आधार कार्ड सेवा केंद्र नवीन अर्ज सुरु | New aadhar center registration 2021, adhar update centre

आधार कार्ड सेवा केंद्र नवीन अर्ज सुरु | New aadhar center registration 2021, adhar update centre

मित्रांनो आजच्या काळात आधार कार्ड ला खूप जास्त प्रमाणात महत्व प्राप्त झाले आहे. अगदी छोट्या कामांपासून ते मोठमोठ्या कामांसाठी आपल्याला आधार कार्ड असणे गरजेचे असते. या मध्ये सर्व प्रकारची सरकारी कामे, बँकेची करण्यात येणारी कामे, तसेच विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कामे, तसेच इतर कोणत्याही कामासाठी आधार कार्ड हे आपल्याकडे असणे गरजेचे असते. आधार कार्ड हे एक ओळखीचे प्रमाणपत्र आहे. हे आधार कार्ड खूप जास्त महत्वाचे असल्यामुळे या आधार कार्ड वर काही दुरुस्त्या करायच्या असतील जसे नावात बदल, जन्मतारीख चुकीची असणे, आपला पत्ता असे जर काही बदल असेल तर ते तुम्हाला दुरुस्त करून घेणे खूप जास्त महत्वाचे असते. कारण आधार कार्ड वरील चुका तुमच्या इतर कागदपत्रांवर आधारकार्ड मुळे होऊ शकतात.

आधार कार्ड सेवा केंद्र नवीन अर्ज सुरु | New aadhar center registration 2021, adhar update centre,आधार कार्ड नोंदणी केंद्र,आधार कार्ड नोंदणी केंद्र महाराष्ट्र,आधार कार्ड नोंदणी केंद्र पुणे,आधार कार्ड केंद्र,आधार कार्ड नोंदणी,आधार कार्ड दुरुस्ती केंद्र,आधार कार्ड नावात बदल करणे,aadhar card durusti kendra,आधार कार्ड दुरुस्ती केंद्र,aadhar card durusti online,aadhar card durusti
आधार कार्ड सेवा केंद्र नवीन अर्ज सुरु | New aadhar center registration 2021, adhar update centre

 

 

त्यामुळे या आधार कार्ड मधील चुका दुरुस्त करण्यासाठी आपल्याला आधार कार्ड केंद्रावर जावे लागत असते. आणि हे आधार कार्ड सेवा केंद्र शहरी भागात असल्यामुळे ग्रामीण भागातील सर्व सामान्य नागरिकांची गैरसोय होत असते.

याच वरील सर्व बाबींचा विचार करता नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांना आपल्या जवळच्या आधार केंद्रावर जाऊन त्यांचे आधार कार्ड अपडेट करता यावे यासाठी आपले सरकार सेवा केंद्र धारकांना आधार कार्ड सेवा केंद्र देणे आता सुरू झाले आहे. यामुळे आता नागरिक त्यांच्या जवळील आपले सरकार सेवा केंद्र मध्ये जाऊन त्यांचे आधार कार्ड update करुण घेऊ शकतात. यामुळेच नवीन पात्र असलेल्या आपले सरकार केंद्र चालकांना तात्पुरत्या स्वरूपात नवीन आधार सेवा केंद्र देण्यात येणार आहेत. आणि यासाठी आता अर्ज सुद्धा मागविण्यात आले आहेत.

मित्रानो सध्या परभणी आणि कोल्हापूर या दोन जील्हांमध्ये आधार कार्ड सुविधा केंद्र उघडण्यासाठी अर्ज जे मागविण्यात येत आहे. जर तुम्ही इतर दुसऱ्या जिल्ह्यातील असाल तर जेव्हा तुमच्या जिल्हा मध्ये अर्ज निघतील त्यावेळेस आपल्या वेबसाईट वर नवीन पोस्ट टाकून तुम्हाला कळविण्यात येईल.

आधार कार्ड नोंदणी केंद्र,आधार कार्ड नोंदणी केंद्र महाराष्ट्र,आधार कार्ड नोंदणी केंद्र पुणे,आधार कार्ड केंद्र,आधार कार्ड नोंदणी,आधार कार्ड दुरुस्ती केंद्र,आधार कार्ड नावात बदल करणे,aadhar card durusti kendra,आधार कार्ड दुरुस्ती केंद्र,aadhar card durusti online,aadhar card durusti

 

आधार कार्ड सेवा केंद्र/ आधार अपडेट केंद्र साठी अर्ज कसा करावा:-

आधार कार्ड अपडेट केंद्र मिळविण्यासाठी तुम्हाला संबंधित जिल्ह्याच्या वेबसाईटवर जाऊन तो अर्ज डाउनलोड करून विहित कालावधीत आवश्यक कागदपत्रांसह जमा करण्याचा आहे. शेवटी आपण परभणी आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्याचे अर्जाचे नमुने दिलेले आहेत

 

आधार कार्ड सुविधा केंद्र सुरू करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे:-

१) स्वतःचा आधार संच असलेबाबतचे व ते विवरण पत्रातील शासकीय जागेत सुरु करणेस मान्य असलेले

प्रतिज्ञापत्र (परिशिष्ठ अ).

२)शासकीय अधिकारी यांचे VLE च्या नावे परवानगी पत्र अथवा ना हरकत दाखला अथवा शासकीय जागेचे

३)VLE च्या नावाचे करारपत्र

४)आधार कार्डची प्रत व रहिवासी पुरावा

५)आधार सुपर वायझर प्रमाणपत्र

६)वयाचा दाखला

हे सुध्दा वाचा:- आपले सरकार सेवा केंद्र/सेतु केंद्र कसे मिळवायचे

आधार सुविधा केंद्र हे आपले सरकार सेवा केंद्र चालकांना देण्यात येत असल्यामुळे आपले सरकार केंद्र चालकाकडे खालील यंत्र सामग्री असणे आवश्यक आहे:-

*लॅपटॉप

*टी एफ टी मॉनिटर

*प्रिंटर

*फिंगर प्रिंट स्कॅनर

*Iris

*वेब कॅमेरा

*लॅम्प

*जीपीएस

*व्हाईट बॅकग्राऊंड

वरील सर्व बाबींचा आधार कार्ड सेवा पुरविताना उपयोग होतो, त्यामुळे वरील बावी आवश्यक आहे.

आधार कार्ड सुविधा केंद्र अर्जाचा नमुना download करण्यासाठी इथे क्लिक करा.

परभणी अर्ज

कोल्हापूर अर्ज

 

जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. आणि तुमच्या काही शंका असतील तर कमेंट करून विचारा. आणि आमच्या tech info marathi या Telegram channel ला जॉईन व्हा.