मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या बार्टी संस्थेमार्फत फेलोशिप ही प्रदान करण्यात येणार आहे. जे विद्यार्थी विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयांमध्ये नामांकित असणाऱ्या विद्यापीठांमधून पीएचडी करणार आहे, परंतु ज्यांनी नोंदणी न केलेली आहे अशा संशोधक विद्यार्थ्यांना या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अंतर्गत Fellowship ही प्रदान करण्यात येत आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था(बार्टी) मार्फत राबविण्यात येत असणाऱ्या या फेलोशिप संदर्भात माहिती जाणून घेत आहोत. Barti Fellowship Scheme Online Maharashtra
Barti फेलोशिप करिता ऑनलाईन अर्ज सुरू | Barti Fellowship Online Application |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था(बार्टी) फेलोशीप अर्ज प्रक्रिया:-
या फेलोशीप योजना अंतर्गत जे विद्यार्थी पात्र असतील त्यांनी खालील वेबसाईट वर भेट द्यायची आहे.
https://barti.maharashtra.gov.in
ही बार्टी ची official वेबसाईट आहे. Barti Fellowship Scheme Maharashtra
या विद्यार्थ्यांना फेलोशीप मिळणार:-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था(बार्टी) अंतर्गत खालील विद्यार्थ्यांना फेलोशीप मिळणार आहे. Barti Fellowship Scheme, Barti Fellowship Scheme Maharashtra Online
हे नक्की वाचा:- barti मार्फत फ्री प्रशिक्षण आणि स्कॉलरशिप योजना
एकूण दोनशे विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी एम.फिल/ पीएच.डी करत आहेत त्यांना फेलोशीप देण्यात येत आहे. जे विद्यार्थी पीएचडी करत आहेत त्यांना JRF साठी 31000 रुपये तर SRF साठी 35000 रुपये प्रति महिना फेलोशीप ही प्रदान करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे या विद्यार्थ्यांना त्यांना राहण्याकरिता घर भाड्याची रक्कम आणि आकस्मिक खर्च सुद्धा देण्यात येणार आहे.
हे नक्की वाचा:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वधार योजना अर्ज प्रक्रिया
Barti फेलोशीप योजना :-
या Barti Fellowship योजने अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या फेलोशिप करिता जे विद्यार्थी पात्र असतील त्यांनी लवकरात लवकर barti चा अधिकृत वेबसाईटवर जाऊन, फेलोशिप संदर्भातील पुढील प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन हे करण्यात येत आहे. त्यामुळे जे विद्यार्थी पीएचडी करणार असतील आणि पात्र असतील त्यांनी लवकरात लवकर या फेलोशिप योजना करिता अर्ज करावा.
ही माहिती आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी शेअर करा.