रूफटॉप सोलर योजना(Rooftop Solar Yojana Maharashtra) ही एक महत्त्वपूर्ण अशी योजना आहे. या रूफटॉप सोलर योजना अंतर्गत आपण आपल्या घराच्या छतावर सौर पॅनल बसवून ऊर्जा निर्मिती करून ती आपल्या घराकरिता वापरू शकतो. या रूफटॉप सोलर योजना अंतर्गत शासनाच्या वतीने. 3 kW साठी 40% सबसिडी देत आहेत, त3 kW च्या पुढे आणि 10 kW पर्यंत 20% सबसिडी देत आहे. ही योजना भारत सरकारच्या अंतर्गत राबविण्यात येत आहे. भारत सरकारच्या केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाद्वारे DISCOMs वीज वितरण कंपनी द्वारे ही योजना राबविण्यात येत आहे.
या रूफटॉप सोलर योजना(Rooftop Solar Yojana Maharashtra) अंतर्गत आपण आपल्या घराच्या छतावर सोलर प्लांट उभारू शकतो. या रूफटॉप सोलर योजना अंतर्गत जर तुम्हाला तुमच्या छतावर रूफटॉप सोलर प्लांट उभा करायचा असल्यास आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर सूचीबध्द विक्रेत्यांकडून आपल्याला रूफटॉप सोलर प्लांट(Rooftop Solar Yojana Online Application) स्थापित करून घ्यावा लागतो. यामध्ये अनुदान रकमेची कपात करून उर्वरित रक्कम द्यावी लागेल. ही रूफटॉप सोलर योजना MNRE या योजनेअंतर्गत राबवण्यात येत आहे. ज्यांना या रूफटॉप सोलर प्लांट्स योजना अंतर्गत लाभ घ्यायचा आहे, त्यांनी DISCOMs च्या पॅनेल केलेल्या विक्रेत्यांकडून रूफटॉप सोलर प्लांट्स बसवावे लागतील. या योजनेअंतर्गत रूफटॉप सोलर प्लांट्स बसविल्यास ग्राहकांना विक्रेत्याद्वारे रूफटॉप सोलर प्लांटची 5 वर्षांची देखभाल करून देण्यात येते. रूफटॉप सोलर योजना अंतर्गत टप्पा 2 राबविण्यात येत आहेत. या टप्पा 2 करिता अर्ज करणे सुरू झालेले आहेत.
रूफटॉप सोलर अनुदान योजना ऑनलाईन अर्ज प्रक्रिया:-
रूफटॉप सोलर योजना(Rooftop Solar Yojana Apply Online) अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या केंद्र शासनाच्या पोर्टल वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
या लिंक वर जाऊन तुम्हाला विचारलेली आवश्यक ती सर्व माहिती टाकून रूफटॉप सोलर योजना अंतर्गत नोंदणी करून घ्या. या योजनेअंतर्गत प्रत्यक्ष रित्या आपण निवडलेले विक्रेते यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत संपूर्ण देशभरातील लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान हे एकसारखेच असणार आहे.
रूफटॉप सोलर योजना संपर्क:-
या रूफटॉप सोलर योजना(Roof Top Solar Yojana Maharashtra) अंतर्गत अधिक माहिती जाणून घ्यायची आल्यास, संबंधित DISCOM शी संपर्क साधावा. किंवा 1800-180-3333 या नंबर वर संपर्क साधू शकतात.
ईमेल आयडी –rts-mnre@gov.in
डिस्कॉम पोर्टल वेबसाईट:-
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि
https://www.mahadiscom.in/ismart/
ही माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा. या योजने संदर्भात काही अडचणी असल्यास कमेंट करा, आम्ही तुमच्या शंकांचे नक्कीच निरसन करण्याचा प्रयत्न करू. अश्याच महत्वपूर्ण पोस्ट करिता आमच्या वेबसाईट वर भेट देत चला.