भाऊबीज सण 2022 माहिती मराठी | Bhaubeej Information In Marathi

 

मित्रांनो दिवाळीमध्ये पाच दिवस साजरे करण्यात येतात. दिवाळीमध्ये साजरे करण्यात येणाऱ्या या पाच दिवसांपैकी पाचव्या दिवशी आपण भाऊबीज हा सण साजरा करत असतो. दिवाळी या सणांमध्ये भाऊबीजला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. दिवाळी सणाच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीज असते. आजच्या पोस्टमध्ये आपण भाऊबीज सण 2022 माहिती मराठी Bhaubeej Information In Marathi जाणून घेणार आहोत. Bhaubeej Mahiti Marathi

 

भाऊबीज सण 2022 माहिती मराठी | Bhaubeej Information In Marathi
भाऊबीज सण 2022 माहिती मराठी | Bhaubeej Information In Marathi

 

 

भाऊबीज माहिती मराठी Bhaubeej Information In Marathi

भाऊबीज (Bhaubeej In Marathi) या सणाच्या दिवशी सासरी गेलेली आपली बहीण हिला घरी आणले जाते; कारण की बहीण भावाचा सण म्हणजेच भाऊबीज होय. भाऊबीज च्या दोन-चार दिवस आधी भाऊ बहिणीच्या घरी जातो आणि बहिणीला तिच्या भावाच्या घरी घेऊन येतो. किंवा दिवाळी सणाला म्हणजेच भाऊबीजला येण्याचे आमंत्रण देतो. भाऊबीज हा सण कार्तिक शुद्ध द्वितीया या दिवशी येतो. हिंदू धर्मात दिवाळीच्या सणांमध्ये साजरा करण्यात येणारा हा एक महत्त्वपूर्ण असा सण आहे. जो भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक आहे. Bhaubeej Information In Marathi

 

भाऊबीज च्या दिवशी बहिणीला पाहुणचार करण्यात येतो. गोड धोड खाऊ घालण्यात येते. त्यानंतर सायंकाळच्या वेळेस बहीण भावाला ओवाळते. नंतर ओवाळणी पूर्ण झाल्यानंतर जो मोठा असेल त्याच्या पाया पडल्या जाते. म्हणजेच भाऊ मोठा असेल तर बहीण त्याच्या पाया पडते. बहिण मोठी असेल तर भाऊ तिच्या पाया पडतो. त्यानंतर भाऊ बहिणीच्या ओवाळणी च्या ताटामध्ये ओवाळणी किंवा गिफ्ट देतो. Bhaubeej Information In Marathi,Bhaubeej 2022 Information in Marathi, Bhaubeej 2022 Mahiti Marathi

 

महत्वाचं अपडेट: नियमित कर्ज माफी योजना अंतर्गत आज नवीन यादी प्रकाशित झाली; लगेच डाऊनलोड करा आणि तुमचे नाव चेक करा.

 

भाऊबीज या सणाला यमद्वितीया म्हणून सुद्धा काही ठिकाणी साजरे केले जाते. या दिवशी यमराज हा त्याची बहीण यमुनेच्या घरी गेला होता. त्यांनी तिच्या घरी भोजन केले. तिला भेटवस्तू वस्त्रे, अलंकार दिला. भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाबद्दल हा भाऊबीज सण साजरा केला जातो. भाऊबीज हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदाने संपूर्ण भारत देशात साजरा केला जातो. भाऊबीज या सणाला आपला भारत देशात वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. जसे की भाई दूध, भाई टीका या नावांनी भाऊबीज ला ओळखले जाते.  भाऊबीज या सणाच्या दिवशी बहिण भावाच्या दीर्घायुष्यासाठी तसेच भाऊ बहिणीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असतो. Bhaubeej 2022 Information in Marathi, Bhaubeej 2022 Mahiti Marathi

 

भाऊबीज 2022 केव्हा आहे? Bhaubeej 2022 Date

भाऊबीज 2022 ही 26 ऑक्टोबर 2022 ला बुधवार या दिवशी आहे. Bhaubeej 2022 Information in Marathi, Bhaubeej 2022 Mahiti Marathi

 

 

हे नक्की वाचा:- नरक चतुर्दशी माहिती मराठी

 

भाऊबीज का साजरी करतात? Bhaubeej mahiti marathi

बहीण बदल आदर निर्माण होवा आणि बहीण-भावांमधील प्रेम कायम टिकून राहावे आणि बहीण हि भावासाठी त्याच्या दीर्घ आयु साठी प्रार्थना करते.Bhaubeej 2022 Information in Marathi, Bhaubeej 2022 Mahiti Marathi

 

 

भाऊबीज म्हणजे काय? What is Bhaubeej

भाऊबीज हा सण आपण दरवर्षी कार्तिक शुद्ध द्वितीयेला साजरा करीत असतो. भाऊबीज या सणाला यमद्वितिया असे सुद्धा म्हटले जाते. भाऊबीज या सणाच्या दिवशी बहीण तिच्या भावाला ओवाळते आणि त्याच्या दिर्घ आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करत असते.

महत्वाचं अपडेट: अतिवृष्टी नुकसान भरपाई चे हेक्टरी 36,000 रुपये; या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा. आत्ताच यादी डाऊनलोड करा 

भाऊबीज सणाचे महत्त्व Importance of Bhaubij festival

दिवाळीच्या पाचव्या दिवशी येणाऱ्या भाऊबीज या सणाला खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे. भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक म्हणजे भाऊबीज होय. रक्षाबंधन या सणाला ज्या प्रमाणे महत्त्व आहे त्याचप्रमाणे भाऊबीज या सणाला सुद्धा महत्त्व आहे. भाऊबीज या सणाच्या दिवशी बहिण आणि भाऊ आनंदाने एकमेकांच्या आरोग्याची व समृद्धीची प्रार्थना करतात. जर कुणाच्या मनात द्वेष असेल तर ते द्वेष या भाऊबीज सणाच्या दिवशी दूर करण्यात येतात. भाऊ आपल्या भावाला ओवाळणी घालण्याकरिता दूर अंतरावरून येत असते. जर बहिणीचे येणे होत नसेल तर त्यावेळेस भाऊ तिच्या घरी जात असतो. समाजामध्ये एकोपा राहावा. कुटुंबातील सर्व भाऊ बहीण तसेच व्यक्ती आनंदाने राहावे हे या भाऊबीज सण मागचे उद्दिष्ट असते. त्याचप्रमाणे भाऊबीजच्या दिवशी भाऊ तिच्या बहिणीला रक्षणाचे वचन देत असतो. जर एखाद्या बहिणीला सख्खा भाऊ नसेल तर ती तिच्या चुलत भावाला भाऊबीज च्या दिवशी ओवाळणी घालते किंवा चंद्राला तिचा भाऊ समजते. बहिण आणि भावांमधील एकोपा टिकून राहावा. बहिण भावांनी एकमेकांची आठवण ठेवावी तसेच एकमेकांवर निरंतर प्रेम करत राहावे हेच महत्त्व आपल्याला या भाऊबीज सना निमित्त दिसून येते. Bhaubeej 2022 Information in Marathi, Bhaubeej 2022 Mahiti Marathi

 

 

हे नक्की वाचा:- लक्ष्मीपूजन माहिती मराठी

 

भाऊबीज कशी साजरी करतात How does Bhaubeej celebrate?

दिवाळीच्या पाचव्या दिवशी येणाऱ्या भाऊबीज या सणाला खूप महत्त्व आहे. आता पण दिवाळीमध्ये भाऊबीज हा सन कसा साजरा केला जातो याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. भाऊबीजेच्या दिवशी बहिणीचा भाऊ बहिणीला त्याच्या घरी आणण्यासाठी बहिणीच्या घरी जातो. भाऊ बहिणीच्या घरी गेल्यानंतर बहीण त्याच्या भावाला पाहुणचार करून खाऊ घालते. दिवाळी या सणानिमित्त केलेले फराळ लाडू, चिवडा, करंज्या, अनारसे, शंकरपाळे हे खाऊ घालते. आणि भाऊबीजेच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस बहीण तिच्या भावाला भाऊबीज निमित्त ओवाळणी घालण्याकरिता एका पाटावर ताठ ठेवते त्यामध्ये दिवा, हळद कुंकू व अक्षीद आणि एखादी सोन्याची वस्तू इत्यादी साहित्य ठेवून सजवलेले ताट घेऊन भावाला ओवाळते. त्यानंतर भावाला प्रसाद दिला जातो. आणि भाऊ तिच्या बहिणीला ओवाळणी म्हणून पैसे किंवा भेटवस्तू देत असतो. आपल्या महाराष्ट्र राज्यात बऱ्याच ठिकाणी बहिण भावाच्या घरी भावाला ओवाळण्याकरिता येत असते. आणि हाच कार्यक्रम अशाच पद्धतीने भावाच्या घरी पार पडत असतो.

 

अशाप्रकारे भाऊबीज या सणाच्या दिवशी बहिण भावाचा असलेला भाऊबीज हा सण साजरा करण्यात येत असते. या दिवशी बहिण त्याच्या भावाची ओवाळणी करून भावावर येणारे संकट टळू दे, त्याची रक्षा कर व भावाला दीर्घायुष्य लाभण्यासाठी देवाकडे प्रार्थना करत असते. तसेच भाऊ सुद्धा आपली बहीण सुखी राहावी यासाठी प्रार्थना करीत असतो. अशाप्रकारे मोठ्या आनंदात व उत्साहाने हा दिवाळीच्या पाचव्या दिवशी भाऊबीजेचा सण साजरा करीत असतात.

 

त्याच प्रकारे भाऊबीजेच्या दिवशी उटणे लावून आंघोळ करण्यात येत असते. गोड धोड खाल्ले जाते, एकमेकांना भेटवस्तू दिल्या जातात. एकमेकांना भाऊबीज या सणाच्या शुभेच्छा दिल्या जातात. नवीन व रंगीत कपडे घातले जातात.

 

 

भाऊबीज या सणाबद्दल पौराणिक कथा Bhaubeej Katha

आपण जेवढे हिंदू सण साजरे करतो त्या प्रत्येक सणांमध्ये तो सण साजरा करण्यामध्ये पौराणिक कथा असतेच. आणि त्या पौराणिक कथेपासूनच तो सण साजरा करण्याची प्रथा पडलेली असते. तशीच एक भाऊबीज या सणाबद्दल सुद्धा एक पौराणिक कथा प्रसिद्ध आहे ती आता आपण जाणून घेऊया.

 

भाऊबीज या सणा निमित्त यम आणि त्याची बहीण यमी या   बहिण भावाची कथा ही प्रसिद्ध आहे. यम म्हणजेच यमराज होय. यमी म्हणजे यमुना होय. तर यमराज हा त्याची बहीण यमुना च्या घरी जातो. तिच्या घरी जेवण करतो. संपूर्ण दिवस त्या ठिकाणी थांबतो. त्या दिवशी तो नरका मध्ये असणाऱ्या लोकांना त्या दिवसासाठी मोकळे करतो. अशी एक छोटीशी भाऊबीज या सणा निमित्त पौराणिक कथा प्रसिद्ध आहे. त्यामुळेच भाऊबीज या सणाच्या दिवशी बहिणीच्या भावाला ओवाळते आणि त्याच्या रक्षणाची प्रार्थना देवाकडे करते.