रेशन कार्ड मध्ये नवीन सदस्याचे नाव ऑनलाइन कसे नोंदवायचे | How to register a new member online in Ration Card

मित्रांनो आजच्या या लेखा मध्ये आपण रेशन कार्ड मध्ये कुटुंबातील सदस्यांची नावे कसे नोंदवायची या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या लेखामध्ये आपण कुटुंबातील कोणत्याही सदस्याची नावे रेशन कार्ड मध्ये ऑनलाईन कशी नोंदवायची या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत तुमच्या कुटुंबातील व्यक्तीचं जर रेशन कार्ड मध्ये नाव नसेल किंवा मुलांची नावे नसेन  तर तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने तुमच्या कुटुंबातील व्यक्तीचं नाव नोंदवू शकतात.

 

रेशन कार्ड मध्ये नवीन सदस्याचे नाव ऑनलाइन कसे नोंदवायचे | How to register a new member online in Ration Card

 

ration card  राशन कार्ड मध्ये जोडा  मुलांची नावे ते पण ऑनलाइन मित्रांनो रेशन कार्ड हे एक महत्त्वाचे दस्त ऐवज आहे. सरकारच्या अनेक कल्याणकारी योजना ह्या रेशन कार्ड च्या माध्यमातून आपण मिळवू शकतो. अनेक योजना साठी रेशन कार्ड हे आपल्याकडे असणे आवश्यक आहे. एवढेच नाही तर तुमच्या मुलांना शाळेत स्कॉलरशिप चा अर्ज भरण्यासाठी सुद्धा रेशन कार्ड असणे आवश्यक असते. तहसील कार्यालयातील अनेक कामे कागदपत्रे काढण्यासाठी रेशन कार्ड हे एक महत्त्वाचे दस्त ऐवज ठरते.

 

हे नक्की वाचा:- महत्वाची बातमी आता रेशन घेण्याच्या नियमात बदल

त्यामुळे तुमच्याकडे रेशन कार्ड असणे आणि त्या रेशन कार्ड मध्ये तुमच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींची नावे असणे आवश्यक असते. जर नसेल तर रेशन कार्ड वेळेत अपडेट करून घेतले पाहिजे.

 

 

 

रेशन कार्ड मध्ये कोणताही बदल करण्यासाठी तसेच ऐकाधे   नवीन नाव सामाविष्ट करण्यासाठी तसेच नाव काढून टाकण्यासाठी तसेच माहिती बदलण्यासाठी तुम्हाला नॅशनल फूड सिक्युरिटी पोर्टलवर  जावे लागेल. रेशन कार्ड हे एक आधार कार्ड प्रमाणेच कायदेशीर दस्त ऐवज आहे. रेशन कार्ड हे ओळख आणि पत्ता पुरावा म्हणून वापरला जाऊ शकतो.

 

हे नक्की वाचा:- शासकीय पद्धतीने जमीन मोजणी करण्यासाठी अर्ज कसा करायचा

 

 

 

आपण आपले रेशन कार्ड हे वेळोवेळी अपडेट केलं पाहिजे,  तुमच्या कुटुंबात नवीन मुल जन्माला आल्यास त्याच नाव रेशन कार्ड मध्ये समाविष्ट करून घेतलं पाहिजे. रेशन कार्ड च्या माध्यमातून रेशन हे युनिटनुसार रेशन दिले जातं

 

रेशन कार्ड मध्ये नवीन सदस्याचे नाव ऑनलाइन कसे नोंदवायचे(How to register a new member online in Ration Card) :-

जर तुम्हाला रेशन कार्ड मध्ये नवीन सदस्याचे नाव समाविष्ट करायचे असेल तर तुम्हीं ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्ड मध्ये आँनलाईन पद्धतीने नाव नोंदवू शकतात. त्यासाठी तुम्हाला,आपल्या महाराष्ट्र शासनाच्या अन्न पुरवठ्याच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. आता या ठिकाणी  नवीन सदस्याचे नाव समाविष्ट करण्याची सोय इथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त इतर अनेक पर्याय तुम्हाला इथे दिसतील.  यापैकी तुम्ही तुम्हाला आणखीन काही बदल करायचे असल्यास तुम्ही त्या पर्यायावर क्लिक करू शकतात.