पिक विमा यादी 2022 महाराष्ट्र जाहीर आत्ताच डाऊनलोड करा | Pik Vima 2022 Maharashtra List Download

 

शेतकरी मित्रांनो पिक विमा योजनेअंतर्गत ज्या शेतकरी बांधवांनी पिक विमा योजना महाराष्ट्र अंतर्गत पिक विमा काढलेला होता, अशा शेतकऱ्यांची पिक विमा यादी 2022 महाराष्ट्र (Pik Vima List 2022 Maharashtra) ही जाहीर झालेली आहे. त्यामुळे Pik Vima 2022 Maharashtra List आपण डाऊनलोड करून त्या यादीमध्ये तुमचे नाव चेक करू शकतात. संपूर्ण महाराष्ट्र राज्याची पिक विमा यादी 2022 महाराष्ट्र आम्ही तुम्हाला या पोस्टमध्ये उपलब्ध करून देणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही सुद्धा पिक विमा योजनेअंतर्गत तुमच्या शेती पिकांचा पीक विमा काढलेला असेल तर, ही पोस्ट तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.

 

पिक विमा यादी 2022 महाराष्ट्र जाहीर आत्ताच डाऊनलोड करा | Pik Vima 2022 Maharashtra List Download
पिक विमा यादी 2022 महाराष्ट्र जाहीर आत्ताच डाऊनलोड करा | Pik Vima 2022 Maharashtra List Download

 

 

पिक विमा यादी 2022 महाराष्ट्र यादी  Pik Vima List 2022 Maharashtra

शेतकरी मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांनी वर्ष 2022 मध्ये कोणत्याही हंगामातील शेती पिकांचा पीक विमा काढलेला असेल तर त्याच बरोबर ज्या शेतकरी बांधवांनी वर्ष 2022 मध्ये पिक विमा योजना 2022 महाराष्ट्र अंतर्गत पिक विमा क्लेम केलेला आहे, अशा शेतकऱ्यांची पिक विमा यादी 2022 महाराष्ट्र Pik Vima 2022 Maharashtra List ही आता महाराष्ट्र शासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. खरीप पिक विमा 2022 ची सुद्धा यादी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. Pik Vima Yadi Maharashtra 2022

 

पिक विमा योजना नुकसान भरपाई कशी मिळवायची?

शेतकरी मित्रांनो पिक विमा योजनेअंतर्गत आपण कोणतेही हंगामातील शेती पिकांचा पीक विमा काढलेला असेल तर, आपल्याला त्या शेती पिकाचा पिक विमा मिळवण्यासाठी आपल्या शेतातील शेती पिकांची नुकसान झाल्यानंतर 72 तासाच्या आत क्रॉप इन्शुरन्स ॲपवरून पिक विमा कंपनीकडे नुकसान भरपाईचा दावा दाखल करावा लागत असतो. Pik Vima Yadi 2022 Maharashtra त्यानंतर पिक विमा कंपनीचे प्रतिनिधी आपल्या शेतात येऊन नुकसान भरपाई पाहणी करतात. व तिथून काही दिवसांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यात येते. त्यानंतर शेतकऱ्यांची pik vima yadi उपलब्ध करून देण्यात येते.

 

महत्वाचं अपडेट:- अतिवृष्टी नुकसान भरपाई दुसरा टप्पा वितरित; आत्ताच यादी डाऊनलोड करा

 

पिक विमा योजना महाराष्ट्र

आपल्या महाराष्ट्र राज्यातील बऱ्याच जिल्ह्यामध्ये ज्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झालेले होते. व त्या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी खरीप पिक विमा 2022 काढलेला होता, अशा शेतकऱ्यांना पिक विमा योजना महाराष्ट्र अंतर्गत 25% पीक विमा अग्रीम स्वरूपात देण्याची निर्देश हे जिल्हाधिकारी यांनी विमा कंपन्यांना दिले होते.

अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ज्या पिकांचे नुकसान झाले होते, त्या पिकांचा 25 टक्के पिक विमा हा आगाऊ स्वरूपात वितरित करण्यात आलेला आहे.

 

महत्वाचं अपडेट:- संपूर्ण जिल्ह्याची पिक विमा यादी 2022 महाराष्ट्र जाहीर; आत्ताच डाउनलोड करा

पिक विमा यादी 2022 महाराष्ट्र डाऊनलोड कशी करायची? How to Download Pik Vima 2022 Maharashtra List

Pik Vima Yadi 2022 Maharashtra Download करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. आम्ही तुम्हाला या पोस्टमध्ये Pik Vima 2022 Maharashtra List उपलब्ध करून दिलेली आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील पिक विम्याची यादी डाऊनलोड करू शकतात. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांची पिक विमा यादी उपलब्ध करून देण्यात येत आहे. खाली पिक विमा यादी डाऊनलोड करण्याची लिंक दिलेल्या आहेत. त्यावर क्लिक करून आपण पिक विमा यादी 2022 pik vima yadi महाराष्ट्र डाऊनलोड करू शकतात.

 

Pik Vima Yadi 2022 Maharashtra: 

 

Pik Vima List Aurangabad

Pik Vima Yadi Maharashtra

 

जर तुमचे वरील पिक विमा यादी 2022 महाराष्ट्र(pik vima yadi) मध्ये नाव नसेल तर काळजी करू नका. आणखीन पीक विमा यादी आपल्याकडे येणार आहे, ती पीक विमा यादी 2022 महाराष्ट्र लवकरच तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येईल.