पी एम किसान योजना या तारखेला जमा होणार १२ वा हप्ता | pm kisan yojna 12th installment date

पी एम किसान सन्मान निधी योजना (Pm Kisan Samman Nidhi Yojana) अंतर्गत शेतकरी बांधवांना वर्षाला ६ हजार रुपये इतकी सन्मान राशी ही प्रदान करण्यात येत आहे. आत्ता पर्यंत या पी एम किसान योजना (pm kisan yojna) अंतर्गत 11 हप्त्याचे वितरण हे शेतकरी बांधवांना करण्यात आलेले आहे. (Pm kisan yojna information Marathi) केंद्र शासनाच्या वतीने आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी शेतकरी बांधवांच्या खात्यात 31 मे रोजी सन्मान निधी रक्कम ट्रान्स्फर केली. pm kisan scheme

पी एम किसान योजना या तारखेला जमा होणार १२ वा हप्ता | pm kisan yojna 12th installment date
पी एम किसान योजना या तारखेला जमा होणार १२ वा हप्ता | pm kisan yojna 12th installment date

परंतु आता पी एम किसान योजना(pm kisan yojan mahiti marathi) अंतर्गत पुढील हप्त्याची रक्कम मिळविण्यासाठी पी एम किसान ई केवायसी करणे बंधनकारक आहे. त्यामुळे ज्यांची पी एम किसान ई केवायसी पूर्ण आहे, अश्याच लाभार्थ्यांना इथून पुढील लागते प्राप्त होणार आहे. पी एम किसान योजना e kyc laste Date ही आता 31 ऑगस्ट आहे. ही तारीख पुन्हा वाढवून देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता पी एम किसान योजना संदर्भात नवीन अपडेट आलेली आहे. पी एम किसान योजना 12 वा हप्ता कधी येणार याची तारीख ही समोर येत आहे.

 

हे नक्की वाचा:- पी एम किसान सन्मान निधी योजना अशी करा ई केवायसी घरबसल्या

पी एम किसान योजना 12 वा हप्ता तारीख( Pm Kisan Yojana 12th Installment date)

आपल्या भारत देशातील सर्व शेतकरी पी एम किसान योजना(pm kisan yojna 12th installment date) अंतर्गत 2000 रुपयाच्या 12 व्या हप्त्याची वाट पहात आहेत. मागील हप्ता हा 31 मे रोजी जमा झाला त्यामुळे आता पुढील पी एम किसान 12 वा हप्ता हा केंद्रीय कृषी मंत्रालय यांच्या कडून प्राप्त झालेल्या माहिती नुसार हप्ता हा 1 सप्टेंबर रोजी जमा करण्यात येणार आहे.

पी एम किसान योजना 12 वा हप्ता फक्त यांनाच मिळणार

पी एम किसान संबंधित योजना(pm kisan yojna 12th installment) अंतर्गत पी एम किसान ई केवायसी करणे बंधनकारक आहे. त्यामुळे ज्यांची पी एम किसान e kyc ही झालेली आहे. त्यांनाच पी एम किसान सन्मान निधी योजना चा पुढील 12 वा हप्ता मिळणार आहे. पी किसान e kyc अंतिम तारीख ही 31 ऑगस्ट आहे. त्यामुळे अजून पर्यंत तुम्ही पी एम किसान kyc केली नसल्यास अंतिम तारीख च्या आत करून घ्या.

हे नक्की वाचा:- अटल पेन्शन योजना माहिती

ही माहिती महत्वपूर्ण वाटत असल्यास इतरांना देखील शेअर करा. अश्याच महत्वपूर्ण पोस्ट करिता आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.

Leave a Comment