मित्रांनो खरीप पिक विमा 2022 च्या शेतकरी बांधवांनी भरलेला आहे. अशा शेतकऱ्यांना खरीप पिक विमा 2022 हवा असेल तर, त्यांनी लवकरात लवकर खालील काम करून घ्यावे. आपल्या महाराष्ट्र राज्यातील असे अनेक शेतकरी आहेत, ज्यांनी खरीप पिक विमा काढलेला आहे परंतु त्यांना खरीप पिक विम्याचे पैसे मिळालेले नाही. नुकसान होऊन देखील जर आपल्याला खरीप पिक विम्याचे पैसे मिळालेले नसेल तर, तुम्हाला तुमच्या पिकाचे नुकसान झाल्यानंतर पिक विमा कंपनीकडे तक्रार दाखल करता (Pik Vima Crop Insurance Claim Process) आलेली नाही. pik vima nuksan bharpai 2022
खरीप पीक विमा 2022 पाहिजे असेल तर करा हे काम | Pik Vima Crop Insurance Claim Process |
शेतकरी मित्रांनो आपल्याला आपल्या शेती पिकांचे नुकसान झाल्यानंतर 72 तासाच्या आत पिक विमा कंपनीकडे ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने तक्रार दाखल करावयाची असते. तेव्हाच आपण पीक विमा करिता पात्र असतो. शेतकरी मित्रांनो जर आपल्या मंत्रिमंडळात खूप मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली आणि आपल्या महसूल मंडळाचा समावेश अतिवृष्टीग्रस्त मध्ये करण्यात आलेला असेल तरच आपल्याला संपूर्ण महसूल मंडळाला पिक विमा मिळत असतो. परंतु प्रत्येक वेळेस महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी होईल असे नाही. परंतु अपवादात्मक परिस्थितीमध्ये तुमच्या महसूल मंडळाचा दुरुस्ती झालेली नसेल परंतु एखाद्या गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झालेले असेल किंवा एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले असेल तर अशा वेळेस पिक विमा कंपनीकडे नुकसान झाल्यापासून 72 तासाच्या आत क्लेम करावा लागतो. Crop Insurance Claim Process
आपल्या महसूल मंडळातील पैसेवारी तसेच उंबरठा उत्पन्न यांच्या आधारे सरसकट पीक विमा जाहीर करण्यात येत असतो. जर सरसकट पिक विमा मंजूर केला तर त्या महसूल मंडळातील प्रत्येक शेतकऱ्याला पिक विमा मिळतो. परंतु जर आपल्या महसूल मंडळात उंबरठा उत्पन्न जास्तच असेल तसेच पैसेवारी सुद्धा जास्त लागले असेल, तर आपल्या महसूल मंडळाला सरसकट पिक विमा मिळत नाही. Pik Vima Crop Insurance Claim Process, Kharip Pik Vima 2022
परंतु जर आपल्या शेताची नुकसान झालेले असेल तर आपल्याला पिक विमा मिळत नाही असे नाही. आपण भातर तासाच्या आर्थिक विमा कंपनीकडे नुकसान भरपाईचा दावा दाखल केल्यास आपल्याला पिक विमा कंपनीला पिक विमा द्यावाच लागतो. पिक विमा कंपनीची प्रतिनिधी आपल्या शेतामध्ये येऊन नुकसानीची पाहणी करतात. आणि आपल्याला वैयक्तिक पिक विमा विमा कंपनी द्वारे मंजूर करण्यात येतो. Pik Vima Nuksan Bharpai Nidhi
परंतु आपल्या शेतकऱ्यांना माहितीच्या अभावामुळे नुकसान झाले असेल तर विमा कंपनीकडे नुकसान भरपाईचा दावा करता येत नाही. त्यामुळे बरेच शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहतात. त्यामुळे आज आपण आपल्या शेतातील शेती पिकांची नुकसान झाल्यास पिक विमा कंपनीकडे ऑनलाइन पद्धतीने क्लेम कसा करायचा हे जाणून घेणार आहोत. Pik Vima Crop Insurance Claim Process,pik vima nuksan bharpai 2022
असा करा पिक विमा क्लेम Crop Insurance Claim Process
आपल्या शेती पिकाची नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी खालील प्रकारे पीक विमा कंपनीकडे नुकसान भरपाईचा दावा करावयाचा आहे. pik vima nuksan bharpai 2022
1. सर्वप्रथम आपल्याला गूगल प्ले स्टोर वरून क्रॉप इन्शुरन्स नावाची मोबाईल ॲप्लिकेशन आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून घ्यावयाचे आहे.
2. आता तुम्हाला या ठिकाणी विविध पर्याय दिसत असतील त्यापैकी Continue without Login या ऑप्शन वर क्लिक करावे.
3. आता तुम्ही तुमच्या या ठिकाणी मोबाईल नंबर टाका आणि ओटीपी सेंड करा वर क्लिक करा.
4. आता तुम्हाला तुमच्या मोबाईलवर आलेल्या ओटीपी प्रविष्ट करायचा आहे.
5. आता हंगाम निवडून घ्यायचा आहे आणि वर्ष निवडायचे आहे.
6. आता तुम्हाला या ठिकाणी प्रधानमंत्री फसल बीमा योजना हा ऑप्शन निवडायचा आहे.
7. आपले महाराष्ट्र राज्य या ठिकाणी निवडून घ्या.
8. आता तुम्ही पिक विमा अर्ज करताना कशाद्वारे केला होता ते निवडा. जसे की सी एस सी किंवा बँकेद्वारे
9. आता तुम्हाला या ठिकाणी तुमचा एप्लीकेशन नंबर टाकायचा आहे.
10. आता तुमच्या समोर तुम्ही पिक विमा भरलेल्या पिकांची नावे असेल यापैकी तुमचे ज्या पिकांचे नुकसान झालेले आहे ते पीक निवडा. नुकसानीचे परसेंटेज टाका तसेच एक फोटो काढून सबमिट करा व तुमचा दावा दाखल करा.
अशाप्रकारे आपण पिक विम्याचा दावा दाखल केल्यास, आपल्याला पिक विमा मिळणार आहे. जर तुमच्या शेती पिकांची नुकसान झाली तर वरील प्रकारे सर्वांनी पिक विमा कंपनीकडे क्लेम करून घ्यावा. शेतकरी बांधवांविषयी ही माहिती आवडल्यास इतरांना देखील शेअर करा. अशाच माहिती करिता आपल्या वेबसाईटवर भेट देत राहा.