अतिवृष्टी नुकसान भरपाई केंद्र सरकारकडून निधी मंजूर | Ativrushti Nuksan bharpai 2021

 

वर्ष 2021 मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी गारपीट तसेच पूर परिस्थितीमुळे महाराष्ट्र राज्याच्या सर्वच भागांमध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. आणि महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालेले होते. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना आर्थिक मदत ही देण्यात आलेली आहे. व आता केंद्र शासनाच्या वतीने अतिवृष्टी नुकसान भरपाई साठी महाराष्ट्र राज्यासाठी निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. हा निधी पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी आपल्या महाराष्ट्र राज्याला मिळणार असून हा निधी केंद्रीय आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत देण्यात येणार आहे.  आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक नुकसान भरपाई म्हणून केंद्रातर्फे ३५५.३९ कोटींचा अतिरिक्त निधी  मंजूर झाला आहे. ativrushti nuksan bharpai 2021

 

अतिवृष्टी नुकसान भरपाई केंद्र सरकारकडून निधी मंजूर | Ativrushti Nuksan bharpai 2021
अतिवृष्टी नुकसान भरपाई केंद्र सरकारकडून निधी मंजूर | Ativrushti Nuksan bharpai 2021

 

हे नक्की वाचा:- अतिवृष्टी नुकसान भरपाई 2021 यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

आपल्या भारत देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (NDRF) अंतर्गत वर्ष २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाई साठी आपल्या भारत देशातील नुकसान ग्रस्त झालेल्या एकूण पाच राज्यांना एकूण 1,682.11 कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे. केंद्र सरकारच्या वतीने नुकसान भरपाई देण्यात येणाऱ्या त्या पाच राज्यामध्ये आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, हिमाचल प्रदेश , तामिळनाडू आणि पुद्दुचेरी यांचा समावेश करण्यात आलेला आहे. Ativrushti Nuksan Bharpai yadi jahir

 

हे नक्की वाचा:- अतिवृष्टी नुकसान भरपाई नवीन यादी जाहीर झाल्या असे पहा तुमचे नाव 

 

केंद्र शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या या Ativrushti Nuksan Bharpai मुळे आपल्या राज्यातील शेतकऱ्याना खूप मोठा दिलासा मिळणार आहे. ही देण्यात येत असलेली केंद्रीय मदत एकूण 1,682.11 कोटी रुपये पैकी आपल्या महाराष्ट्र राज्याला एकूण ३५५.३९  कोटी रुपये मिळणार आहे. केंद्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा हा निधी लवकरच वितरित करण्यात येणार आहे.

 

जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा.

 

 

Leave a Comment