नुकसान भरपाई 2022 चे पैसे या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा | Pik Nuksan Bharpai 2022 Maharashtra

 

शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात खूप मोठ्या प्रमाणावर झालेले अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे जे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले होते. ते नुकसान भरून काढण्याकरिता शेतकरी बांधवांसाठी नुकसान भरपाई 2022 ची घोषणा महाराष्ट्र शासनाने केलेली होती. आपल्या महाराष्ट्र राज्यातील अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई निधी हा महाराष्ट्र शासनाने जाहीर केला होता. अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 चे पैसे सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या वतीने वेळोवेळी शासन निर्णय काढून वितरित केलेले आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण नुकसान भरपाई 2022 चे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहे, याविषयी एक महत्त्वपूर्ण असे अपडेट जाणून घेणार आहोत. pik Nuksan Bharpai 2022 Maharashtra

 

नुकसान भरपाई 2022 चे पैसे या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा | Pik Nuksan Bharpai 2022 Maharashtra
नुकसान भरपाई 2022 चे पैसे या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा | Pik Nuksan Bharpai 2022 Maharashtra

 

 

अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 निधी वितरीत

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई चा निधी हा वितरित केलेला आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यात खूप मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिलेले होते. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांची नुकसान हे अतिवृष्टीमुळे 33% पेक्षा जास्त झालेले आहे, अशा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 ची रक्कम ही वितरित केलेली आहे. Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra

 

नुकसान भरपाई 2022 चे पैसे या शेतकऱ्यांना मिळाले

शेतकरी मित्रांनो ज्या महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी(Pik Nuksan Bharpai Maharashtra) झालेली होती. ज्या महसूल मंडळांमध्ये 33 टक्के पेक्षा जास्त नुकसानाचे प्रमाण होते. आणि ज्या महसूल मंडळाचा समावेश आहे अतिवृष्टी ग्रस्त मध्ये करण्यात आलेला होता, अशा शेतकरी बांधवांना अतिवृष्टी नुकसान भरपाई चे पैसे मिळालेले आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई चे पैसे मिळालेले आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे काही जिल्ह्यांचे वाटप बाकी असले तरीसुद्धा त्या जिल्ह्यातील अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाई 2022 चे पैसे जमा करण्यात येणार आहे.Nuksan Bharpai Yadi 2022 Maharashtra

 

 

महत्त्वाचं अपडेट: या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई चे हेक्टरी 36 हजार रुपये जमा. आत्ताच यादी डाऊनलोड करा.

 

अतिवृष्टी नुकसान भरपाई चा दुसरा टप्पा या शेतकऱ्यांना मिळणार

शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश हा अतिवृष्टीग्रस्तांमध्ये करण्यात आलेला नव्हता. म्हणजेच ते शेतकरी किंवा ते महसूल मंडळे अतिवृष्टीग्रस्ताच्या निकषांमध्ये बसत नव्हते. परंतु त्यांच्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली असल्यामुळे त्यांचे सुद्धा नुकसान झालेले होते. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या वतीने अतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाई चे पैसे वितरित करण्याचा निर्णय घेतलेला होता. व महाराष्ट्र शासनाने त्या संबंधित आर्थिक तरतूद सुद्धा केलेली होती. त्याचप्रमाणे शासन निर्णय काढून निधी वितरित करण्याचे देखील अंमलबजावणी केलेली आहे. अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता लवकरच अतिवृष्टी नुकसान भरपाईचा दुसरा टप्पा जमा होणार आहे. Pik Nuksan Bharpai Maharashtra 2022

 

 

महत्त्वाचा अपडेट: या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई चा दुसरा टप्पा जमा. आत्ताच यादी डाऊनलोड करा. 

 

नुकसान भरपाई 2022 च्या निधी वितरणासंबंधी ही माहिती आवडली असेल, तर इतरांना देखील नक्की शेअर करा. अशाच महत्वपूर्ण माहिती करिता आपल्या वेबसाईटवर भेट देत राहा.

Leave a Comment