मित्रांनो आपल्या संपूर्ण भारत देशात नवरात्र उत्सव 2022 सुरू झालेला आहे. आपल्या संपूर्ण भारत देशात नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा करण्यात येत असतो. नवरात्री हा नऊ रंगांचा उत्सव आहे. आपण नवरात्रीच्या काळात नऊ दिवस मा दुर्गाच्या नऊ रंगांची पूजा करत असतो. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये नऊ रंगांचे कपडे घालण्याला खूप महत्त्व आहे. आजच्या पोस्टमध्ये आपण नवरात्रीचे नऊ रंग 2022 विषयी विस्तृत माहिती जाणून घेत आहोत. नवरात्रीच्या कोणत्या दिवशी कोणता रंग आहे, navratri colours 2022 marathi आणि त्या रंगाचे महत्त्व आपण जाणून घेत आहोत.
आपल्या हिंदू सणांमध्ये नवरात्री हा उत्सव खूप महत्वपूर्ण आहे. आपण नवरात्रीच्या काळात नऊ दिवस उपवास ठेवत असतो. त्याचप्रमाणे नऊ दिवस नऊ रंगांच्या साड्या घालून देवीची पूजा करत असतो. नवरात्रीच्या पहिल्या दिवसाला पहिली माळ असे म्हणतात त्याचप्रमाणे नव्या दिवसाला नववी माळ अशा नऊ माळी म्हणजेच नऊ दिवस नवरात्र उत्सव असतो. या नवरात्रीच्या काळात महिला नऊ दिवस वेगवेगळ्या रंगाच्या साड्या परिधान करत असतात.navratri colours 2022 list नवरात्रीच्या नऊ रंगामुळे नवरात्री या सणाला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. navratri colours 2022 marathi,navratri colours 2022
यावर्षीचा नवरात्र उत्सव हा 26 सप्टेंबर पासून सुरू होत आहे हा नवरात्री उत्सव 4 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे. त्यामुळे सर्वजण दुर्गा माताची नऊ दिवस मोठ्या उत्साहात आणि आनंदाने पूजा करत असतात. यावर्षीच्या नवरात्र उत्सवाच्या नऊ रंगांविषयी माहिती(navratri colours 2022 marathi) आता आपण जाणून घेत आहोत. navratri colours 2022 marathi, navratri colours 2022
नवरात्रीचे नऊ रंग 2022; नवरात्रीच्या रंगांची यादी Navratri Colours 2022 List
आता आपण नवरात्रीच्या नऊ रंगांची यादी म्हणजेच कोणत्या दिवशी कोणता रंग आहे आणि त्याचे महत्त्व काय हे जाणून घेणार आहोत.navratri colours 2022 marathi, navratri colours 2022
Navratri Colours List With Date:
1. पहिली माळ- पांढरा रंग ( 26 सप्टेंबर 2022):-
मित्रांनो नवरात्रीचा पहिला रंग म्हणजे ज्या दिवशी दुर्गा मातेची आगमन होते त्या दिवशी 26 सप्टेंबर 2022 ला पहिली माळ आहे, आणि रंग हा पांढरा(White) आहे. पांढरा रंग हा शांततेची प्रतीक आहे. पहिल्या दिवशी आपण शैलपुत्री देवी ची पूजा करत असतो.
2. दुसरी माळ- लाल रंग ( 27 सप्टेंबर 2022 ):-
27 सप्टेंबर 2022 रोजी मंगळवार या दिवशी दुसरी माळ आहे. आणि रंग (Red Colour) हा लाल आहे. दुसऱ्या दिवशी लाल कलर ला ब्रह्मचारीणी देवीची पूजा करण्यात येते त्यामुळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
हे नक्की वाचा:- डिमॅट अकाउंट काय आहे? फ्री डिमॅट अकाउंट कसे ओपन करायचे?
3. तिसरी माळ- निळा रंग( 28 सप्टेंबर 2022):-
मित्रांनो 28 सप्टेंबर 2022 रोजी बुधवार या दिवशी तिसरी माळ आहे. आणि रंग हा निळा(blue colour) आहे. निळा रंग हा सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे त्याचप्रमाणे निळा रंग हा बलिदान व साहस सुद्धा दर्शवितो. तिसऱ्या मायेच्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा करण्यात येत असते.Navratri Colours 2022 Marathi
4. चौथी माळ- पिवळा रंग ( 29 सप्टेंबर 2022) :-
मित्रांनो 29 सप्टेंबर 2022 रोजी गुरुवार या दिवशी चौथी माळ आहे, आणि रंग हा पिवळा(Yellow colour) आहे. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कृष्मांडा देवीची पूजा केली जाते. पिवळा रंग हा दुर्गा मातेच्या भक्तांना समृद्धी आणि स्नेहाचा आशीर्वाद देतो.
5. पाचवी माळ- हिरवा रंग (30 सप्टेंबर 2022) :-
मित्रांनो 30 सप्टेंबर 2022 रोजी पाचवी माळ आहे. त्यादिवशी शुक्रवार हा दिवस आहे, आणि रंग हा हिरवा(green colour) आहे. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी हिरवा रंग आहे आणि तो रंग आनंद आणि प्रकाशाचे प्रतीक मानण्यात येते. या दिवशी स्कंदमातेची पूजा करण्यात येते.Navratri Colours 2022 Marathi
6. सहावी माळ- करडा रंग (01 ऑक्टोबर 2022) :-
मित्रांनो 01 ऑक्टोबर 2022 रोजी सहावी माळ आहे. आणि रंग हा करडा(Gray colour) आहे. या दिवशी शनिवार हा दिवस आहे. नवरात्र उत्सवाची सहावी माळ ही कात्यायनी देवीला समर्पित आहे. आणि Gray colour हा विकासाची आणि नवीन सुरुवात करण्याची प्रतीक मानले जाते. navratri 2022 colours, Navratri Colours 2022 Marathi
7. सातवी माळ- नारिंगी रंग (02 ऑक्टोबर 2022) :-
मित्रांनो 02 ऑक्टोबर 2022 रोजी रविवार या दिवशी सातवी माळ आहे. सातव्या माळीच्या दिवशी रंग हा नारंगी रंग (Orange colour) आहे. या दिवशी आपण कालरात्री देवीची पूजा करीत असतो. आणि नारंगी रंग हा बल आणि शक्तीचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. navratri 2022 colours, navratri 2022 colours with date
8. आठवी माळ- गुलाबी रंग ( 03 ऑक्टोबर 2022) :-
मित्रांनो 03 ऑक्टोबर 2022 रोजी आठवी माळ आहे, आणि रंग हा गुलाबी रंग (Pink colour) आहे. नवरात्रीतील आठव्या माळीच्या दिवशी सोमवार हा दिवस आहे. या दिवशी आपण महागौरी देवीची पूजा करत असतो. हा रंग नाविन्यता समृद्धी ऊर्जा यांचे प्रतीक आहे. Navratri Colours List
9. नववी माळ- जांभळा रंग ( 04 ऑक्टोबर 2022) :-
मित्रांनो 04 ऑक्टोबर 2022 रोजी नववी माळ आहे, आणि रंग हा जांभळा(Purple colour) आहे. 04 ऑक्टोबरला मंगळवार हा दिवस आहे. या दिवशी आपण सिद्धीदात्री या देवीची पूजा करत असतो. जांभळा रंग हा प्रेम आणि स्नेहाचे प्रतीक आहे. Navratri Colours 2022
आमच्या Teligram Channel ला जॉइन होण्यासाठी इथे क्लिक करा.
अशाप्रकारे नवरात्री 2022 चे navratri colours 2022 आहेत, या पोस्टमध्ये आपण navratri colours 2022 list जाणून घेतलेली आहे. तुम्हा सर्वांना नवरात्री उत्सव 2022 च्या हार्दिक शुभेच्छा, नवरात्री कलर 2022 संदर्भातील ही माहिती तुम्हाला आवडल्यास इतरांना देखील नक्की शेअर करा, अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटवर भेट देत राहा.