बाहेर गावी गेल्यास रेशन कार्ड चा पत्ता कसा बदलायचा | how to change ration card adress

राशन कार्ड हे एक महत्त्वाचे दस्त ऐवज आहे. रेशन कार्ड हे आपण आधार कार्ड प्रमाणेच कोणत्याही शासकीय तसेच इतर कामांसाठी कमी पडतात. आपण रेशन कार्ड ला अड्रेस प्रूफ म्हणून देखील वापरू शकतो. त्यामुळे आपल्या जवळ असलेले आपले रेशन कार्ड हे नेहमी अपडेट असले पाहिजे. रेशन कार्ड च्या साहाय्याने आपल्याला स्वस्त धान्य मिळते. कोणत्याही सरकारी योजनेचा फायदा घेण्यासाठी कुटुंबातील सदस्य संख्या चेक करण्यासाठी रेशन कार्ड हे एक महत्त्वाचे दस्त ऐवज ठरते.

बाहेर गावी गेल्यास घरचा पत्ता बदलला तर अशा प्रकारे ट्रान्सफर करा रेशन कार्ड how to change reshan card adress ,बाहेर गावी गेल्यास रेगन कार्ड चा पत्ता कसा बदलायचा | how to change ration card adress

 

आपल्या भारत देशामध्ये अनेक लोक हे आपले गाव किंवा शहर सोडून दुसऱ्या जिल्ह्यात तसेच दुसऱ्या राज्यात काम करण्यासाठी जात असतात. आणि तिथे राहू लागतात. अश्या वेळेस आपले रेशन कार्ड हे पूर्वी ज्या ठिकाणचे होते, तिथलाच पत्ता हा त्या रेशन कार्ड वर असतो. त्यामुळे आता अशावेळेस आपल्या रेशन कार्ड वरचा पत्ता आपण बदलला पाहिजे. पत्ता कसा बदलायचा या विषयी संपूर्ण माहिती आपण या लेखा मध्ये पाहत आहोत. अगदी सहज व सोप्या पद्धतीने आपण रेशन कार्ड वरील पत्ता बदलू शकतो.

 

रेशन कार्ड किती प्रकारचे असतात?:-

 

रेशन कार्ड हे नेहमी ३ प्रकारचे असतात. पांढरे, ऑरेंज आणि पिवळे रेशन कार्ड या तीन प्रकारचे असतात. ज्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न हे रुपये 1 लाखांपर्यंत आहे. अश्या कुटुंबास पांढरे रेशन कार्ड हे दिले जाते. तसेच ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 50 हजार ते 1 लाख दरम्यान आहे, अश्या लोकांना;ऑरेंज कार्ड हे देण्यात येत असते. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 15 हजारांपेक्षा कमी आहे. असे लोकं हे दारिद्र रेषेखाली येतात.आणि या लोकांना पिवळे रेशन कार्ड हे देण्यात येत असते.

 

नवीन रेशनकार्डसाठी कोणती कागदपत्र लागतात:-

 

निविन रेशन कार्ड काढण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक असतात.

 

१) आधार कार्ड

२)गॅस सिलिंडरची रिसिट

३)ड्रायव्हिंग लायसन्स

४) वोटिंग कार्ड

५) टॅक्स पेड केलेलं असल्याची पावती

६)टेलिफोन बिल

 

रेशन कार्ड ऑनलाईन पत्ता कसा बदलायचा :-

 

सर्वप्रथम आँनलाईन पद्धतीने रेशन कार्ड पत्ता कसा बदलायचा असल्यास सर्वप्रथम तुम्हाला राज्य आणि खाद्य विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे. आता या ठिकाणीं homepage वर क्लिक करून तुम्ही तो फॉर्म डाऊनलोड करा. आता त्या फॉर्म ला व्यवस्थित पद्धतीने

भरा. व आता तहसील कार्यालयात जाऊन जमा करा. नंतर तुमचा पत्ता हा बदलवून देण्यात येत असते.

 

 

रेशन कार्ड ऑफलाइन पत्ता कसा बदलायचा :-

 

रेशन कार्ड मध्ये ऑफलाईन पद्धतीने अड्रेस बदलण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे. यात तुम्हाला रेशन दुकानावर जाऊन तुमचं रेशन कार्ड ची झेरॉक्स प्रत आणि आवश्यक ती सर्व कागदपत्रे ही जोडावी लागेल. जुने रेशन कार्ड हे रेशन दुकानदार यांस देऊन त्यांनतर आपले नविन रेशन कार्ड हे आपल्याला मिळत असते.

 

 

रेशकार्ड अड्रेस बदलण्यासाठी खर्च किती लागतो;-

BPL रेशनकार्ड असेल तर 5 रुपये आणि APL रेशन कार्ड साठी 10 रुपये चार्ज हा पत्ता बदलण्यासाठी लावण्यात येतो.

Leave a Comment