भारतीय ग्रामीण डाक विभागाच्या GDS पदाची भरती झालेली होती. त्यानंतर India Post Office तर्फे GDS Result 2022 हा Declaire झाला होता. त्यानंतर ज्या उमेदवारांची निवड ही या GDS पदासाठी झालेली होती, अश्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे करून घायचे होते. त्याकरिता तारीख सुद्धा देण्यात आलेली होती.GDS 2022 Maharashtra Waiting list Declaire
त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी GDS 2022 करिता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे केले होते, यांची फायनल निवड ही झालेली आहे.परंतु बऱ्याच जणांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेले नसल्यामुळे त्यांच्या ऐवजी दुसऱ्या उमेदवारांना DV (Documents Verification) करिता बोलावण्यात येत आहे. त्यामुळे India Post Office तर्फे अश्या विद्यार्थ्यांची वेटींग लिस्ट ही जाहीर झालेली आहे.भारतीय पोस्ट विभागामार्फत ग्रामीण डाक सेवक पदाच्या एकूण 38926+ पदांसाठी संपूर्ण भारत देशात भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती.
हे नक्की वाचा:- पोस्ट विभागाची 299 आणि 399 रुपयांची अपघात विमा योजना
ग्रामीण डाक सेवक वेटींग लिस्ट 2022 (GDS Waiting list 2022 Maharashtra)
भारतीय डाक विभागाच्या वतीने GDS या पदांची भरती झाल्या नंतर जे विद्यार्थी DV पूर्ण करत नाहीत, अश्या विद्यार्थ्यां ऐवजी त्या जागेवर ज्या दुसऱ्या विद्यार्थ्याने अर्ज केला आहे, त्या विद्यार्थ्याला बोलाविण्यात येत असते. त्यानंतर त्या विद्यार्थ्यांचे DV पूर्ण करून अश्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन करण्यात येत असते.
ग्रामीण डाक सेवक वेटींग लिस्ट डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
ज्या विद्यार्थ्यांची निवड ही या Gramin Dak Sevak या पदासाठी निवड झालेली आहेत, अश्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मोबाईल वर मेसेज प्राप्त झालेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना मेसेज प्राप्त झालेले आहेत. आणि ज्यांचे नाव हे या ग्रामीण डाक सेवक वेटींग लिस्ट मध्ये असेल अश्या विद्यार्थ्यांनी अंतिम तारखेच्या आत त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचे आहे.
ग्रामीण डाक सेवक वेटींग लिस्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अंतिम तारीख:-
महाराष्ट्र ग्रामीण डाक सेवक अंतर्गत ग्रामीण डाक सेवक वेटींग लिस्ट जी जाहीर (GDS Waiting list 2022 Maharashtra) करण्यात आलेली ही आणि त्या लिस्ट मध्ये ज्या विद्यार्थ्यांचे नाव आलेले आहेत,अश्या विद्यार्थ्यांनी 16 ऑगस्ट 2022 पर्यंत त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचे आहे.
ही माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा. या पोस्ट संदर्भात काही शंका असल्यास कमेंट करा आम्ही तुमच्या शंकांचे नक्कीच निरसन करण्याचा प्रयत्न करू, अश्याच महत्वपूर्ण पोस्ट करिता आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.