एकनाथ शिंदे मंत्रिमंडळातील मंत्र्यांची यादी | Maharshtra New Cabinet Ministers 2022

 

एकनाथ शिंदे मंत्रिमंडळातील मंत्र्यांची यादी | Maharshtra New Cabinet Ministers 2022 एकनाथ शिंदे मंत्रिमंडळातील मंत्र्यांची यादी Maharshtra New Cabinet Ministers 2022 महाराष्ट्र मंत्रिमंडळ 2022 New cabinet ministers Maharashtra 2022

 

आपल्या महाराष्ट्र राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालेले आहेत. माननीय एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसेच माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. त्यानंतर गेल्या 40 दिवसांपासून शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन सुद्धा मंत्रिमंडळाचा विस्तार हा झालेला नव्हता. परंतु आता शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे. यामध्ये अठरा आमदारांची कॅबिनेट मंत्री पदासाठी शपथ देण्यात आलेली आहे. आज आपण या पोस्टमध्ये शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये कोणाला कोणतं खातं देण्यात आलेला आहे याविषयी विस्तृत माहिती जाणून घेत आहोत. New cabinet ministers Maharashtra 2022, Maharshtra New Cabinet Ministers 2022

 

 

सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यातील शिंदे फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळ हे 20 जणांचे आहे. आणि उर्वरित मंत्रिमंडळाचा विस्तार हा येणाऱ्या काही दिवसांमध्ये करण्यात येणार आहे. सध्या भाजपचे 9 आणि शिंदे गटाचे 9 असे मिळून 18 जणांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलेले आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळ यादी 2022 खाते वाटप

 

 

महाराष्ट्र मंत्रिमंडळ 2022 ( Maharashtra Mantrimandal 2022)

 

महाराष्ट्र मंत्रिमंडळ 2022 लिस्ट ( Maharashtra new mantrimandal)

 

 

महाराष्ट्र राज्याच्या नवीन कॅबिनेट मंत्री खालील प्रमाणे आहेत. New cabinet ministers of Maharashtra 2022

 

एकनाथ शिंदे मंत्रिमंडळ यादी/एकनाथ शिंदे मंत्रिमंडळ लिस्ट:-

 

 

1. एकनाथ शिंदे- मुख्यमंत्री

2. देवेंद्र फडणवीस- उपमुख्यमंत्री

3.राधाकृष्ण विखे-पाटील- भाजप, शिर्डीचे आमदार म्हणून नेतृत्व करतात.

4.चंद्रकांतदादा पाटील- भाजप,पुणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून नेतृत्व करतात.

5.सुधीर मुनगंटीवार- भाजप, बल्लारपूर मतदारसंघाचे नेतृत्व करतात.

6.गिरीश महाजन- भाजप, जामनेर मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात.

7.विजय कुमार गावित- भाजप, नंदुरबार मतदार संघाचे नेतृत्व करतात.

8.दादा भुसे – शिवसेना, मालेगाव मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात.

9.गुलाबराव पाटील- शिवसेना, जळगाव ग्रामीण विधानसभा नेतृत्व करतात.

10.संजय राठोड- शिवसेना, दिग्रस मतदारसंघाची प्रतिनिधित्व करतात.

11.संदीपान भुंभरे- शिवसेना, पैठण मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात.

12.सुरेश खाडे- भाजप, मिरजेचे मतदार संघाचे नेतृत्व करतात.

13.अब्दुल सत्तार- शिवसेना, सिल्लोड मतदार संघाची प्रतिनिधित्व करतात.

14.तानाजी सावंत- शिवसेना, परंडा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात.

15.दीपक केसरकर- शिवसेना, सावंतवाडी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.

16.शंभूराज देसाई- शिवसेना, पाटणा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.

17. मंगलप्रभात लोढा- भाजप, दक्षिण मुंबई मलबार हिल मतदार संघाचे नेतृत्व करतात.

18.अतुल सावे- भाजप, औरंगाबादच्या पूर्व विधानसभा क्षेत्रातून नेतृत्व करतात.

19.रवींद्र चव्हाण- भाजप, डोंबिवली मतदार संघाचे नेतृत्व करतात.

20.उदय सामंत- शिवसेना, रत्नागिरी मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात.

 

 

हे नक्की वाचा:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला हा महत्वपूर्ण निर्णय 

 

 

 

 

महाराष्ट्र सरकारचे खाते वाटप खालील प्रमाणे करण्यात आले आहे:-

 

▪️मुख्यमंत्री एकनाथ शिंदे:- सामान्य प्रशासन, नगर विकास

▪️उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:- गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार

▪️ डॉ. विजयकुमार गावित:- आदिवासी विकास

▪️ गिरीष महाजन:- ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण

▪️ गुलाबराव पाटील:- पाणीपुरवठा व स्वच्छता

▪️ दादा भुसे:- बंदरे व खनिकर्म

▪️ राधाकृष्ण विखे-पाटील:- महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास

▪️ सुधीर मुनगंटीवार:- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

▪️ चंद्रकांत पाटील:- उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

▪️ संजय राठोड:- अन्न व औषध प्रशासन

▪️ सुरेश खाडे:- कामगार

▪️ संदीपान भुमरे:- रोजगार हमी योजना व फलोत्पादन

▪️ उदय सामंत:- उद्योग

▪️ दीपक केसरकर:- शालेय शिक्षण व मराठी भाषा

▪️ अतुल सावे:- सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण

▪️ शंभूराज देसाई:- राज्य उत्पादन शुल्क

▪️ प्रा.तानाजी सावंत:- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

▪️ रवींद्र चव्हाण:- सार्वजनिक बांधकाम , अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

▪️ अब्दुल सत्तार:- कृषी

 

 

 

सध्या झालेल्या शिंदे फडणवीस सरकारचा छोटे खाणी मंत्रिमंडळ विस्तार(Maharashtra Cabinet Ministers 2022) हा झालेला असला तरी सुद्धा अजून खातेवाटप व्हायचे बाकी आहे. आणि या नवीन शपथ घेतलेल्या कॅबिनेट मंत्र्यांना लवकरच खातेवाटप करण्याची शक्यता आहे. अशाप्रकारे आपण आजच्या या पोस्टमध्ये शिंदे फडणवीस सरकारच्या कॅबिनेट मंत्र्यांची माहिती पाहिली आहे.

 

ही माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा. अशाच महत्वपूर्ण पोस्ट करीत आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.