आवश्यक कागदपत्रे सुद्धा ऑनलाईन पद्धतीने अपलोड करावयाची आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरल्यानंतर विद्यार्थ्यांना भरलेला अर्ज आणि अपलोड केलेले कागदपत्रे कॉलेज मार्फत कार्यालयामध्ये ऑफलाइन जमा करावयाचे आहे. Swayam Yojana 2022,पंडित दीनदयाळ योजना ऑनलाइन फॉर्म महाराष्ट्र

 

स्वयंम वेबसाईट वर जाण्यासाठी येथे क्लिक करा

 

स्वयंम योजना 2022 अटी व शर्ती pandit dindayal swayam yojana information in marathi

स्वयंम योजना 2022 अंतर्गत लाभ घेण्याकरिता खालील अटी व शर्तींची पूर्तता करावी लागेल.

 

1. या योजनेअंतर्गत अर्ज करणारा विद्यार्थी हा अनुसूचित जमाती या प्रवर्गातील असावा लागतो.

2. अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणे बंधनकारक आहे.

3. अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकाची वार्षिक उत्पन्न मर्यादा आहे 2.50 लाख रुपयांपेक्षा कमी असली पाहिजे.

4. अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे राष्ट्रीयकृत बँकेचे खाते असले पाहिजे, तसेच ते बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे.

5. विद्यार्थी ज्या शैक्षणिक संस्थेत  ज्या शहराच्या तालुक्याच्या ठिकाणी शिकत आहे, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे पालक रहिवासी नसावे.

6. विद्यार्थ्यांचा सामाजिक न्याय विभागाच्या वस्तीगृहामध्ये प्रवेश नसावा. शासकीय होस्टेलमध्ये प्रवेश नसावा.

7. विद्यार्थ्यांनी सुरुवातीला ऑनलाईन अर्ज भरून नंतर ते अर्ज महाविद्यालयामध्ये ऑफलाईन सादर करायचे आहे.

 

 

हे नक्की वाचा:- आपले सरकार सेवा केंद्र नवीन अर्ज सुरू

 

 

अशाप्रकारे महाराष्ट्र शासनाच्या वतीने अनुसूचित जमाती या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता स्वयंम योजना ही राबवण्यात येत आहे. या योजने संबंधित तुमचे काही प्रश्न असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट करा. आम्ही तुमच्या शंकांचे नक्कीच निरसन करण्याचा प्रयत्न करू. ही माहिती इतरांना देखील शेअर करा.