शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत 50,000 अनुदान योजना राबविण्यात आलेली होती. या नियमित कर्जमाफी योजनेच्या पन्नास हजार अनुदान योजना (50000 Anudan Yojna Maharashtra) अंतर्गत शेतकरी बांधवांना 50000 प्रोत्साहन रक्कम मिळणार होती. आपल्या महाराष्ट्र राज्यातील जे शेतकरी MJFKY योजना पासून वंचित राहिले होते आणि त्यांच्या कर्जाची नियमितपणे कर्ज परतफेड करत होते. अशा नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने 50,000 Anudan Yojana अंतर्गत पन्नास हजार प्रोत्साहन रक्कम वितरित करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने आता महाराष्ट्र शासनाच्या वतीने 50,000 अनुदान योजना तिसरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे. आजच्या पोस्टमध्ये आपण 50,000 Anudan Yojana 3rd List डाउनलोड करण्याची संपूर्ण प्रोसेस जाणून घेणार आहोत.
50,000 अनुदान योजना तिसरी यादी जाहीर | 50,000 Anudan Yojana 3rd List |
शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या कर्जमुक्ती योजना अंतर्गत आपल्या पीक कर्जाची नियमितपणे दरवर्षी परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची 50 हजार अनुदान यादी आज शासनाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती पोर्टलवर प्रकाशित करण्यात आलेली आहे. आजच्या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला 50000 अनुदान योजनेची यादी उपलब्ध करून दिलेली आहे. मित्रांनो नियमित कर्ज माफी योजनेच्या तुमच्या जिल्ह्यातील याद्या 50,000 Anudan List Maharashtra तुम्हाला तुमच्या जवळील आपले सरकार किंवा सीएससी केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
50,000 अनुदान दुसरी यादी आत्ताच डाउनलोड करा
50,000 अनुदान तिसरी यादी कोणत्या जिल्ह्यासाठी उपलब्ध झाली? 50000 Anudan Yojna Maharashtra Yadi
शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने 50000 Anudan Yojana Maharashtra List पुणे जिल्हा तसेच परभणी जिल्हा व जालना जिल्हा तसेच हिंगोली इत्यादी जिल्हे तसेच इतर काही जिल्ह्यांची यादी उपलब्ध झालेली आहे. शेतकरी मित्रांनो 50000 अनुदान योजनेची तिसरी यादी अनेक जिल्ह्यांकरिता उपलब्ध झालेली असून जिल्ह्यांची दुसरी यादी न येता डायरेक्ट तिसरी यादी दिसत आहे.
महत्वाचं: शेतकरी मित्रांनो 50000 Anudan Yojana Maharashtra तिसरी यादी काहीच जिल्ह्यांकरिता उपलब्ध झालेली असून उर्वरित सर्व जिल्ह्यांची दुसरी यादी आज प्रकाशित झालेली आहे. तर काही जिल्ह्यांची तिसरी यादी आज जाहीर झाली आहे.
महत्वाचं अपडेट: 50,000 अनुदान सर्व जिल्ह्यांच्या याद्या इथे पहा
50,000 अनुदान योजना तिसरी यादी डाऊनलोड कशी करायची? 50,000 Anudan 3rd List PDF Download
शेतकरी मित्रांनो पन्नास हजार अनुदान (50000 Anudan 3rd list) योजनेची तिसरी यादी पुणे जिल्हा तसेच परभणी व हिंगोली या जिल्ह्यांकरिता उपलब्ध झालेली असून या व्यतिरिक्त ही काही जिल्ह्यांकरिता उपलब्ध झालेली असू शकते. आम्ही या पोस्टमध्ये तुम्हाला आमच्याकडे उपलब्ध झालेल्या जिल्ह्यांची यादी उपलब्ध करून देणार आहोत. 50000 अनुदान योजनेची तिसरी यादी 50,000 Anudan 3rd List डाऊनलोड करण्याची लिंक आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेली आहे. आमच्याकडे ज्या जिल्ह्यांच्या याद्या उपलब्ध होतील त्या याद्या या पोस्टमध्ये तुम्हाला हळूहळू उपलब्ध करून देण्यात येतील. जर तुमच्या जिल्ह्याची यादी या ठिकाणी उपलब्ध नसेल तर ती यादी तुम्हाला तुमच्या जवळच्या सीएससी सेंटरवर मिळणार आहे.
50,000 anudan 2nd and 3rd list Maharashtra pdf:
50000 Anudan 3rd List Pune Download –
Yavatmal Vani 2nd List Download –
50,000 Anudan Yavatmal Vani 2nd list–
50,000 Pune 2nd list download –
वरील याद्या व्यतिरिक्त सर्व जिल्ह्यांच्या याद्या आमच्या Teligram Channel वर अपलोड केलेल्या आहेत.
तिसरी यादी कधी जाहीर झाली?
शेतकरी मित्रांनो आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 50,000 अनुदान योजना ची तिसरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे. प्रत्येक गावाची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. तुम्हाला तुमच्या गावाची संपूर्ण यादी गावातील csc सेंटर वर मिळेल.
50 हजार प्रोत्साहन कधी जमा होणार?
शेतकरी मित्रांनो 50,000 Anudan Yojana Maharashtra अंतर्गत तिसऱ्या यादीत नाव आलेल्या शेतकरी बांधवांनी त्यांचे आधार प्रमाणीकरण केल्या नंतर लवकरच पुढील महिन्यात पन्नास हजार रुपये प्रोत्साहन रक्कम जमा करण्यात येणार आहे.
50000 अनुदान 3री (50000 Anudan 3rd List) यादी संदर्भातील ही माहिती इतरांना नक्की शेअर करा. अश्याच महत्वपूर्ण माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत रहा.