या विद्यार्थ्यांना परदेशात जाण्यासाठी विमान प्रवास भाडे मिळणार आगाऊ | राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती अंतर्गत

आपल्या महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती ही राबविण्यात येत असते. या rahshri shahu Maharaj Foreign Scholarship अंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांसाठी या विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेता यावे यासाठी स्कॉलरशिप ही देण्यात येत असते. जर या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेंतर्गत तुमची निवड झाली तर तुम्हाला शिक्षणाचा संपूर्ण खर्च, आणि इतर खर्च हा देण्यात येत असतो. शिक्षणासाठी शालेय साहित्य खरेदी साठी सुद्धा अनुदान हे देण्यात येत असते. राजश्री शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती

 

या विद्यार्थ्यांना परदेशात जाण्यासाठी विमान प्रवास भाडे मिळणार आगाऊ | राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती अंतर्गत

 

 

हे नक्की वाचा:- राजश्री शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजना काय आहे? या शिष्यवृत्ती योजना अंतर्गत कोणते कोणते फायदे मिळतात? या शिष्यवृत्ती साठी अर्ज कसा करायचा? या विषयी संपूर्ण माहिती साठी येथे क्लिक करा.

 

 

rahshri shahu Maharaj Foreign Scholarship अंतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी विदेशात जाण्या येण्यासाठी कमीत कमी अंतराचे विमान विमान प्रवास भाडे सुध्दा देण्यात येत असते. तसेच राहण्या खाण्याचा खर्च सुद्धा देण्यात येत असते.

 

 

परंतु या rahshri shahu Maharaj Foreign Scholarship अंतर्गत देण्यात येत असलेले विमान प्रवास भाडे हे यापूर्वी प्रवास केल्या नंतर देण्यात येत होते. परंतु आता आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने एक नवीन शासन निर्णय प्रकाशित करण्यात आलेला आहे, या शासन निर्णयानुसार परेशात शिक्षण घेण्यासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थांना ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 6 लाखांच्या आत आहे, अशा विद्यार्थ्यांना आता परदेशात जाण्यासाठी विमान प्रवासाचे भाडे आता प्रवास करण्याआधीच देण्यात येणार आहे.

 

या विद्यार्थ्यांना परदेशात जाण्यासाठी विमान प्रवास भाडे मिळणार आगाऊ | राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती अंतर्गत
राजश्री शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेंतर्गत नवीन शासन निर्णय

 

 

हे नक्की वाचा:- अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वार्षिक ६०,००० रुपये देणारी योजना

या rahshri shahu Maharaj Foreign Scholarship अंतर्गत हा एक नवीन निर्णय आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेला आहे. या संबंधीचा एक नवीन gr सुद्धा प्रकाशित झाला आणि आपल्या राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सुद्धा या महत्वपूर्ण निर्णय विषयी माहिती दिलेली आहे

या राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेंतर्गत या आधी विद्यार्थ्यांना परदेशात जाण्यासाठी विमान प्रवास भाडे हे सुरुवातीला विद्यार्थ्यांना द्यावे लागत होते आणि नंतर शासन या विद्यार्थ्यांना पैसे देत होते. परंतु गरीब विद्यार्थ्याना विमानाने प्रवास करण्यासाठी लागणाऱ्या प्रवास भाड्याची सोय लागत नव्हती, एवढे मोठे पैसे हे विद्यार्थी जुकवू शकत नव्हते त्यामुळे आता या नवीन निर्णयानुसार अशा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा हा होणार आहे.

हे सुद्धा वाचा:- barti मार्फत मोफत प्रशिक्षण आणि स्कॉलरशिप साठी असा करा अर्ज

ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न वार्षिक 6 लाखांच्या आत आहे, अशा विद्यार्थ्यांना आता विमान प्रवास भाडे हे आधीच मिळणार आहेत, ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न वार्षिक 6 लाख पेक्षा जास्त आहे, अश्या विद्यार्थ्यांना पूर्वी प्रमाणेच नियम लागू राहणार आहे.

 

 

Leave a Comment