शेअर मार्केट IPO म्हणजे काय ? | stock market IPO information in marathi?

मित्रांनो शेअर मार्केट हे आजच्या डिजिटल युगात खूप फेमस होत आहे. आत्ता पर्यंत आपल्या भारत देशात फक्त काहीच लोक शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करीत असले तरी, आता नवीन तरुणांमध्ये शेअर मार्केट मध्ये इंटरेस्ट असताना दिसत आहे. आजच्या युगात सर्वच गोष्टी ऑनलाईन होत आहे. जसे की शेअर खरेदी व विक्री करण्यासाठी लागणाऱ्या डिमॅट अकाउंट ओपन करण्याची संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन झालेली आहे. त्यामुळे आज सहज रित्या कोणताही शेअर मार्केट मध्ये आवड असणारा व्यक्ती शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करू शकतो. आणि ज्या व्यक्तीने शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केलेली आहे, किंवा ज्याला थोडे फार सुद्धा शेअर मार्केट मध्ये ज्ञान आहे अशा व्यक्तीला ipo विषयी प्रश्न निर्माण झालेला असेल. जसे की ipo काय आहे? Ipo मध्ये गुंतवणूक कशी करायची? ipo चे प्रकार किती आहे? या विषयी संपूर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. Ipo in marathi, ipo in marathi, what is IPO in marathi,ipo information in Marathi

शेअर मार्केट IPO म्हणजे काय ? | stock market IPO information in marathi?What Is IPO In Marathi?

 

 

आपण पाहत आहोत की दरवर्षी अनेक कंपन्या त्यांचा ipo लॉन्च करत आहे. आत्ता पर्यंत अनेक कंपन्यांचे ipo हे लिस्ट झालेले आहे. त्यामुळे ipo नेमका कसा काम करतो या सर्व बाबी या लेखात पाहुयात. What Is IPO In Marathi?

 

हे नक्की वाचा:- शेअर मार्केट म्हणजे काय? शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करायची?

 

IPO(आय पी ओ) काय आहे? | What is IPO in Marathi :-

Ipo म्हणजे नेमके काय आहे? तर ipo म्हणजे कोणत्याही खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीला सार्वजनिक कंपनीत रूपांतर करणे होय. Ipo ही अशी प्रक्रिया आहे ज्या माध्यमातून खाजगी कंपन्या लोकांमधून पैसा जमा करण्यासाठी(पब्लीक मधून पैसा) त्यांचा ipo लिस्ट करतात आणि त्यांच्या कंपनीचा काही हिस्सा पब्लिक साठी    विकतात.आणि बाजारातून भांडवल उभे करतात. हे मिळालेले भांडवल कंपनी त्यांच्या गरजेनुसार तसेच कंपनीची वाढ करण्यासाठी किंवा कर्ज फेडण्यासाठी सुद्धा करू शकतात. ipo च्या माध्यमातून प्रायव्हेट कंपनी प्रथमच पब्लिक साठी त्यांचे शेअर हे उपलब्ध करून देत असते. How to invest in IPO

 

Ipo चे पूर्ण रूप हे Initial Public Offering (IPO) असे आहेत.

हे सुध्दा वाचा:- चुकीच्या बँक अकाऊंट मध्ये पैसे ट्रान्स्फर झाल्यास काय करावे?

 

IPO(Initial Public Offering) मध्ये investment कश्या प्रकारे करावी? | How To Invest In an IPO :-

 

 

कोणत्याही कंपनीच्या ipo गुंतवणूक करण्यासाठी सर्वप्रथम तुमच्याकडे एक Demat account असावे लागते. सध्या मार्केट मध्ये तुम्ही ऑनलाईन पद्धतीने डिमॅट अकाउंट ओपन करू शकतात. सध्या काही कंपन्या फ्री मध्ये demat account ओपन करून देत आहेत. डिमॅट अकाउंट गरजेचे आहे डीमॅट अकाऊंट शिवाय तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करू शकत नाहीत.

त्यानंतर ipo मिळविण्यासाठी तुम्हाला बँक अकाऊंट किंवा demat account द्वारे ipo साठी apply करावे लागेल.

हे नक्की वाचा;- ऑनलाइन शॉपिंग करत असाल तर फसवणुकीपासून बाचवतील या पाच गोष्टी

डीमॅट आणि ट्रेडिंग अकाऊंट तयार केल्यानंतर Applications Supported By Blocked Account (ASBA) च्या माध्यमातून तुम्ही अर्ज करू शकतात. किंवा upi mandate च्या साहाय्याने.

 

त्यानंतर तुम्हाला किंमत ची लिमिट सेट करावी लागेल. एकाद्या वेळेस ipo खरेदी करत असताना तुम्ही apply केलेल्या शेअर ची संख्या कमी होऊ शकते.

 

हे नक्की वाचा:- वर्ष १९८० पासूनचे सर्व जुने फेरफार व सातबारा उतारा पहा आता ऑनलाइन

परंत जर गुंतवणूकदार नशीबवान असेल तर त्याला पूर्ण लॉट मिळू शकतो. IPO प्रक्रिया पूर्ण झाल्यापासून 6 कामकाजाच्या दिवसांत Confirmatory Allotment Note (CAN) प्राप्त होईल

त्यानंतर शेअर्सच्या लिस्टिंगसाठी वाट पाहावी लागते.

 

 

 

ipo कश्या पद्धतीने कार्य करते | How Does IPO(initial public offering) Work :-

 

कंपनी ipo च्या माध्यमातून प्रथमच शेअर सामान्य लोकांसाठी ऑफर करत असते. आणि कंपनी प्रथमच स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट होत असते. त्यानंतर एक खाजगी कंपनी सार्वजनिक कंपनीत रूपांतर होते. लेखापरीक्षक, वकील आणि लेखापाल या सर्व तज्ञ तसेच सल्लागार यांची आवश्यकता असते.

 

Ipo चे प्रकार किती आहे ? | Types of IPO In Marathi?

 

Ipo चे खालील प्रमाणे प्रकार पडतात. ते खालील प्रमाणे आहेत.

 

१) Fixed Price IPO :-

जर एकाधी कंपनी त्यांच्या ipo मध्ये ipo च्या वेळेस Fixed Price ने shares ठरवू शकतात. Fixed Price IPO मध्ये जी price ठरविली जाते त्याच price मध्ये गुंतवणूक दार ला ipo मधुन शेअर देण्यात येत असते. यामध्ये निश्चित केलेल्या किमतीला ipo मिळतो.

 

हे नक्की वाचा:- कोणाचीही तक्रार ऑनलाईन कशी करायची?

 

२)Book Building IPO:-

बुक बिल्डिंग आयपीओ ( BOOK BUILDING IPO In Marathi ) या ipo मध्ये कंपनी ipo चा Price Band ठरवत असते. त्यानंतर  गुंतवणूकदार ठरवलेल्या प्राइस बँडमधून सदस्यता घेतात. यात कंपनी price band ठरवते. याचे दोन प्रकार पडतात. FLOOR PRICE आणि cap price आणि या book building ipo मध्ये cap price व flore price या दोघांमध्ये २०% इतका फरक हा ठेवला जाऊ शकतो.

 

अश्या प्रकारे ipo आहे? Ipo कार्य करतो, तसेच ipo मध्ये investment करता येते.