आजच्या लेखामध्ये आपण शैक्षणिक कर्ज कसे मिळवायचे या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. एज्युकेशन लोन मिळवण्यासाठी कोण कोणती कागदपत्रे लागतात अर्ज प्रक्रिया तसेच पात्रता या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. जर तुम्हाला चांगले शिक्षण घ्यायचे असेल उच्च शिक्षण यांच्या असेल परदेशात जाऊन शिक्षण घ्यायची असेल तर अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज मिळविता येत असते. जर तुम्हाला शैक्षणिक कर्ज घ्यायचे असेल तर या लेखाच्या माध्यमातून एज्युकेशन लोन विषयीचे संपूर्ण डाउट क्लिअर होतील.
शैक्षणिक कर्ज कसे घ्यावे संपूर्ण माहिती | Education loan Information in marathi |
शैक्षणिक कर्ज ही प्रत्येकाला घ्यावयाचे असते परंतु Education loan विषय विद्यार्थ्यांना पुरेशी माहिती नसल्यामुळे ते शैक्षणिक कर्ज घेऊ शकत नाही. Education loan information in marathi ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसेल परंतु त्यांना पुढील शिक्षण घ्यायचे असेल आणि त्यासाठी जर शैक्षणिक कर्जाची आवश्यकता पडली तर हे विद्यार्थी शैक्षणिक कर्ज घेऊन पुढील शिक्षण पूर्ण करू शकतात.
गरीब विद्यार्थ्यांसाठी चांगले तसेच व्यवसायिक शिक्षण घेणे हे स्वप्न राहून जाते. कारण हे शिक्षण घेण्यासाठी येणारा वार्षिक ५ ते १० लाख रुपये खर्च ते स्वतः करू शकत नाहीत. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी Education loan हे मिळवून शिक्षण पूर्ण करता येते. त्यामुळे शिक्षणासाठी Education loan घेऊन तुम्ही ही इतर विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षण पूर्ण करू शकतात.
Education loan म्हणजे काय? (Education loan information in marathi) :-
बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना सहा शैक्षणिक कर्ज घेण्याची गरज पडत नाही कारण की बारावीपर्यंत शासनाद्वारे शिष्यवृत्ती पुरविण्यात येत असते. परंतु पुढील शिक्षण हे खर्चिक असते त्यामुळे बरेच विद्यार्थी या शिक्षणापासून वंचित राहतात. म्हणूनच देशातील गरीब विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण घेता यावे यासाठी शासनाच्या द्वारे शैक्षणिक कर्ज Education loan देण्यासाठी ही योजना आहे सुरु करण्यात आलेली आहे.Education loan information in marathi शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे पात्रता याची माहिती आम्ही या लेखात दिलेली आहे. हे घेण्यासाठी सरकारने काही पात्रता, आवश्यक कागदपत्रे इत्यादी देखील निर्धारित केल्या आहेत, ज्याची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या लेखात मिळणार आहे.
शैक्षणिक कर्ज मिळविण्यासाठी पात्रता काय आहे? Eligibility for education loan in Marathi:-
education loan घेण्यासाठी खालील पात्रता पाहिजे.
1. शैक्षणिक कर्ज मान्यताप्राप्त विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दिले जाते.
2. एज्युकेशन लोन घेण्यासाठी अर्जदार भारतातील रहिवासी असावा लागतो.
3. अर्ज करणाऱ्या अर्जदार विद्यार्थ्यांचे वय हे वय वर्ष 18 ते 30 च्या दरम्यान पाहिजे.
4. अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी कर्ज घेतलेले नसावे लागते.
Education Loan साठी अर्ज प्रक्रिया ( education loan application process in marathi) :-
एज्युकेशन लोन घेण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एज्युकेशन लोन घेण्याची प्रक्रिया माहीत नसल्यामुळे ही थोडी किचकट वाटत असते परंतु education loan घेणे अत्यंत सोपे आहे.
शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या बँकेत जावे लागेल. बँकेमध्ये जाऊन ब्रांच मॅनेजर यांची भेट द्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला शैक्षणिक कर्ज संबंधित करावयाचा अर्ज दिल्या जाईल. तो अर्ज तुम्हाला व्यवस्थितरीत्या भरायचा आहे. त्या अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडून बँकेमध्ये जमा करावयाचा आहे. त्यानंतर तुम्ही भरलेल्या अर्जाची पडताळणी केल्या जाईल. जर तुम्ही अर्जासोबत जोडलेल्या सर्व कागदपत्रे व्यवस्थित असेल तर तुमचा अर्ज मंजूर करून तुम्हाला एज्युकेशन लोन दिले जाईल.
अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने आपण शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करू शकतो आणि अगदी सहज रित्या एज्युकेशन लोन मिळू शकतो.
शैक्षणिक कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे (Required Documents for Education Loan information in Marathi) :-
1. मार्कशीट ( पास असल्याची)
2. बोनाफाईड
3. महाविद्यालयात फी पेड केल्याची पावती
4. आधार कार्ड
5. पासपोर्ट फोटो
6. इन्कम सर्टिफिकेट
शेक्षणिक कर्ज मिळविण्यासाठी कोणत्या बँकेत जावे:-
शैक्षणिक कर्ज तुम्हाला राष्ट्रीयकृत बँकेत मिळते. काही महत्त्वाच्या खाजगी बँकांमध्ये सुद्धा ही कर्ज सुविधा उपलब्ध आहे. एचडीएफसी बैंक, एक्सिस बैंक, सेंट्रल बैंक, एसबीआय बँक, बँक ऑफ इंडिया अश्या बँकांमध्ये तुम्ही एज्युकेशन लोन साठी अर्ज करू शकतात.
शैक्षणिक कर्ज मिळविण्या संबंधित ही माहिती तुम्हाला महत्वपूर्ण वाटली असेल अशी आशा करतो. माहिती आवडल्यास इतरांना शेअर करा.