नवीन विहीर अनुदान योजना 2023; 2.50 लाख रुपये अनुदान | Navin Vihir Yojana 2023 Maharashtra

 

शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात शेतकरी बांधवांना सिंचनाच्या सोयी उपलब्ध व्हाव्या याकरिता महाराष्ट्र शासन नवीन विहीर बांधण्याकरिता 2.50 लाख रुपये अनुदान देत आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण नवीन विहीर अनुदान योजना 2023(navin vihir yojana 2023 maharashtra) अंतर्गत अर्ज कसा करायचा? आवश्यक कागदपत्रे, लाभार्थी निवड प्रक्रिया या संदर्भात विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत. विहीर अनुदान योजना 2023(Vihir Anudan Yojana 2023)

नवीन विहीर अनुदान योजना 2022; 2.50 लाख रुपये अनुदान | Navin Vihir Yojana 2022 Maharashtra
नवीन विहीर अनुदान योजना 2022; 2.50 लाख रुपये अनुदान | Navin Vihir Yojana 2022 Maharashtra

 

नवीन विहीर अनुदान योजना 2023 महाराष्ट्र Navin Vihir Anudan Yojana 2023 Maharashtra

आपल्या महाराष्ट्र राज्यात ज्या शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतामध्ये नवीन विहिरीकरिता बांधकाम करायचे असेल त्यांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने नवीन विहीर अनुदान योजना 2023 Navin Vihir Anudan Yojana 2023 अंतर्गत विहिरीचे बांधकाम करण्याकरिता 2.50 लाख रुपये अनुदान देण्यात येत आहे. याकरिता महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी फार्मर्स पोर्टलवर अर्ज सुरू झालेले आहेत. महाराष्ट्र शासन आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्या व त्यामुळे शेतकऱ्यांची उत्पन्न दुप्पट व्हावी या उद्देशाने ही योजना आपल्या महाराष्ट्र राज्यात राबवित आहे. महाराष्ट्र शासन वेळोवेळी नवीन विहिरी करिता अनुदान देत आहे. यापूर्वी महाराष्ट्र राज्यात धडक सिंचन विहीर योजना राबवण्यात आलेली होती. तसेच पोखरा योजनेअंतर्गत विहीर योजना व मनरेगाच्या अंतर्गत विहीर योजना(navin vihir yojana 2022 maharashtra) या योजना सध्या महाराष्ट्रात सुरू आहेत. विहीर अनुदान योजना, विहीर अनुदान योजना 2023(Vihir Anudan Yojana 2023)

कोरडवाहू शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये विहीर खोदून दिल्यास ते शेतकरी पिकांना पाणी देऊन(vihir anudan yojana) जास्त उत्पन्न मिळवू शकतात. तसेच विहिरीच्या पाण्याच्या भरोशावर अनेक प्रकारचे पिके घेऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल. याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्यात नवीन विहीर बांधकाम करण्याकरिता 100% अनुदान(vihir anudan yojana)वितरित करण्यात येत आहे.

नवीन विहीर अनुदान योजना 2023 अर्ज प्रक्रिया Vihir Anudan Yojana 2023 Application Process

आपल्या महाराष्ट्र राज्यात नवीन विहीर बांधकाम(Navin Vihir Bandhkam Yojana) करण्याकरिता 100% म्हणजेच 2 लाख 50 हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे. नवीन विहीर योजना(Navin Vihir Anudan Yojana) अंतर्गत अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी शेतकरी पोर्टल वर जाऊन शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने नवीन विहीर अनुदान योजना(Navin Vihir Anudan Yojana Maharashtra) अंतर्गत अर्ज करायचा आहे.

नवीन विहीर योजना अंतर्गत खालील प्रमाणे अर्ज करावा.

1. सर्वप्रथम महाराष्ट्र सरकारच्या महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर जा.

महाडीबीटी शेतकरी पोर्टल लिंक 

2. आता या ठिकाणी सर्वप्रथम तुमची नोंदणी करून घ्या. नोंदणी करताना विचारलेली सर्व माहिती व्यवस्थितपणे भरा. यामध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती, तुमच्या बँकेची माहिती तसेच तुमच्या जमिनीची माहिती व इतर माहिती विचारण्यात येईल.
3. आता रजिस्ट्रेशन पूर्ण करा. त्यानंतर तुम्हाला तुमचा युजरनेम आणि पासवर्ड टाकून किंवा आधार कार्ड च्या साह्याने लॉगिन करून घ्यायचे आहे.
4. या पोर्टल वर लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला अर्ज करा या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
5. आता तुमच्यासमोर विविध योजनांचे अर्ज दिसत असतील. त्यापैकी आपल्याला सिंचन व सुविधा या पर्यायांमध्ये विहिरी ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
6. संबंधित अर्ज व्यवस्थित भरा. अर्ज भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एसएमएस प्राप्त होईल.

अशाप्रकारे आपल्याला नवीन विहीर योजना 2022 अंतर्गत अर्ज करता येतो.

 

हे नक्की वाचा:- फळबाग लागवड अनुदान योजना

नवीन विहीर योजना 2023 महाराष्ट्र आवश्यक कागदपत्रे Navin Vihir Anudan Yojana 2023 Maharashtra Required Documents

शेतकरी मित्रांनो नवीन विहीर अनुदान योजना(vihir anudan yojana) अंतर्गत अर्ज करण्याकरिता आपल्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

1. आधार कार्ड
2. शेत जमिनीचा सातबारा व 8- अ
3. बँक पासबुक
4. एका वर्षाचा उत्पन्नाचा दाखला
5. जातीचा दाखला
6. जर अर्जदार अपंग असेल तर त्याबाबत प्रमाणपत्र
7. पूर्व संमती पत्र

वरील कागदपत्रे ही सिंचन विहीर योजना(Sinchan Vihir Anudan Yojana) अंतर्गत अर्ज करण्याकरिता आवश्यक आहेत.

हे नक्की वाचा:- बियाणे अनुदान योजना अर्ज सुरू

 

विहीर नोंदणी अर्ज 2022

रोजगार हमी योजना/ मनरेगा अंतर्गत विहीर अनुदान योजना लाभ घेण्यासाठी ऑफलाईन अर्ज सादर करावा लागतो. त्यामुळे विहीर नोंदणी अर्ज 2023(Vihir Nondani Arj 2023) ग्राम पंचायत मध्ये मिळेल.

नवीन विहीर योजना लाभ वितरण प्रक्रिया

नवीन विहीर बांधकाम योजना(Vihir Bandhkam Yojana) अंतर्गत शेतकऱ्यांना सर्वप्रथम ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. नवीन विहीर योजना Navin Vihir Bandhkam Yojana अंतर्गत अर्ज सादर केल्यानंतर शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड होईल. ज्या शेतकऱ्यांची या योजनेअंतर्गत निवड करण्यात येईल त्यांना एसएमएस प्राप्त होईल. त्यानंतर त्यांना पोर्टलवर कागदपत्रे अपलोड करायची आहे. त्यानंतर त्यांना पूर्वसंमती पत्र प्राप्त होईल. त्यानंतर शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत काम सुरू करायचे आहे. नवीन विहीर योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा करण्यात येते.

आपल्या राज्यात विहीर योजना ही मागेल त्याला विहीर योजना तसेच पोखरा विहीर योजना अंतर्गत आपण लाभ मिळवू शकतो.

विहीर बांधकाम योजना संदर्भातील ही माहिती इतरांना शेअर करा. अशीच महत्वपूर्ण माहिती वेळेवर जाणून घेण्याकरिता या वेबसाईटवर भेट देत रहा.