मित्रांनो जे विद्यार्थी आपल्या महाराष्ट्र राज्यातील शासकीय नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत, अश्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी प्राप्त झालेली आहे. आणि खासकरून जे विद्यार्थी तलाठी आणि मंडळ अधिकारी(Talathi and Mandal Adhikari) या पदांसाठी वाट पाहत आहेत, अश्यांसाठी महत्वाची खुशखबर प्राप्त झालेले आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यात लवकरच तलाठी आणि मंडळ अधिकारी यांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
लवकरच 3500 तलाठी अधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया सुरू होणार | Talathi Bharti Maharashtra Update 2022 |
आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने तलाठी व मंडळ अधिकारी यांची भरती करण्यास मान्यता मिळाली आहे. लवकरच 3628 पदांसाठी भरती होणार आहे. या भरती करिता मान्यता सुद्धा देण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया महसूल विभागाशी निगडित आहेत. त्यामुळे जे विद्यार्थी तलाठी होऊ इच्छित आहेत, त्यांना आता खुशखबर मिळालेली आहे. Talathi Bharti Update 2022 Maharashtra
हे नक्की वाचा:- डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करिता लागणारे विविध शासकीय दाखले ऑनलाईन असे काढा.
तलाठी(Talathi Bharti Update) हे पद ग्रामीण पातळीवर खूप महत्वपूर्ण असते. तलाठी(Talathi Requirments 2022 Maharashtra) हा शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या अनेक प्रकारच्या योजना ह्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहचवत असतो. आपल्या महाराष्ट्र राज्यात अनेक वर्षांपासून तलाठी भरती झालेली नाही, त्यामुळे राज्यात महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी संख्या ही खूप कमी आहे, त्याचा तणाव हा महसूल विभागातील कामांवर होत आहे. त्यामुळे आता लवकरच ही तलाठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.
तलाठी भरती प्रक्रिया महाराष्ट्र:-
राज्यात लवकरच 3628 पदांची भरती प्रक्रिया(Talathi Bharati Maharashtra) होणार आहे. त्यामध्ये 3110 तलाठी या पदाची भरती होणार आहे, तसेच 518 मंडळ अधिकारी या पदांची भरती होणार आहे. राज्य शासनाच्या वतीने या पदाची भरती प्रक्रिया राबविण्यास मान्यता दिलेली आहे. आता लवकरच तलाठी भरती प्रक्रिया ही राबविण्यात येत आहे. Talathi Bharati 2022 Maharashtra
हे नक्की वाचा:- कोणत्याही शासकीय विभागाची तक्रार ऑनलाईन कशी करायची?
तलाठी भरती 2023 नवीन अपडेट Talathi Bharti 2023
मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने नुकताच तलाठी भरती महाराष्ट्र संदर्भात एक नवीन शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. या तलाठी भरती महाराष्ट्र talathi bharti 2023 संदर्भातील नविन शासन निर्णयानुसार तलाठी यांची 3618 पदे निर्माण करण्याकरिता मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे आता तलाठी भरती महाराष्ट्र ही लवकरच सुरू होणार आहे. तलाठी भरती 2023 संदर्भात पदे ही विभागानुसार जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे तलाठी भरती जाहिरात निघाल्यानंतर उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
त्यामुळे जर तुमचे तलाठी (Talathi) बनण्याचे स्वप्न असेल तर लवकरच तुम्हाला तुमचे स्वप्न सत्यात उतरिण्याची संधी मिळणार आहे. तलाठी भरती प्रक्रिया संदर्भातील ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर इतरांना देखील शेअर करा. अश्याच महत्वपूर्ण पोस्ट करिता आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.