मित्रांनो दसरा(Dasara) म्हणजेच विजयादशमी हा आपल्या हिंदू सणांपैकी एक महत्त्वपूर्ण असा सण आहे. दसरा या सणाचे वेगळेच महत्त्व आहे. दसऱ्याला विजयादशमी असे म्हणतात. आपल्या संपूर्ण भारत देशात दसरा (Dussehra)हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा करत असतात. घटस्थापना केल्यानंतर नऊ दिवसांनी दसरा हा सण येत असतो. दसऱ्याच्या दिवशी दुर्गा मातेच्या मूर्तीचे विसर्जन सुद्धा करण्यात येत असते. आजच्या या पोस्टमध्ये आपण दसरा सण 2022 विषयी संपूर्ण माहिती (Dasara 2022 Information in Marathi) दसरा सण मराठी माहिती जाणून घेणार आहोत.
दसरा सण 2022 माहिती मराठी, विजयादशमी | Dasara 2022 Information in Marathi
|
दसरा सण 2022 माहिती मराठी, विजयादशमी माहिती Dasara Information in Marathi
आता आपण दसरा सण 2022 माहिती मराठी Dasara Festival Information Marathi जाणून घेणार आहोत. दसरा सण मराठी माहिती
आपल्या हिंदू धर्मातील दसरा हा सण(Dasara Festival Information in Marathi) म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. त्यामुळे दसरा हा सण आपल्या भारत देशात साजरा करण्यात येणारा महत्त्वपूर्ण असा सण आहे. दसरा या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दसरा म्हणजेच विजयादशमी म्हणजेच अश्विन शुद्ध दशमी होय. विजयादशमीच्या दिवशी रघु या आयोध्याधिशाने विश्वजीत नावाचा यज्ञ केलेला होता. आणि केव्हापासून विजयादशमी महोत्सव साजरा करण्याची प्रथा पडलेली आहे. Dasara Information in Marathi, दसरा सण मराठी माहिती
दसऱ्याच्या(Dasara Mahiti Marathi) दिवशी नवीन गोष्टीला सुरुवात करण्यात येत असते. तसेच दसऱ्याच्या दिवशी शस्त्राचे पूजन करण्यात येत असते. पूर्वीच्या काळी युद्धाला जाण्याकरिता सुद्धा दसऱ्याची निवड करत असे. तसेच कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात ही दसऱ्याच्या दिवशी करत असते. तसेच नवीन दुकाने, नवीन गाड्या, वस्तू ह्या लोक दसऱ्याच्या दिवशी खरेदी करत असतात. दसऱ्याच्या(Dasra in Marathi) दिवशी गोष्टीची सुरुवात करणे म्हणजे शुभ मानले जाते. दसरा सण 2022 माहिती मराठी, Dasara 2022 Information in Marathi
दसरा सण कसा साजरा करतात? विजयादशमी सण साजरा करण्याच्या पद्धती How is Dussehra festival celebrated?
आपल्या महाराष्ट्र राज्यात सुद्धा दसरा या सणाचे खूप महत्त्व आहे. हिंदू धर्मातील प्रत्येक घरामध्ये दसरा हा सण साजरा करण्यात येत असतो. आपल्या महाराष्ट्र राज्यातील आदिवासी स्त्रिया दसरा या सणाच्या दिवशी नृत्य करत असतात. हे दसरा नृत्य महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध आहे. तसेच दसऱ्याच्या दिवशी शस्त्राची पूजा केली जाते. तसेच लोखंडी वस्तूची अवजारांची पूजा करण्यात येते. जुन्या वस्तूला स्वच्छ करून त्यांचे पूजन करण्यात येते. घराला आंब्याच्या पानांची तोरण बांधण्यात येत असते. घरातील वस्तूंवर गाड्यांवर झेंडूच्या फुलांचा हार चढवण्यात येतो. त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्र राज्यात दसऱ्याच्या दिवशी घरोघरी जाऊन आपट्याची पाने म्हणजे सोनं आणि तुरीच्या झाडाची पाने म्हणजेच चांदी वितरित करून आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींच्या पाया पडण्याची त्यांना नमस्कार करण्याची प्रथा आहे. Dussehra Information in Marathi, Dasra Information in Marathi, Dasara Mahiti Marathi
दसरा या सणाविषयी पौराणिक कथा Dasara Festival Story in Marathi
आपल्या प्रत्येक हिंदू सणामागे काही ना काही पौराणिक कथा असते. आणि तेव्हापासून त्या सणाची सुरुवात झालेली असते. विजयादशमी या सणाच्या सुद्धा 2 कथा प्रसिद्ध आहेत. त्या खालील प्रमाणे आहे.Dasara 2022 Information in Marathi
1. भगवान श्री रामाने विजयादशमी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी रावणाचा वध केलेला आहे. अशी कथा प्रचलित आहे.
2. विजयादशमी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी पांडव त्यांचा अज्ञातवास संपवून परत आपल्या राज्याकडे निघाले होते. अशी कथा प्रसिद्ध आहे.
दसरा या सणा निमित्त(Dasara Festival) प्रसिद्ध कथा म्हणजे दसऱ्याच्या दिवशी रामा ने रावणाचा वध केला होता. आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने दसरा हा सण संपूर्ण भारत देशात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.
दसरा सण 2022 कधी आहे? दसरा 2022 तारीख When is Dussehra in 2022 ?
dasara 2022 date in maharashtra दसरा 2022 तारीख ही खालील प्रमाणे आहे.
05 ऑगस्ट 2022 ला बुधवार या दिवशी दसरा म्हणजेच विजयादशमी हा सण आहे.
दसरा सणाचा इतिहास (Dasara Festival Information In Marathi)
आता आपण रामचलित माणसानुसार रसलेला दसरा या सणाचा इतिहास जाणून घेणार आहोत. भगवान राम व माता सीता वनवासामध्ये असताना, रावणाने सीता मातेची अपहरण करण्याकरिता आदेश दिलेला होता. रावणाने सीता मातेला अपहरण करून लंकेमध्ये नेले होते. भगवान राम आणि लक्ष्मण हे माता सीतेचा शोध घेत होते. भगवान रामाला जटायू भेटतो आणि रावणाने अपहरण केल्याची बातमी सांगतो. त्यानंतर भगवान रामाला हनुमान, सुग्रीव तसेच जामवंत आणि वानर सेना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी सैन्य आणि वानर सेना यांच्या एकत्रितपणे लढून भगवान श्रीरामाने दहा डोके असलेल्या रावणाचा वध केलेला होता. युद्धाच्या दहाव्या दिवशी रावणाला मारण्यात आलेले होते. तेव्हापासून विजयादशमी हा सण साजरा करण्यात येतो. आणि आपल्या संपूर्ण भारत देशात रावणाचे दहा डोके असलेले पुतळे जाळण्यात येतात.vijayadashami 2022 Information in Marathi, दसरा सण मराठी माहिती
दसरा या सणाचे महत्त्व Importance of Dussehra festival
आपल्या भारत देशात साजरा करण्यात येणाऱ्या अनेक सणांपैकी दसरा या सणाला(Dasara Festival) अनन्यसाधारण महत्त्व आहे. दसरा हा सण संपूर्ण भारत देशात साजरा करण्यात येतो.Dasara 2022 Information in Marathi
दसरा(Dussehra) या सणाच्या दिवशी अस्मंतक या वृक्षाची पाने लुटली जातात. या वृक्षाच्या पानात औषधी गुणधर्म असतात. दसरा हा सण खूप महत्त्वपूर्ण आहे याचे एक कारण म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी दुर्गा मातेची आगमन होत असते. व दसऱ्याच्या दिवशी नवरात्र संपून दुर्गा मातेच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात येत असते. त्याचप्रमाणे दुर्गा मातेने महिषासुर राक्षसा सोबत नऊ दिवस युद्ध करून दहाव्या दिवशी या राक्षसाचा वध केला होता. त्याचप्रमाणे भगवान रामाने दहा तोंड असलेल्या रावणाचा वध सुद्धा दसऱ्याच्या दिवशी केला होता.
रावणाचे दहन करणे म्हणजे वाईट वृत्तीचे दान करणे होय. रावणाचा वध म्हणजे वाईट वृत्ती चे दहन होय. त्यामुळे दसरा हा दिवस अहंकार आणि वाईट वृत्ती आणि पाप यांच्या त्यागाचा दिवस असतो. तसेच दसऱ्याच्या दिवशी प्रत्येक घरी शस्त्रांची पूजा करण्यात येते व घराला तोरण बांधण्यात येते. तसेच एकमेकांना आपट्याची पाने देण्यात येतात. आपट्याच्या पानाला सोनं असे म्हणतात. vijayadashami 2022 Information Marathi
‘सोनं घ्या’ आणि ‘सोन्यासारखे राहा’ असा विचार हा दसरा या सणाच्या निमित्ताने (Dasra Mahiti Marathi) आपट्याच्या झाडाची पाने वाटून करण्यात येत असतो. तसेच दसरा हा साडेतीन मुहूर्तातील एक मुहुर्त आहे. तसेच दसरा या सणाच्या निमित्ताने कुटुंबातील सर्वजण एकत्रितपणे सुखाने व आनंदाने राहावी व अज्ञानावर ज्ञानाचा विजय व्हावा अशी कामना आणि आशीर्वाद मागण्यात येत असतात.
तुम्हा सर्वांना दसरा/विजयादशमी या सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
दसरा या सणाविषयीची ही माहिती तुम्हाला महत्वपूर्ण वाटली असेल तर, इतरांना देखील नक्की शेअर करा. अशाच महत्वपूर्ण माहिती करिता आपल्या वेबसाईटवर भेट देत रहा.