मित्रांनो लवकरच 15 ऑगस्ट 2022 म्हणजे आपला स्वातंत्र्य दिन येत आहे. आणि यावर्षी देशाच्या स्वातंत्र्य दिनाला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे यावर्षीचा 15 ऑगस्ट 2022 हा आपल्यासाठी खास असणार आहे. आपल्या देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी अनेक लोकांनी अनेक नागरिकांनी, अनेक वीरांनी आपले बलिदान देऊन स्वातंत्र्य आपल्याला मिळवून दिले. त्यामुळे देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्यामुळे 75 व्या वर्धापन(Har Ghar Tiranga) दिनानिमित्त आपल्या देशाच्या भारत सरकारच्या वतीने हर घर तिरंगा मोहीम (Har Ghar Tiranga Campaign Information In Marathi)
ही राबविण्यात येत आहे. आजच्या पोस्टमध्ये आपण हर घर तिरंगा मोहीम(har ghar tiranga in marathi) विषयी माहिती जाणून घेत आहोत.
हर घर तिरंगा अभियान माहिती मराठी (Har Ghar Tiranga Campaign Mahiti Marathi)
आपल्या भारत देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांनी Har Ghar Tiranga Campaign ची सुरुवात केली आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी हर घर तिरंगा मोहीम ( Har Ghar Tiranga Campaign Mahiti Marathi) राबविण्यात येत आहे. या Har Ghar Tiranga Campaign अंतर्गत देशभरातील २० कोटींहून अधिक घरांवर तिरंगा ध्वज फडकवला जाणार आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांनी आपल्या देशातील प्रत्येक नागरिकांना घरी तिरंगा लावण्यासाठी आणि तो फडकवण्यासाठी आवाहन केले आहे. Har Ghar Tiranga Campaign Mahiti Marathi
हर घर तिरंगा मोहीम कधी राबविण्यात येणार आहे?
हर घर तिरंगा मोहीम (Har Ghar Tiranga Campaign) हे आपल्या संपूर्ण भारत देशात १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येत आहे. तसेच आपल्या संपूर्ण भारत देशातील नागरिकांना 2 ऑक्टोबर पासून सोशल मीडियावरील प्रोफाइल फोटोला तिरंगा लावण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.
घर घर तिरंगा अभियान अंतर्गत देशातील प्रत्येक कुटुंबाने त्यांच्या घरावर तिरंगा ध्वज लावला पाहिजे, या करिता आता आपल्या गावातील ग्राम पंचायत मध्ये तिरंगा ध्वजाचे वितरण हे करण्यात येत आहे. तिरंगा ध्वजाचे मुफ्त वितरण सुरू आहे आहे. त्यामुळे आपल्या भारत देशातील प्रत्येक कुटुंबाने या Har Ghar Tiranga Campaign अंतर्गत सहभागी व्हायचे आहे.
हर घर तिरंगा प्रमाणपत्र डाउनलोड कसे करायचे How to Register and Download Har Ghar Tiranga Certificate
हर घर तिरंगा प्रमाणपत्र डाऊनलोड करण्याकरिता(Har Ghar Tiranga Certificate Registration) खालील प्रमाणे प्रोसेस पूर्ण करा. Har Ghar Tiranga certificate download process in marathi
1. Har Ghar tiranga certificate download करण्यासाठी सर्वप्रथम खाली दिलेल्या वेबसाईटवर जा.
हर घर तिरंगा webdite- https://harghartiranga.com/
2. आता या वेबसाईटवर आल्यानंतर PIN A FLAG हा पर्याय दिसत असेल, या पर्यायावर क्लिक करा.
3. आता तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचे नाव टाकून लॉगिन करू शकतात किंवा तुमच्या गुगल अकाउंट वरून सुद्धा लॉगिन करू शकतात. त्यानंतर तुमच्या लोकेशनला परवानगी द्या.
4. आता तुमच्या समोर मॅप ओपन झालेला असेल. त्या मॅप वरून तुम्हाला तुमच्या घराची लोकेशन निवडून घ्यायचे आहे. आणि फ्लॅग पिन करायचा आहे.
5. PIN A FLAG या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर प्रोसेस पूर्ण झालेली आहे आता तुम्ही तुमचे हर घर तिरंगा प्रमाणपत्र ( Har Ghar Tiranga Certificate Download) डाऊनलोड करू शकतात.
हे नक्की वाचा:- पोस्ट ऑफिस 299 आणि 399 रुपयांचा अपघात विमा योजना
अशाप्रकारे आपल्या संपूर्ण भारत देशात भारत सरकारच्या वतीने देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 या वर्धापन दिनानिमित्त हर घर तिरंगा मोही(har ghar tiranga in marathi)म राबविण्यात येत आहेत. या मोहिमेमध्ये संपूर्ण भारत देशातील नागरिकांनी सहभागी झाले पाहिजे.
ही माहिती आवडल्यास इतरांना देखील नक्की शेअर करा. अशाच महत्वपूर्ण माहिती वेळेवर मिळवण्याकरिता आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.