राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू माहिती मराठी | President Draupadi Murmu information Marathi

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू माहिती मराठी | President Draupadi Murmu information in Marathi

 

 

मित्रांनो नुकत्याच झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीमध्ये द्रौपदी मुर्मु यांचा विजय झालेला आहे. द्रौपदी मुर्मु ह्या आपल्या भारत देशाच्या 15 व्या राष्ट्रपती(Draupadi Murmu information in Marathi) बनलेल्या आहे. त्याचप्रमाणे द्रौपदी मुर्मु ह्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहे. आणि द्रौपदी मुर्मु ह्या आदिवासी समाजातील पहिल्या राष्ट्रपती आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण द्रौपदी मुर्मु (Draupadi Murmu) यांच्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

 

 

 

द्रौपदी मुर्मु माहिती मराठी ( Draupadi Murmu information in Marathi )

 

आता आपण आपल्या भारत देशाच्या पंधराव्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची संपूर्ण माहिती जाणून घेत आहोत.(Draupadi Murmu biography in Marathi) आपल्या भारत देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu information in Marathi)यांचा जन्म 20 जून 1958 रोजी झाला. आपल्या भारत देशाच्या पंधराव्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू ह्या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू(President Draupadi Murmu) यांचा जन्म ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील बडीपोसी या गावामध्ये झालेला आहे. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या वडिलांचे नाव हे बिरांची नारायण तुडू असे आहे. द्रोपदी मुर्मू यांचे आजोबा आणि वडील हे दोघे गाव प्रमुख होते. त्यांच्या पतीचे नाव शामचरण मुर्मू आहेत. त्यांना 3 आपत्य होते.

 

 

हे नक्की वाचा:- सुकन्या समृद्धी योजना माहिती मराठी

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शिक्षण President Draupadi Murmu Education:-

द्रौपदी मुर्मू(draupadi murmu marathi information) यांना त्यांच्या पालकांनी त्यांच्या परिसरात असणाऱ्या एका शाळेमध्ये प्रवेश दिला होता त्या शाळेमध्ये त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेले आहे. त्यानंतर पुढील पदवीची शिक्षण घेण्याकरिता त्या भुवनेश्वर शहरांमध्ये गेल्या. त्यानंतर राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी कला शाखेची पदवी प्राप्त केलेली आहे. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी 1979 मध्ये ही पदवी प्राप्त केलेली आहे. भुवनेश्वर येथील रमादेवी महिला विद्यापीठातून ही पदवी प्राप्त केलेली आहे.

 

 

 

द्रौपदी मुर्मू यांनी खाली सरकारी नोकरीमध्ये काम केले:-

 

आपल्या भारत देशाच्या 15 व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी(Draupadi Murmu information in Marathi) सुरुवातीला ओडिशा सरकारमध्ये राज्य सरकारच्या सेवेमध्ये लिपिक म्हणून काम केले. म्हणजेच नोकरी केली. त्यानंतर त्यांनी कनिष्ठ सहायक म्हणून पाटबंधारे आणि ऊर्जा विभागांमध्ये काम केले. त्याचबरोबर त्यानंतर त्यांनी शिक्षिका म्हणूनही काम केलेले आहे.

 

 

द्रौपदी मुर्मू यांचा राजकीय प्रवास:-

द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu biography in Marathi) ह्या बीजेपी( भारतीय जनता पार्टी) पक्षाच्या सदस्या होत्या. वर्ष 1997 मध्ये त्यांच्या राजकीय प्रवासास सुरुवात झाली. सुरुवातीला त्या रायरंगपूर मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आल्या. त्यांनी 2000 मध्ये विधानसभा निवडणूक जिंकून मंत्री बनल्या. 2007 मध्ये त्यांना ओडिषा सरकारच्या विधानसभेच्या सर्वश्रेष्ठ आमदार म्हणून नीलकंठ पुरस्कार प्राप्त झाला. नंतर त्यांनी मंत्री म्हणून परिवहन, वाणिज्य, पशुपालन अशी खाती सांभाळली. भाजपच्या अनुसूचित जमातीच्या मोर्चाच्या अध्यक्षा आणि उपाध्यक्ष राहिल्या. त्यानंतर त्या झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल राहिल्या. आणि आता त्या आपल्या देशाच्या पंधराव्या राष्ट्रपती बनलेल्या आहे.21 जुले 2022 मध्ये भारताच्या नवीन राष्ट्रपति म्हणून निवडून आले आहेत

 

 

द्रोपदी मुर्मू भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती आहेत. त्याचप्रमाणे त्या भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहे. आणि भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती आहेत.

 

 

हे नक्की वाचा:- ओबीसी कर्ज योजना 2022 महाराष्ट्र अर्ज सुरू

 

आतापर्यंत ओडिशा या राज्यांमधून कोणीही राष्ट्रपती बनू शकले नाही. परंतु आता द्रौपदी मुर्मू (draupadi murmu biography in marathi)ह्या आपल्या देशाच्या राष्ट्रपती बनलेल्या आहे. पहिला नगरसेवक जो आता राष्ट्रपती बनलेला आहे. द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu Information Marathi)ह्या देशाच्या स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या पहिल्या राष्ट्रपती ठरल्या आहे. त्याचप्रमाणे त्या देशातील सर्वात तरुण राष्ट्रपती आहे. त्या सध्या 64 वर्षाच्या आहे.

 

 

द्रौपदी मुर्मू यांना मिळालेला पुरस्कार:-

आपल्या भारत देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी (Draupadi Murmu Mahiti Marathi) मुर्मू यांना नीलकंठ पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला होता. हा पुरस्कार त्यांना वर्ष 2007 मध्ये मिळालेला होता. ओडिषा विधानसभेने हा पुरस्कार त्यांना प्रदान केला होता.

 

 

हे नक्की वाचा:- आता सरपंचाची निवड होणार थेट जनतेमधून

 

मित्रांनो आपल्या भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या विषयीची ही माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा. अश्याच महत्वपूर्ण पोस्ट करिता आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.