अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 निधी वितरित | Ativrushti Nuksaan Bharpai Nidhi Vitarit

 

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात जून ते ऑक्टोबर महिन्यात वर्ष 2020 मध्ये अतिवृष्टी झालेली होती त्याचप्रमाणे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली होती. या राज्यात निर्माण झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकरी बांधवांच्या शेती पिकाचे अतोनात नुकसान झालेले होते.(Ativrushti Nuksaan Bharpai 2022) त्यामुळे त्या शेतकऱ्यांना त्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई करण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने अतिवृष्टी नुकसान भरपाई ही मिळालेली नव्हती. त्यामुळे आता अतिवृष्टी नुकसान भरपाई करिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने निधी हा वितरित करण्यात आलेला आहे. यासंबंधी प्रकाशित करण्यात आलेला शासन निर्णय सुद्धा या पोस्टमध्ये शेवटी दिलेला आहे.

 

 

 

अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 निधी वितरित | Ativrushti Nuksaan Bharpai Nidhi Vitarit
अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 निधी वितरित | Ativrushti Nuksaan Bharpai Nidhi Vitarit

 

 

 

आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने नुकताच एक शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. त्या शासन निर्णयानुसार शेतकरी बांधवांना अतिवृष्टी नुकसान भरपाई म्हणून ३३ कोटी ६४ लाख रुपये इतका निधी हा वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे.ativrushti nuksaan bharpai 2020. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांचे वर्ष 2020 मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले होते. अशा शेतकरी बांधवांना आता लवकरच नुकसान भरपाई मिळणार आहे.ativrushti nuksaan bharpai 2020 Nidhi Vitarit

 

 

 

हे नक्की वाचा:- पीक विमा अर्ज करताना घ्यावयाची काळजी

 

 

महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतकरी बांधवांना अतिवृष्टी नुकसान भरपाई म्हणून जो निधी वाटप करण्यात येत आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे आता अतिवृष्टी नुकसान धारकांना लवकरच हा निधी वाटप करण्यात येणार आहे.

 

 

अतिवृष्टी नुकसान भरपाई निधी 2020 हा खालील प्रमाणे वितरित करण्यात येणार आहे. Ativrushti Nuksaan Bharpai 2020 Nidhi Vitarit:-

 

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात वर्ष 2020 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांची नुकसान झालेले होते त्यांना आता वर्ष 2022 मध्ये हा निधी वितरित करण्यात येणार आहे तो निधी खालील प्रमाणे वितरित करण्यात येणार आहे. हा अतिवृष्टी नुकसान भरपाईचा निधी विभागानुसार वाटून दिलेला आहे. त्यामुळे आता कोणत्या विभागाला किती निधी मिळणार आहे हे खाली दिलेले आहे.

 

नाशिक विभाग- ७ कोटी १८ लाख रुपये,

पुणे विभाग- २५ कोटी २६ लाख रुपये,

अमरावती विभाग-८३ लाख रुपये,

औरंगाबाद विभाग-३६  लाख,

 

 

 

हे नक्की वाचा:- पीक कर्ज ऑनलाईन अर्ज सुरू

 

 

वरील चार विभागांना एकूण 33 कोटी 64 लाख रुपये इतका निधी हा वितरित करण्यात येत आहे. मित्रांनो जर तुम्ही वरील विभागामध्ये राहत असाल किंवा तुमची शेती वरील विभागामध्ये असेल, आणि वर्ष 2020 मध्ये अतिवृष्टी किंवा पुरामुळे झालेल्या नुकसानी मध्ये जर तुमच्या शेती पिकाची नुकसान झालेले असेल तर तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार आहे. निसर्ग शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लाभ मिळाल्याच्या याद्या ह्या तुमच्या जिल्ह्याच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात येणार आहे. त्या याद्या तुम्ही तुमच्या जिल्ह्याचे नाव गुगल वर टाईप करून सर्च करून मिळवू शकतात. तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन या याद्या डाउनलोड करू शकतात.

 

अतिवृष्टी नुकसान भरपाई 2020 शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

ही माहिती आवडल्यास इतरांना शेअर करा. अश्याच महत्वपूर्ण पोस्ट करिता आमच्या वेबसाईट वर भेट देत चला.