पूरग्रस्तांना मिळणार 13,600 ₹ नुकसान भरपाई; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय | Nuksan Bharpai 2022 Navin Mantrimandal Nirnay

पूरग्रस्तांना मिळणार 13,600 ₹ नुकसान भरपाई; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय | Nuksan Bharpai 2022 Navin Mantrimandal Nirnay

 

 

आपल्या महाराष्ट्र राज्यातील पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी खूप मोठी घोषणा ही करण्यात आलेली आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळाच्या वतीने नवीन निर्णय हा घेतला आहे. त्यामुळे आता आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना आत हेक्टरी 13,600 रुपये मदत(Ativrushti Nuksan Bharpai 2022 Maharashtra) ही मिळणार आहे. या बाबत माहिती आपण जाणून घेत आहोत.

 

 

आज घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील ज्या शेतकरी बांधवांचे अतिवृष्टी ( Excess Rainfall ) मुळे नुकसान झालेले आहेत, अश्या शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई वितरित(Nuksan Bharpai 2022 Navin Mantrimandal Nirnay) करण्यासंदर्भात महत्वपूर्ण असा निर्णय हा घेतला आहे. नुकसान भरपाईबाबतचा महत्वाचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे. आता नवीन निर्णयानुसार आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी नुकसान भरपाईची मर्यादा २ हेक्टरवरुन ३ हेक्टर; वर नेण्यात आलेली आहे. आता राज्यातील शेतकरी बांधवांना 3 हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई रक्कम ही वितरित करण्यात येणार आहे.

 

 

हे नक्की वाचा:-  या दहा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मिळणार हेक्टरी 10,000 रुपये मदत 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे आता शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळालेला आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यातील अनेक शेतकरी बांधवांचे अतिवृष्टी 2022 मुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. आज आपल्या महाराष्ट्र राज्यातील राज्य मंत्री मंडळाची बैठक पार पडली आहे. त्या मध्ये हा शेतकरी बांधवांना (Maharashtra Shetkari Nuksan Bharpai 2022) दिलासा देणारा महत्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे. NDRF च्या निधी पेक्षा दुप्पट रक्कम म्हणजेच शेतकऱ्यांना हेक्टरी 13 हजार 600 रुपये इतकी अतिवृष्टी नुकसान भरपाई ही वितरित करण्यात येणार आहे.

 

 

त्याच प्रमाणे एनडीआरएफच्या निकषानुसार शेतकऱ्यांना हेक्टरी ६,८०० रुपये अतिवृष्टी नुकसान भरपाई( Ativrushti Nuksan Bharpai 2022) ही वितरित होऊ शकते. परंतु आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने आता 13,600 रुपये इतकी नुकसान भरपाई(Ativrshti Nidhi Vitarit) रक्कम आता वितरित करण्यात येणार आहे, अशे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले आहे. त्याच प्रमाणे हेक्टर ची मर्यादा ही 3 हेक्टर पर्यंत वाढवण्यात आलेली आहे.