अतिवृष्टी नुकसान भरपाई दुसरा टप्पा निधी वितरीत; याद्या जाहीर | Ativrushti Nuksan Bharpai Dusara Tappa Vitarit

 

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपल्या महाराष्ट्र राज्यात अतिवृष्टी ग्रस्त शेतकरी बांधवांना अतिवृष्टी नुकसान भरपाई देण्याचे ठरविले होते. शेतकरी बांधवांना एनडीआरएफच्या निकषाच्या दुप्पट रकमेने तीन हेक्टर च्या मर्यादेपर्यंत अतिवृष्टी नुकसान भरपाई करिता निधी सुद्धा वितरित केला होता. अतिवृष्टी नुकसान भरपाई चा पहिल्या टप्प्याचा निधी जवळपास महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेला आहे. परंतु काही जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टीच्या निकषांमध्ये बसत नव्हते, म्हणून ते अतिवृष्टी नुकसान भरपाई चा निधी मिळवण्यापासून वंचित राहणार होते. परंतु त्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले होते. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या वतीने अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता Ativrushti Nuksan Bharpai Dusara Tappa Vitarit पुन्हा शासन निर्णय काढून अतिवृष्टी नुकसान भरपाईचा दुसरा टप्पा मंजूर केलेला होता.

 

अतिवृष्टी नुकसान भरपाई दुसरा टप्पा निधी वितरीत; याद्या जाहीर | Ativrushti Nuksan Bharpai Dusara Tappa Vitarit
अतिवृष्टी नुकसान भरपाई दुसरा टप्पा निधी वितरीत; याद्या जाहीर | Ativrushti Nuksan Bharpai Dusara Tappa Vitarit

 

 

अतिवृष्टी नुकसान भरपाई दुसरा टप्पा

शेतकरी मित्रांनो अतिवृष्टीच्या निकषापासून जे शेतकरी वंचित राहणार होते. अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने अतिवृष्टीच्या निकषाच्या बाहेर जाऊन निधी देण्याचे ठरवले होते. त्या संबंधित महत्वपूर्ण असा शासन निर्णय सुद्धा महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केला होता. अतिवृष्टी नुकसान भरपाई चा दुसरा टप्पा करिता निधी सुद्धा वितरित करण्यात आलेला आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यातील ज्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना अतिवृष्टी नुकसान भरपाईचा दुसरा टप्पा मिळणार होता त्यांची यादी सुद्धा प्रकाशित झालेली आहे. Ativrushti Nuksan Bharpai Dusara Tappa

 

 

अतिवृष्टी नुकसान भरपाई दुसरा टप्पा या शेतकऱ्यांना मंजूर. आत्ताच यादी डाऊनलोड करा. 

 

अतिवृष्टी नुकसान भरपाई दुसरा टप्पा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा Ativrushti Nuksan Bharpai

शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई चा दुसरा टप्पा हा ज्या शेतकऱ्यांची नाव सुरुवातीला जाहीर करण्यात आलेल्या अतिवृष्टी नुकसानग्रस्त यादीमध्ये करण्यात आलेले नव्हते, परंतु अशा शेतकऱ्यांची नुकसान झालेले होते. तथापि बरीच महसूल मंडळे ही आता नवीन पात्र करण्यात आलेली आहे. या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र शासनाला तसे प्रस्ताव पाठवले होते. ते मंजूर होऊन त्यांचा निधी हा या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे.

 

महत्वाचं अपडेट: नुकसान भरपाई चे पैसे या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा 

यामध्ये औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, यवतमाळ, सोलापूर व अमरावती या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. याकरिता महाराष्ट्र शासनाने 755 कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे.

अतिवृष्टी नुकसान भरपाई दुसऱ्या टप्याच्या याद्या आमच्या teligram channel वर अपलोड करण्यात आलेल्या आहेत, आत्ताच जॉइन व्हा.

हा निधी बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे. काही जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाई दुसरा टप्पा करिता अजून वाट पाहत आहेत. अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच अतिवृष्टी नुकसान भरपाई दुसऱ्या टप्प्याचा निधी जमा करण्यात येणार आहे.