एंजल वन माहिती मराठी, Angel One Demat Account कसे ओपन करावे? | Angel One Demat Account Information in Marathi

 

ज्यांना शेअर मार्केट बद्दल माहिती असेल त्यांनी Angel One Demat Account बद्दल नक्कीच ऐकले असेल. एंजल वन(Angel One) हे एक ब्रोकिंग ॲप आहे. Angel One च्या माध्यमातून आपण स्टॉक मार्केट, म्युचल फंड गोल्ड आणि शेअर बाजारातील संबंधित इतरही सेगमेंट मध्ये गुंतवणूक करू शकतो. आपल्याला शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्याकरिता ब्रोकिंग कंपन्या काम करत आहेत, त्या एक ब्रोकरचं काम करतात आपल्याला शेअर खरेदी विक्री करण्यासाठी मदत करतात. त्यापैकीच एक म्हणजे एंजल वन (Angel One) आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण Angel One Demat Account Information in Marathi जाणून घेणार आहोत.

एंजल वन माहिती मराठी, Angel One Demat Account कसे ओपन करावे? | Angel One Demat Account Information in Marathi, Angel One Information in Marathi,
एंजल वन माहिती मराठी, Angel One Demat Account कसे ओपन करावे? | Angel One Demat Account Information in Marathi

 

एंजल वन काय आहे? Angel One Demat Account Information in Marathi

एंजल वन चे सीईओ हे विनय अग्रवाल आहेत. एंजल वन चे मुख्यालय भारतात आहे. एंजल वन या कंपनीची स्थापना ही 1966 मध्ये झालेली होती. एंजल वन चे सुरुवातीचे नाव हे Angel Broking असे होते. आता हे Angel One आहे. Angel One ही एक भारतीय स्टॉक ब्रोकर फर्म आहे. त्याचप्रमाणे ही कंपनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया, नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह्ज एक्सचेंज लिमिटेड आणि मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची सदस्य आहे. आणि CDSL सोबत सहभागी कंपनी आहे. एंजल वन या कंपनीचे 8500 पेक्षा जास्त सब ब्रोकर आणि फ्रँचायझी आउटलेट आहे. Angel One Demat Account Information in Marathi, Angel One Demat Account Mahiti Marathi, Angel One Information in Marathi

एंजल वन डिमॅट अकाउंट माहिती मराठी (Angel One Demat Account Information in Marathi ) आपण जाणून घेत आहोत. एंजल वन या ब्रोकिंग कंपनी ने त्यांच्या ग्राहकांना आधुनिक पद्धतीने गुंतवणूक सल्ला पुरविण्याकरिता ARQ ही टेक्नॉलॉजी विकसित केलेली आहे. जी ग्राहकांना त्यांचा पोर्टफोलिओ मॅनेज करण्यास मदत करते.

एंजल वन डिमॅट अकाउंट ची वैशिष्ट्ये

1. अनुभवी व्यवस्थापनाची टीम
2. मोफत डिमॅट खाते ओपनिंग.
3. एक वर्ष AMC फ्री
4. 5 मिनिटात डिमॅट खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध
5. फ्लॅटचे दर 20 रुपये प्रति ऑर्डर
6. मोफत गुंतवणुकीचा सल्ला सुद्धा दिला जातो.
7. 24×7 ग्राहक समर्थन

 

एंजल वन डिमॅट अकाउंट चे फायदे Angel One Demat Account Benefits in Marathi

Benifits Of Angel One Demat Account in Marathi खालील प्रमाणे आहेत.

1. एंजल वन डिमॅट अकाउंट ओपनिंग अगदी फ्री आहे.
2. एंजल वन मध्ये डिमॅट अकाउंट ओपन केल्यास एक वर्ष AMC चार्जेस लागणार नाही.
3. Arq Robo द्वारे ग्राहकांना गुंतवणुकीचा सल्ला दिला जातो.
4. जुना आणि विश्वसनीय ब्रोकर ॲप आहे.

Angel One  फ्री डिमॅट अकाउंट Angel One Free Demat Account

एंजल वन डिमॅट अकाउंट कसे ओपन करावे? How to Open Angel One Demat Account?

Angel one Demat account opening process in Marathi खालील प्रमाणे आहे.

1. सर्वप्रथम खाली दिलेल्या एंजल वन (Angel One) फ्री डिमॅट अकाउंट च्या लिंक वर क्लिक करून ते डाऊनलोड करून घ्यावे.

Angel One Free Demat Account link

आत्ता Angel One मध्ये डिमॅट अकाउंट ओपन केल्यास डिमॅट अकाउंट फ्री त्याच प्रमाणे 1 महिन्यासाठी Brokerage फ्री आहे. व लाईफ टाईम फ्री delivery मिळणार आहे.

2. आता तुमच्यासमोर रजिस्टर आणि लॉगिन असे दोन पर्याय असेल, त्यापैकी आपल्याला रजिस्टर या पर्यायावर क्लिक करायचे आहे
3. आता तुम्हाला तुमचे पूर्ण नाव, तुमचा मोबाईल नंबर आणि ओटीपी टाकायचा आहे.
4. त्यानंतर Proceed या पर्याय वर क्लिक करायचे आहे.
5. आता आपल्यासमोर नवीन फॉर्म ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला तुमची बँकिंग डिटेल, व इतर माहिती आणि केवायसी पूर्ण करायची आहे. केवायसी पूर्ण झाल्यानंतर तुमचे अकाउंट ओपन होईल.

 

हे नक्की वाचा:- mutual fund म्हणजे काय?

एंजल वन डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी लागणारी कागदपत्रे Angel One Demat Account Information in Marathi

Angel Broking मध्ये डिमॅट खाते ओपन करण्याकरिता आपल्याकडे खालील कागदपत्रे असायला पाहिजे.

1. आधार कार्ड
2. पॅन कार्ड
3. बँक अकाऊंट
4. मोबाईल नंबर

वरील कागदपत्रे तुम्हाला ऑफलाईन सादर करण्याची आवश्यकता नाही. डिमॅट खात्याची केवायसी फॉर्म भरताना वरील कागदपत्रे आवश्यक असेल.Angel Broking in marathi, Angel One Information in Marathi

 

हे नक्की वाचा:- UPI म्हणजे काय?

एंजल वन संपर्क Angel One contact Details

एंजल वन(Angel One Information Marathi) मध्ये तुम्हाला अकाउंट ओपन करण्यास किंवा जर तुमचे आधीपासून अकाउंट असल्यास तुम्हाला काही समस्या असल्यास तुम्ही खाली ईमेल किंवा मोबाईल नंबर वर संपर्क साधू शकतात.

ईमेल – support@angelbroking.com

फोन नंबर- +918047480048

डिमॅट खाते येथे ओपन करा

अशाप्रकारे आपण आजच्या या पोस्टमध्ये एंजल वन माहिती मराठी (Angel One Information in Marathi) जाणून घेतलेली आहे. आम्ही लिहिलेल्या पोस्ट बद्दल तुमच्या काही शंका असल्यास किंवा वरील पोस्टमध्ये काही चुकीची माहिती आढळल्यास तुम्ही आम्हाला तात्काळ कमेंट करून सुचवू शकतात. Angel Broking Informatpion Marathi आवडल्यास इतरांना देखील नक्की शेअर करा. अशाच महत्वपूर्ण पोस्ट करिता आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.