राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना | Rajshri Shahu Maharaj scholorship Yojana

आजच्या या लेखामध्ये आपण राजश्री छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना विषयी माहिती पाहणार आहोत. या Rajshri Shahu Maharaj scholorship Yojana अंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती ही देण्यात येत असते.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना | Rajshri Shahu Maharaj scholorship Yojana

 

 

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना काय आहे? :-

आपल्या महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी गुणवत्ताधारक व गरजू आहेत. अश्या विद्यार्थ्यांना राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना अंतर्गत स्कॉलरशिप ही देण्यात येत असते. या Rajshri Shahu Maharaj scholorship Yojana अंतर्गत आपल्या राज्यातील जे विद्यार्थी मागासवर्गीय प्रवर्गातील असून त्यांनी पदवी व पदव्युत्तर अव्यवसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला पाहिजे. अशे विद्यार्थी राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना अंतर्गत अर्ज करू शकतात. Rajshri Shahu Maharaj scholorship Yojana

 

हे नक्की वाचा:- maha dbt scholarship योजना काय आहे? या योजने अंतर्गत अर्ज कसा करायचा? २०२२ साठी अर्ज सुरू

 

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना सुरू, राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती अंतर्गत लाभ देत असताना ४८% मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्ता नुसार लाभ हा देण्यात येत असतो. आणि शिल्लक राहिलेल्या ५२% विद्यार्थ्याना त्यांच्या प्रवर्गाला असलेल्या आरक्षण नुसार गुणानुक्रमे अर्ज हे विचारात घेतले जाणार आहेत. Scholorship for sc st and vj students

 

 

 

छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना कागदपत्रे:-

 

१) आधार कार्ड

२) रेशन कार्ड

३) बँक पासबुक

४) अधिवास प्रमाणपत्र

५) भारतीय नागरिकत्व दाखला

६) उपस्थिती प्रमाणपत्र

७) मागील वर्षाची गुणपत्रिका

८) मागील वर्षाची शाळा सोडल्याचा दाखला झेरॉक्स

९) जातीचा दाखला

 

हे नक्की वाचा:- राजश्री शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजना? आता विदेशात उच्च शिक्षण घ्या. 

 

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना अटी व पात्रता:-

 

या राजश्री छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती अंतर्गत लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मागील वर्षी दिलेल्या परीक्षेत किमान ६० % इतके गुण हे असलेच पाहिजे. जर विद्यार्थी पात्र असेल ते तर त्या विद्यार्थ्यास उत्पन्नाची कोणतेही अट राहणार नाही. राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना अंतर्गत लाभ घेण्यासा नियमित अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेला पाहिजे तसेच चालू शैक्षणिक वर्षात ७५ टक्के उपस्थिती असणे गरजेचे असते. जर तुम्ही उपस्थित असाल तर स्कॉलरशिप परीक्षा करताना तुम्हाला उपस्थिती प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते.

विद्यार्थ्याने व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला नसावा. Rajshri Shahu Maharaj scholorship scheme

 

 

विद्यार्थ्याना ज्या बँक खात्यात स्कॉलरशिप मिळवायची असेल त्या बँक खात्याची संपूर्ण माहिती ही द्यावी लागेल. जसे की बँक चे खाते कोणत्या बँकेचे आहे, बँक अकाऊंट नंबर तसेच आयएफएससी कोड, इत्यादी बँकेची माहिती. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना, छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना, chatrapati shahu maharaj scholorship Yojana 2022,Rajshri Shahu Maharaj scholorship Yojana

हे नक्की वाचा:- barti scholarship योजना अर्ज सुरू

या योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी भारतीय नागरिक असावे लागते. chatrapati shahu maharaj scholorship Yojana 2022 जर तुम्ही भारतीय नागरिक असाल तर या राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना साठी अर्ज करू शकतात. आणि भारतीय नागरिक असल्याचा नागरिकत्वाचा दाखला जोडावा लागतो. Scholorship for sc and st students शासनाच्या मार्फत मिळत असणाऱ्या इतर scholorship चा जर लाभ घेत असाल तर त्या विद्यार्थ्याला ह्या छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना अंतर्गत लाभ घेता येणार नाही.