Ativrushti Nuksan Bharpai anudan yadi 2021,अतिवृष्टी नुकसान भरपाई पहा यादी २०२१ जाहीर
आपल्या महाराष्ट्र राज्यात वर्ष २०२१ मध्ये खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व महापूर तसेच दरड कोसळल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी झाली होती. त्यामुळे ज्या लोकांचे नुकसान झाले अशा लोकांना नुकसान भरपाई देण्यासाठी व जे आर्थिक नुकसान झाले ते भरून काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मदत जाहीर केली होती. या मध्ये सर्व अनुदान हे टप्या टप्याने देण्यात येणार होते. आणि त्यासाठी महाराष्ट्र सरकारने अनुदान जाहीर केले होते. सर्वच जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे खूप मोठे नुकसान झाले होते शेतीतील पीक वाहून गेलती, शेत खरडून गेली होती, पीक पूर्ण पाण्याखाली डुबली गेली होती. आता ही अतिवृष्टी नुकसान भरपाई ची मदत प्रत्येक जिल्ह्याला टप्प्याटप्प्याने वाटप चालू आहे. आणि आता अतिवृष्टी नुकसान भरपाई याद्या ह्या आता प्रसिद्ध होत आहे. nuksan bharpai list 2021 maharashtra
Ativrushti Nuksan Bharpai anudan yadi 2021,अतिवृष्टी नुकसान भरपाई पहा यादी २०२१ जाहीर
आणि त्याच अनुषंगाने या झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसान ची भरपाई करण्यासाठी मदत ही पुढीप्रमाणे घोषित करण्यात आली होती:-
जिरायत जमीन दरा साठी दहा हजार रुपये(१००००) प्रति हेक्टरी, बागायत दार जमिनी साठी पंधरा हजार रुपये (१५,०००)रुपये प्रति हेक्टर तर ज्या शेतकऱ्यांच्या फळबागा आहे त्यांच्या साठी नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी २५,००० इतके अनुदान हे महाराष्ट्र सरकारने जाहीर केली आहे.
हे सुध्दा वाचा:- जिल्हा परिषद योजना
या मध्ये ज्या शेतकऱ्यांचे जुलै महिन्यात नुकसान झाले होते अशा जुलै महिन्या मध्ये झालेल्या अनुदान नुकसानीकरिता 365 कोटी 67 लाख रुपये इतका निधी देण्यात आला तर याच वर्षी महिना ऑगस्ट – सप्टेंबर या मध्ये ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते अशा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानिकरिता सुमारे ४ हजार ८६४ कोटी रुपये इतका निधी हा मंजूर करण्यात आला आहे. आधीचे नुकसान भरपाई आणि हे असे मिळून एकूण ५२२१ कोटी रु इतका निधी हा नुकसान ग्रस्थाना मदत द्यायची म्हणून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. Ativrushti Nuksan Bharpai list maharashtra 2021 declared, garpit aveli paus nuksan Bharpai yadi, ativrushti nuksan bharpai yadi 2021
ही सर्व रक्कम शेतकऱ्यांना टप्पा टप्याणे वितरित करण्यात येणार होती त्यामुळे, महाराष्ट्र सरकारने 2 शासन निर्णय काढून सुरुवातीला काही जिल्ह्यांना आणि नंतर उरलेल्या काही जिल्ह्यांना रक्कम मंजूर करून देण्यात आलेली आहे.
हे सुध्दा वाचा:- सेतू केंद्र/आपले सरकार सेवा केंद्र अंतिम यादी जाहीर
सुरुवातीला आपल्या महाराष्ट्र शासनाने 14 जिल्हा करिता दि. २६ ऑक्टोबर, २०२१ रोजी नवीन gr काढून या 14 जिल्हा करिता रक्कम मंजूर करून या शेतकऱ्यांना रक्कम मंजूर करून त्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने या 14 जिल्हा करिता रू. २ हजार ८६० कोटी ८४ लाख ७ हजार रुपये निधी वितरित केला आहे.
अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी जाहीर 2021, अतिवृष्टी यादी पहिला टप्पा, अतिवृष्टी यादी दुसरा टप्पा, nuksan bharpai yadi 2021
या नंतर महाराष्ट्र शासनाने दुसरा gr काढला आणि उर्वरित शेतकऱ्यांसाठी आणखीन दुसरी रक्कम मंजूर केली आहे. या मध्ये 9 जिल्ह्यांसाठी कोटी १५ लाख ४३ हजार रुपये इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
२७ ऑक्टोबर, २०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये ९ जिल्ह्याकरीता रू. ७७४ इतका निधी विभागीय आयुक्त यांच्यामार्फत जिल्ह्यांना वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली असून मदतीचे वाटप सुरू झाले आहे.
हे नक्की वाचा:- कोणाचीही तक्रार घरबसल्या कशी करायची
आता जवळपास सर्वच बाधित शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई चे वाटप करण्यात सुरुवात झाली आहे. या मध्ये जर तुम्हाला मदत मिळाली की नाही, ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. जर तुमचे मंडळ सर्व्हे करताना वगळले असेल तर कदाचित तुम्ही या अतिवृष्टी नुकसान भरपाई पासून वंचित राहू शकतात.
अतिवृष्टी नुकसान भरपाई किती मिळणार? व कधी मिळणार?
जे शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाई(Ativrushti Nuksan Bharpai yadi) निधी साठी पात्र ठरले आहे त्यांना जिरायत जमीन असेल तर प्रती हेक्टरी दहा हजार रुपये प्रति हेक्टरी, बागायत जमीन धारक शेतकरी असेल तर त्यासाठी १५,००० रुपये प्रति हेक्टर तर फळबागा लागवड करण्यात आलेल्या शेतकऱ्यांसाठी साठी २५,००० रु प्रति हेक्टर इतकी मदत शेतकरी बांधवांना दिली जाणार आहे. अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणे चालू झालेले आहे. ज्या शेतकऱ्यांना अजून पर्यंत अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळालेली नसेल अशा शेतकऱ्यांना लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यात येणार आहे.
अतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी याद्या:-
शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम वर्ग करण्याचे काम सुरु आहे. हि मदत वाटप झाल्यानंतर लाभार्थी याद्या Ativrushti anudan yadi 2021 प्रकाशित कराव्यात अशा सूचना Government GR मध्ये देण्यात आल्या आहेत,
या पूर्वी च महाराष्ट्र शासनाने gr काढून ज्या शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई वाटप होईल अश्या शेतकऱ्यांच्या याद्या ह्या संबंधित जिल्ह्याच्या संकेतस्थळावर अपलोड करणे गरजेचे आहे असे सांगण्यात आले होते.म्हणूनच आता ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळालेली आहे अशा शेतकऱ्यांचे यादी आता प्रकाशित झालेल्या आहे.
सध्या आपल्याकडे औरंगाबाद जिल्हा , नांदेड जिल्हा , सांगली जिल्हा या तीन जीह्यांच्या याद्या आलेल्या आहेत. आणखीन दुसऱ्या याद्या आपल्याकडे आल्यास नवीन पोस्ट करून तुम्हाला कळविण्यात येईल.
वरील तीन जिल्ह्यांच्या द्या आपण आपल्या टेलिग्राम चैनल वर अपलोड केलेल्या आहेत. या याद्या मिळवण्यासाठी त्वरित आपले tech info marathi हे telegram चॅनल जॉईन करा.
मित्रांनो जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा.