फळबाग लागवड योजना 2022 अर्ज सुरू; अर्ज प्रक्रिया | Falbag Lagwad Yojana 2022

 

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात फळबाग लागवडीचे प्रमाण वाढावे याकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने अनेक योजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना त्याचप्रमाणे महाराष्ट्र रोजगार हमी योजना रोहयो अंतर्गत फळबाग लागवड अनुदान योजना या योजना राबविण्यात येत आहे. आजच्या या पोस्ट मध्ये आपण महाराष्ट्र रोजगार हमी योजना अंतर्गत फळबाग लागवड योजना(falbag lagwad yojana) विषयी विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत.

 

फळबाग लागवड योजना 2022 अर्ज सुरू; अर्ज प्रक्रिया | Falbag Lagwad Yojana 2022
फळबाग लागवड योजना 2022 अर्ज सुरू; अर्ज प्रक्रिया | Falbag Lagwad Yojana 2022

 

 

 

आपल्या महाराष्ट्र राज्यात 1977 या सालापासून महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या अधिनियमाची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. त्यानंतर रोहयोच्या योजनेनुसार आपल्या महाराष्ट्र राज्यात ग्रामीण भागातील व्यक्तींसाठी वैयक्तिक लाभ योजना सुरू करण्यात आलेली होती. मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड योजना (falbag lagwad yojana) राबविण्यात येत आहे. रोहयो फळबाग लागवड योजना अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर फळबाग लागवड करण्याकरिता अनुदान दिले जात आहे. Manarega Falbag Lagwad Yojana विषयी विस्तृत माहिती खाली दिलेली आहे.

 

 

बांधावरील फळबाग लागवड योजना Bandhavaril Falbag Lagvad Yojana

Manarega अंतर्गत बांधावरील फळबाग लागवड योजना(Bandhavaril Falbag Lagvad Yojana) ही राबविण्यात येत आहे. या फळबाग लागवड योजना 2022 (Falbag Lagwad Yojana 2022) अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर फळझाडे लावण्याकरिता तसेच शेतातील पिके घेऊन जर जमीन शिल्लक राहिली तर सलग पद्धतीने फळबाग लागवड करण्याकरिता या योजने अंतर्गत अनुदान देण्यात येत आहे. Falbag Lagwad Yojana 2022

 

 

 

हे नक्की वाचा:- बियाणे अनुदान योजना महाराष्ट्र अर्ज सुरू

 

 

मनरेगा फळबाग लागवड योजना 2022 अंतर्गत शेतकऱ्यांना बांधावर फळ लागवड (falbag lagwad yojana) करण्याकरिता तसेच सलग पद्धतीने फळबाग लागवड करण्याकरिता अनुदान देणे सुरू झालेले आहेत. Bandhavaril Falbag Lagvad (MGNREGS)

 

 

फळबाग लागवड योजना 2022 (Falbag Lagwad Yojana 2022)

1. बांधावरील फळबाग लागवड योजना

2. सलग फळबाग लागवड योजना

 

 

फळबाग लागवड योजना अटी व पात्रता falbag yojana 2022

वरील फळबाग लागवड योजने(falbag yojana 2022) अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांकडे शेत जमीन ही 2.00 हेक्टर पेक्षा कमी असावी लागते. त्याचप्रमाणे मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड योजना चा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे जॉब कार्ड सोबत तुम्ही जो बँक अकाउंट नंबर दिला होता तो तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक असायला हवा. मनरेगाच्या फळबाग लागवड अनुदान योजना अंतर्गत मिळणारी अनुदान हे शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट हस्तांतरण करण्यात येते. ज्या शेतकऱ्यांकडे जॉब कार्ड नसेल त्यांनी ग्रामपंचायत मधील रोजगार सेवक यांच्याकडे जाऊन जॉब कार्ड करिता अर्ज करावा. Bandhavaril Falbag Lagvad (MGNREGS)

 

 

हे नक्की वाचा:- पीक विमा योजना मंजूर यादी जाहीर

 

 

फळबाग लागवड योजना कागदपत्रे Falbag Lagwad Yojana Required Documents

फळबाग लागवड योजना 2022 अंतर्गत लाभ मिळण्याकरिता शेतकऱ्यांकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे. falbag lagwad yojana

 

1. सातबारा

2. ८ अ

3. जॉब कार्ड

4. बँक पासबुक

 

फळबाग लागवड योजना 2022 संबंधित अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही कृषी सेवकाशी भेटून त्यांना अधिक माहिती विचारू शकतात. Falbag Lagwad Yojana 2022 संबंधित ही माहिती इतरांना देखील शेअर करा. फळबाग लागवड योजना संदर्भात तुमच्या काही शंका असतील तर कमेंट करून विचारू शकतात. आम्ही तुमच्या शंकांचे नक्कीच निरसन करू.

Leave a Comment