नरक चतुर्दशी मराठी माहिती, नरक चतुर्थी 2022 | Narak Chaturthi Information in Marathi

 

संपूर्ण भारत देशात दिवाळी हा सण आपण मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा करीत असतो. साधारणपणे पाच दिवस चालणारा हा दिवाळीचा सण भारतातील सर्वात मोठा सण मानला जातो. आणि या दिवाळी सणाच्या तिसऱ्या दिवशी नरक चतुर्थी हा दिवस असतो. नरक चतुर्थीच्या दिवशी दीपदान करण्याची प्रथा आपल्या महाराष्ट्रात आहे. नरक चतुर्थी का साजरी केली जाते? नरक चतुर्थी चे महत्व व माहिती मराठीमध्ये आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत. Narak Chaturdashi in Marathi, Narak Chaturthi Information in Marathi, Narak Chaturthi 2022, Narak Chaturthi 2022 in Marathi

 

नरक चतुर्दशी मराठी माहिती, नरक चतुर्थी 2022 | Narak Chaturthi Information in Marathi

 

 

 

नरक चतुर्दशी माहिती मराठी Narak Chaturdashi Information Marathi

नरक चतुर्थी हा सण आपण दरवर्षी दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी व धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी साजरा करीत असतो. नरक चतुर्थीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने जर का सूर्य राक्षसाचा वध केला होता. आणि तेव्हापासून दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी आपण नरक चतुर्थी साजरी करीत असतो. नरक चतुर्थी या सणापासून आपल्याला स्वतःच्या सुखापेक्षा इतरांची सुख आणि त्याचा आनंद नेहमी शीर्षस्थानी असावा अशी शिकवण मिळत आहे. नरक चतुर्दशी हा दीपावली या सणाचा दुसरा दिवस आहे. दीपावली या सणांमध्ये असणाऱ्या पाच दिवसांपैकी नरक चतुर्थी या दिवसाला खूप महत्त्व आहे. नरक चतुर्थीच्या दिवशी अभ्यंग स्नानाला खूप महत्त्व आहे. नरक चतुर्थीच्या दिवशी अभ्यंग स्नान करण्यात येते. Narak Chaturdashi in Marathi, Narak Chaturthi Information in Marathi, Narak Chaturthi 2022, Narak Chaturthi 2022 in Marathi

 

नरक चतुर्थी 2022 कधी आहे? When is Narak Chaturthi 2022?

नरक चतुर्थी 2022(Narak Chaturthi 2022) ही 24 ऑक्टोबर 2022 ला सोमवार या दिवशी आहे.

 

 

नरक चतुर्दशी 2022 शुभ मुहूर्त कधी आहे? Narak Chaturdashi 2022 Shubha Muhurt

नरक चतुर्थी 2022(Narak Chaturdashi 2022) शुभ मुहूर्त हा सायंकाळी 06.08 ते संध्याकाळी 08.38 पर्यंत आहे.

 

 

नरक चतुर्दशी 2022 पूजा विधी Narak Chaturdashi Pooja Vidhi

नरक चतुर्थीच्या(Narak Chaturthi 2022 in Marathi) दिवशी सर्वप्रथम सर्वांनी पहाटे उठले पाहिजे. त्यानंतर पहाटे अभ्यंगस्नान केले पाहिजे. त्यानंतर सूर्य देवाला अर्ध्य अर्पण करावे. नरक चतुर्थीच्या दिवशी सकाळी उठून उठणे आणि हळद लावून अभ्यंगस्नान करायला पाहिजे. त्यानंतर स्वच्छ चकचकीत किंवा नवीन आणलेली कपडे घालावीत. नरक चतुर्दशीच्या दिवशी हनुमान, श्रीकृष्ण आणि यमराज यांची पूजा देखील करण्यात येते. नरक चतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी दिवे आणि पणत्या लावून सर्वत्र विद्युत रोषणाई करण्यात येते. Narak Chaturdashi in Marathi, Narak Chaturthi Information in Marathi, Narak Chaturthi 2022, Narak Chaturthi 2022 in Marathi

 

 

हे नक्की वाचा:- लक्ष्मीपूजन 2022 माहिती मराठी

 

नरक चतुर्दशी संबंधित कथा Narak Chaturdashi Katha

नरक चतुर्थी(Narak Chaturthi Information in Marathi) संबंधित अनेक कथा प्रसिद्ध आहेत. नरक चतुर्दशी या सणाच्या प्रसिद्ध कथा आता आपण जाणून घेणार आहोत.

महत्वाचं अपडेट: दिवाळी च्या दुसऱ्या दिवशी या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार हेक्टरी 36,000 रुपये. आत्ताच तुमचे नाव चेक करा

 

नरकासुर वध 

नरकासुर नावाचा दृष्ट राक्षस होता. भगवान श्रीकृष्ण  यांनी नरकासुर्य राक्षसाचा वध केला होता. नरकासुर राक्षसाचा वन श्रीकृष्णाने केल्याचा संदर्भ हा नरक चतुर्दशीच्या(Narak Chaturdashi in Marathi) सणाला लागतो. नरकासुराला एका ऋषीने त्रास दिला होता की तुझा भगवान विष्णूच्या हाताने मृत्यू होईल. असा श्राप त्या नरकासुर राक्षसाला मिळाल्यामुळे तो खूप भयभीत झाला होता. त्याच्या पायाखालची जमीनच निसटली होती. त्याच्या डोळ्यासमोर सतत त्याचा मृत्यू दिसत होता. त्याला काय करावे ते सुचेना. परंतु तो हुशारही होता, त्याला त्याचा श्राप माहित असल्यामुळे त्याने त्याचा मृत्यू टाळण्याकरिता ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली तपश्चर्या करून त्याने ब्रह्मदेवाला खुश केले आणि ब्रह्मदेवाकडून एक वरदान मागून घेतले. नरकासुर या राक्षसाने ब्रह्मदेवाला असे वरदान मागितले होते की, नरकासुर ला कुणीही मारू शकणार नाही. ब्रह्मदेवांनी नरकासूर या राक्षसाला दिलेल्या या वरदानामुळे तो आता अमर झाला होता. त्याला कुणीही मारू शकणार नव्हते. मनुष्य, देव, दैत्य यापैकी कोणीही नरकासुर या राक्षसाला मारू शकत नव्हते. त्यामुळे तो आता आणखीनच क्रूर झाला होता. त्याने जिकडे तिकडे हाहाकार माजवला होता.  तो आता अनेक राजा महाराजांना व त्यांच्या मुलींना बंदी बनवू लागला होता. त्याचा हाहाकार तिन्ही लोकांमध्ये पसरला होता. नरकासुर या राक्षसाने 16000 स्त्रियांना पळवून नेले होते आणि बंदी बनवले होते. भगवान श्रीकृष्णांनी नरकासुर या राक्षसाचा वध करण्याकरिता गरुड रथामध्ये सवार होऊन नरकासुर या राक्षसावर आक्रमण केले होते. आणि शेवटी भगवान श्रीकृष्णाने नरकासुर दृष्ट राक्षसाचा वध केलाच. त्यानंतर सर्वत्र आनंदही आनंद पसरला होता. नरकासुर या राक्षसाचा वध करून भगवान श्रीकृष्ण यांनी वाईट प्रवृत्तीवर विजय मिळवला होता. भगवान श्रीकृष्णाने नरकासुर राक्षसाचा वध करताना श्रीकृष्णाच्या अंगावर रक्त सांडले होते, ते रक्त पुसण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने तेल लावून आंघोळ केली होती. त्यामुळे नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नान करण्याची प्रथा आहे. नरकासुराच्या वधापासून ही नरक चतुर्दशी साजरी करण्यात येते. अशी कथा आहे.Narak Chaturdashi in Marathi, Narak Chaturthi Information in Marathi, Narak Chaturthi 2022, Narak Chaturthi 2022 in Marathi

 

 

हे नक्की वाचा:- दिवाळी 2022 माहिती मराठी

 

नरक चतुर्दशीचे महत्त्व  Importance of Narak Chaturdashi

आता आपण नरक चतुर्दशी(Narak Chaturdashi) या सणाचे महत्त्व जाणून घेणार आहोत. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी साजरा करण्यात येणाऱ्या या नरक चतुर्दशी सणाला खूप महत्त्व आहे.

नवीन अपडेट: 50000 अनुदान योजना नवीन यादी आज आली आत्ताच तुमचे नाव चेक करा.

नरक चतुर्दशी(Narak Chaturdashi) या सणाच्या दिवशी दिवा दान करण्याची पद्धत आहे. नरक चतुर्थी या सणाला छोटी दिवाळी असे सुद्धा म्हटले जाते. नरक चतुर्थी हा एक हिंदू सन आहे. नरक चतुर्थीच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण यांनी नरकासुराने बंदी केलेल्या सोळा हजार शंभर मुलींना मुक्त केले होते. म्हणजेच त्यांची त्या दृष्ट नरकासुर राक्षसा पासून सुटका केली होती.  नरक चतुर्थी हा सण हिंदू कॅलेंडर प्रमाणे दरवर्षी अश्विन महिन्यात कृष्ण पक्षा मधील चतुर्थीला येत असतो. दिवाळी या सणांमध्ये असणाऱ्या पाच दिवसांपैकी हा दुसरा महत्त्वाचा सण आहे.

 

 

हे नक्की वाचा:- धनत्रयोदशी माहिती

नरक चतुर्थी कशी साजरी करतात?How is Narak Chaturthi celebrated?

दीपावलीच्या दुसऱ्या दिवसाचा नरक चतुर्दशी(Narak Chaturdashi) हा एक महत्त्वाचा सण असतो. नरक चतुर्थी(Narak Chaturthi)या सणामध्ये अभ्यंग स्नानाला खूप महत्त्व आहे. या दिवशी ब्राह्ममुहूर्तावर अभ्यंगस्नान करण्याची प्रथा आहे. नरक चतुर्थी या सणाच्या दिवशी अभ्यंग स्नान करून आपल्या मानवातील असलेले दृष्ट गुण, अहंकार यांचा नायनाट करायचा आहे. त्याचप्रमाणे नरक चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी दिवा लावून अंधकारावर उजेड प्रकाशित करायचा आहे.

महत्वाचं अपडेट: या नागरिकांच्या बँक खात्यामध्ये येणार 5000 रुपये. आत्ताच यादी पहा 

नरक चतुर्थी या सणाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.