विद्यार्थी मित्रांनो मागील वर्षी कोरोणा या महामारी चा प्रादुर्भाव जास्त असल्यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होऊ शकल्या नाहीत. परंतु यावर्षी HSC बारावी आणि SSC दहावी च्या परिक्षा ऑफलाइन पद्धतीने झालेल्या आहेत. या वर्षीच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा या दोन वर्षाच्या गॅपनंतर झालेल्या आहे. तसेच या वर्षीच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा या दोन शिफ्ट मध्ये घेण्यात आलेल्या होत्या. यावर्षी घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा ह्या दरवर्षी पेक्षा उशिरा झालेल्या होत्या. त्यामुळे आता ज्या विद्यार्थ्यांनी या वर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षा दिलेला आहे अशा विद्यार्थ्यांना HSC SSC Result 2022 कधी लागणार या विषयी उत्सुकता आहे. दहावी आणि बारावीचा निकाल लावण्या संबंधी आपल्या राज्याच्या शिक्षण मंत्री यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे.10th HSC Result 2022 date Maharashtra Board
SSC आणि HSC Result Maharashtra Board 2022 date | दहावी आणि बारावीच्या निकालाची तारीख जाहीर
|
HSC SSC Result 2022 महाराष्ट्र कधी लागणार:-
दहावी आणि बारावीच्या ज्या परीक्षा महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे( maharshtra state board) घेण्यात आलेल्या होत्या, या परीक्षेचा निकाल आता लवकरच लागणार आहे. बारावीच्या परीक्षेचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर होणार आहे. तर दहावीच्या परीक्षेचा निकाल जून महिन्याच्या अखेरीस लागणार असल्याची माहिती आपल्या राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. यासंबंधीच्या विविध बातम्या तुम्ही वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांद्वारे एकेलेल्या असेल. SSC and HSC Exam Result News maharashtra state board
हे नक्की वाचा:- शैक्षणिक कर्ज (education loan) कसे घ्यावे संपूर्ण माहिती
दर वर्षी दहावी आणि बारावीच्या पेपरचा निकाल हा बोर्डाचा शेवटचा पेपर झालेल्या दिनांकानुसार 60 दिवसानंतर जाहीर करण्यात येत असतो. परंतु यंदा बारावीचा पेपर हा पंधरा दिवस उशिरा सुरू झालेला होता. त्यामुळे यावर्षी पेपर थोडी लेट झालेले असल्यामुळे दहावीचा निकाल जूनच्या अखेरीस तर बारावीच्या परीक्षांचा निकाल जून महिन्याच्या सुरुवातीस लागणार आहे. HSC and HSC Result maharashtra date declaire
या वर्षी दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर बारावीची परीक्षा ही 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी दिली होती. बारावीच्या परीक्षा ह्या सात एप्रिल पर्यंत चालल्या होत्या. तर आता दहावी आणि बारावी ची परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालाची उत्सुकता लागलेली असतानाच आपल्या राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षांचा निकाल हा जून महिन्यात जाहीर होणार असल्याचे सांगितले आहे. The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education (MSBSHSE)
दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल कसा पाहायचा? How to see the results of 10th and 12th exams? :-
Hsc आणि SSC च्या महाराष्ट्र बोर्ड अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल हा खालील वेबसाईटवर पाहता येणार आहे.
1. msbshse.co.in
2. hscresult.11thadmission.org.in
3. hscresult.mkcl.org
दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी वरील पैकी कोणत्याही वेबसाइटवर जावे. त्यानंतर तुम्ही या वेबसाईटच्या होमपेजवर गेल्यानंतर त्या ठिकाणी रिझल्ट या ऑप्शनवर क्लिक करावे. किंवा निकालाच्या दिवशी तुम्हाला डायरेक्टली या लिंक वर रिजल्ट संबंधी माहिती दिसेल. त्या पेज वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुमच्यासमोर तुमचा रोल नंबर टाकण्यासाठी आणि तुमची माहिती भरण्यासाठी जागा दिसेल. रोल नंबर च्या बॉक्स मध्ये तुम्हाला तुमचा रोल नंबर टाकावा लागेल. त्यानंतर मदर्स नेम पुढे तुमच्या आईचे नाव तुम्हाला टाकावे लागेल. त्यानंतर सबमिट वर क्लिक करावे लागेल. असे केल्यानंतर थोड्याच वेळात तुमच्या समोर तुमचा निकाल तुम्हाला दिसेल. आता तुम्ही तुमचे निकालाचा स्क्रीन शॉट काढू शकता किंवा तुमचा निकाल प्रिंटर द्वारे प्रिंट करू शकता.
बारावीचा निकाल नवीन अपडेट:-
बारावीचा रिझल्ट जाहीर 12th result declared :-
Hsc result maharashtra board हा आज लागणार आहे. आज 1 वाजता निकाल हा वरील देलेल्या वेबसाईट वर उपलब्ध करण्यात येणार आहे. आपण वरील वेबसाईट वर जाऊन रोल नंबर तसेच इतर माहिती प्रविष्ट करून निकाल पाहू शकतो. HSC Result Maharashtra Board Declared today