कुसुम सोलर कृषी पंप योजना अर्ज सुरू | Kusum Solar Pump Anudan Yojana Online Registration Start

मित्रांनो शेतकरी बांधवांना प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत शेतात सोलर पंप बसविण्यासाठी अनुदान देण्यात येत असते. आजच्या या पोस्ट मध्ये आपण या कुसुम सोलर पंप योजना साठी नोंदणी सुरू झालेली आहे, या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामुळे ही पोस्ट शेवट पर्यंत वाचा.

 

कुसुम सोलर कृषी पंप योजना अर्ज सुरू | Kusum Solar Pump Anudan Yojana Online Registration Start
कुसुम सोलर कृषी पंप योजना अर्ज सुरू | Kusum Solar Pump Anudan Yojana Online Registration Start

महाऊर्जा तर्फे कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. महाकृषी ऊर्जा अभियान’ अंतर्गत प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांना सौर पंप मिळविण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज कराचा आहे. कुसुम सोलर पंप योजना साठी नोंदणी प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. चला तर जाणून घेऊया Kusum Solar Pump Anudan Yojana nondani

कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत सुरक्षित गावांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

https://kusum.mahaurja.com/assets/uploads/villages_list.pdf

 

कुसुम सौर कृषी पंप योजना नोंदणी  Kusum Solar Pump Yojana Online Registration process in marathi :-

कुसुम सोलार पंप योजना अंतर्गत नोंदणी करण्याची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येत आहे. PM  Kusum Solar Pump Anudan Yojana Online Registration करण्यासाठी सर्वप्रथम खालील वेबसाईट ला भेट द्या.

https://www.mahaurja.com/meda/

आता महा ऊर्जा च्या वरील वेबसाईट ला भेट दिल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन dashbord ओपन झालेला असेल आता या विषयी मध्ये तुम्हाला महा कृषी ऊर्जा अभियान असा एक ऑप्शन दिसत असेल. त्या पर्यायात ‘महाकृषि ऊर्जा अभियान कुसुम सौर कृषी पंप अर्ज नोंदणी’ असा एक ऑप्शन दिसत असेल त्या पर्याय वर क्लिक करा. किंवा त्या पर्यायावर जाण्यासाठी डायरेक्टली खालील लिंक वर क्लिक करा.

https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B

 

हे नक्की वाचा:- अटल पेंशन योजना माहिती, आता मिळणार ६० वर्षानंतर पेन्शन

कुसुम सौर कृषी पंप अर्ज नोंदणी ( Kusum Solar Pump Yojana Application Registration) :-

 

महाकृषि ऊर्जा अभियान अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कुसुम सौर पंप योजना अंतर्गत नवीन ऑफग्रीड सौर पंप किंवा जुना डिझेल पंप सौर पंपाने बदलण्यासाठी नोंदणी अर्ज करताना आपली आवश्यक ती सर्व माहिती भरायची आहे. Solar Pump Online Application भरल्यानंतर १०० रुपये इतके ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी पेमेंट करावे. आता तुम्हाला कुसुम सौर कृषी पंप योजने अंतर्गत उपलब्ध असलेल्या सौर पंप चा कोटा दिसतो.

कुसुम सोलर पंप योजना लाभार्थी लॉगिन Kusum Solar Pump Scheme Beneficiary Login:-

 

कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत नोंदणी केल्या नंतर आणि ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला लॉगिन करण्यासाठी युजरनेम आणि पासवर्ड मिळाला असेल. तो username आणि password टाकून तुम्हाला लॉगिन करून पूर्ण प्रोसेस करायची आहे.

नोंदणी पूर्ण झाल्यानंतर अर्जदारांना लॉगिन करून पेमेंट करणे, डॉक्युमेंट्स अपलोड करणे इत्यादी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

हे नक्की वाचा:- जमीन खरेदी करण्यासाठी मिळणार १०० % अनुदान, अर्ज सुरू

अश्याच महत्वपूर्ण पोस्ट मराठी भाषेत वाचण्यासाठी आमच्या वेबसाईट वर भेट देत चला. ही माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.