50,000 अनुदान योजना दुसरी व तिसरी यादी जाहीर; लगेच डाउनलोड करा | 50,000 Anudan Yojana Maharashtra 2nd List

 

शेतकरी मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत नियमित कर्जमाफी योजना ची 50,000 अनुदान योजना दुसरी यादी (50,000 Anudan Yojana Maharashtra 2nd List) आज जाहीर झालेली आहे. ज्या शेतकऱ्यांचे 50,000 अनुदान योजनेच्या पहिल्या यादीमध्ये नाव आलेली नव्हते, अशा शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळालेला आहे. नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची 50000 अनुदान योजना दुसरी यादी कशी डाउनलोड करायची? याविषयी विस्तृत माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये आपण घेऊया. Mjfky 2nd List,50000 anudan yojana maharashtra list

 

50,000 अनुदान योजना दुसरी यादी जाहीर; लगेच डाउनलोड करा | 50,000 Anudan Yojana Maharashtra 2nd List
50,000 अनुदान योजना दुसरी यादी जाहीर; लगेच डाउनलोड करा | 50,000 Anudan Yojana Maharashtra 2nd List

 

 

50,000 अनुदान योजना दुसरी यादी (50,000 Anudan Yojana 2nd List)

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत कर्जमाफी करण्यात आलेली होती. या शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत जे शेतकरी त्यांच्या कर्जाची नियमितपणे कर्ज परतफेड करत होते, अशा शेतकऱ्यांना नियमित कर्ज माफी योजना अंतर्गत 50,000 अनुदान योजना राबवून (50,000 Anudan Yojana Maharashtra List) प्रत्येक नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्याला पन्नास हजार अनुदान देण्यात येणार होते.  50000 अनुदान योजना अंतर्गत पन्नास हजार अनुदान योजनेची पहिली यादी महाराष्ट्र शासनाच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती पोर्टलवर यापूर्वीच अपलोड केली होती. त्याचप्रमाणे पहिल्या यादीतील लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदानाचे वितरण सुद्धा करण्यात आलेले आहे. 50000 anudan yojana maharashtra list

 

आज कर्जमुक्ती पोर्टलवर पन्नास हजार अनुदान योजनेची दुसरी यादी(50,000 Anudan Yojana Maharashtra 2nd List ) प्रकाशित करण्यात आलेली आहे. या यादीमध्ये पहिल्या यादीत नाव न आलेल्या शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. 50,000 Dusari Yadi

 

 

महत्वाचं अपडेट:- पीक विमा यादी 2022 जाहीर. आत्ताच तुमचे नाव चेक करा.

 

50,000 अनुदान योजना दुसऱ्या यादीत नाव कसे चेक करायचे? 50,000 Anudan Yojana Dusari Yadi

शेतकरी मित्रांनो आपण आपल्या या वेबसाईटवर 50,000 अनुदान योजनेची संपूर्ण जिल्ह्याची यादी( 50,000 Anudan Yojana Maharashtra 2nd List) उपलब्ध करून देणार आहोतच. परंतु जर तुम्हाला तुमचे नाव चेक करायचे असेल तर तुमच्याकडे दुसरा उपाय म्हणजे तुम्हाला सीएससी केंद्र चालकाकडे जायचे आहे. सीएससी चालक महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती पोर्टलवर तुमचा आधार कार्ड नंबर टाकून तुमची माहिती चेक करतील. जर त्या ठिकाणी तुमची संपूर्ण कर्ज खात्याची माहिती उपलब्ध असेल तर तुमचे नाव त्या यादीमध्ये आहे असे समजावे. 50000 Anudan 2nd List

 

1. सर्वप्रथम सीएससी लोगिन करून घ्यावे.

2. सीएससी पोर्टलवर महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना हे सर्च करून ते पोर्टल ओपन करावे.

3. आता ज्या शेतकऱ्याचे 50 हजार अनुदान योजना दुसऱ्या यादीमध्ये नाव पाहायचे असेल त्या शेतकऱ्याचा आधार कार्ड क्रमांक त्या ठिकाणी टाकावा.

4.  आता त्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज खात्याची माहिती उपलब्ध झालेली असेल. जसे की लोन अकाउंट कोणते आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या नावावर किती कर्ज आहे. ही माहिती उपलब्ध असेल तर त्या शेतकऱ्याचे नाव त्या यादीमध्ये असेल.

5. जर शेतकऱ्याची डिटेल्स ओपन होत नसेल तर त्या शेतकऱ्याचे नाव 50000 अनुदान योजना दुसऱ्या यादीमध्ये नाही असे समजावे.

 

 

हे नक्की वाचा:- अतिवृष्टी नुकसान भरपाई दुसरा टप्पा यादी जाहीर. आत्ताच डाऊनलोड करा.

50000 अनुदान योजना यादी डाऊनलोड कशी करायची? 50,000 Anudan 2nd List Download

50000 अनुदान योजना दुसरी यादी (50000 Anudan 2nd List )आम्ही तुम्हाला या वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहोत. पन्नास हजार अनुदान योजनेची(50000 Anudan Yojana 2022 Maharashtra List Download) यादी डाऊनलोड करण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर तुम्हाला क्लिक करायचे आहे. 50000 अनुदान योजना अंतर्गत सर्व जिल्ह्यांची दुसरी यादी आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत. 50,000 अनुदान दुसरी यादी डाऊनलोड करण्यासाठी खालील ऑप्शन पहा.

 

50,000 अनुदान पुणे जिल्हा दुसरी यादी डाऊनलोड करा.

यवतमाळ वणी यादी

 

50,000 अनुदान योजना च्या उर्वरित जिल्ह्यांच्या याद्या आमच्या teligram channel वर अपलोड केल्या आहेत. आत्ताच डाऊनलोड करा. 

 

 

50 हजार अनुदान दुसरी यादी कधी उपलब्ध झाली?

पन्नास हजार अनुदान योजना महाराष्ट्र दुसरी यादी(50000 Anudan 2nd List ) ही 04 नोव्हेंबर 2022 ला उपलब्ध झालेली आहे.

 

पन्नास हजार अनुदान दुसऱ्या यादीत नाव असेल तर काय करायचे? 50,000 Anudan Maharashtra List

शेतकरी मित्रांनो जर तुमचे पन्नास हजार अनुदान योजना(50,000 Anudan Yojana Maharashtra Yadi) दुसऱ्या यादीत नाव असेल तर तुम्हाला तुमच्या जवळील सीएससी केंद्र चालकाकडे जाऊन तुमचे आधार प्रमाणीकरण करून घ्यायचे आहे. आधार प्रमाणे करण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पन्नास हजार अनुदान योजना अंतर्गत प्रोत्साहन पर 50 हजार जमा करण्यात येईल. 50,000 Anudan Maharashtra List

 

50,0000 अनुदान नवीन यादी डाऊनलोड करा. आत्ता लगेच

50,000 अनुदान कधी खात्यात जमा होणार?

पन्नास हजार अनुदान योजना (50,000 Anudan Yojana) अंतर्गत दुसऱ्या यादीतील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच 50000 प्रोत्साहन पर अनुदान जमा करण्यात येईल. जे शेतकरी आधार प्रमाणिकरण करण्याची प्रक्रिया पूर्ण करतील अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पन्नास हजार प्रोत्साहन पर रक्कम जमा करण्यात येईल.

 

50,0000 अनुदान दुसऱ्या यादीत नाव आले नाही; तर काय करायचे?

50,000 Anudan Maharadhtra 2nd List मध्ये जर तुमचे नाव आलेले नसेल परंतु तुम्ही 50,000 Anudan Yojana Maharashtra अंतर्गत नियमित कर्ज परतफेड करत असाल म्हणजेच तुम्ही नियमित कर्ज माफी अनुदान मिळवण्यास पात्र आहात, तर तुम्हाला पुढच्या यादीची वाट पाहावी लागेल. 50 हजार अनुदान पुढच्या यादीत तुमचे नाव येईल.

 

50000 यादी संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट:

शेतकरी मित्रांनो पन्नास हजार अनुदान योजना अंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांची दुसरी यादी आज प्रकाशित करण्यात आलेली आहे. पुणे जिल्हा तसेच काही इतर जिल्ह्यांची पन्नास हजार अनुदान योजनेची तिसरी यादी सुद्धा आज प्रकाशित झालेली आहे. ज्या जिल्ह्यांच्या दुसऱ्या याद्या बाकी होत्या त्यांना दुसरी यादी तर काही जिल्ह्यांची तिसरी यादी प्रकाशित झालेली आहे. ही यादी तुम्हाला तुमच्याशी केंद्रावर मिळणार आहे.

50,000 अनुदान योजना सर्व जिल्ह्यांची तिसरी यादी(50,000 Anudan 3rd List) येथे डाऊनलोड करा

50,000 अनुदान दुसरी यादी संदर्भातील ही माहिती सर्व शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा.