रक्षाबंधन 2022 माहिती मराठी | Raksha Bandhan 2022 Information Marathi

 

आपल्या भारत देशात अनेक प्रकारचे सण व उत्सव साजरे करण्यात येत असतात. आपला भारत देश हा धार्मिक संस्कृतीचा आहे. आजच्या या पोस्ट मध्ये आपण अशाच महत्वपूर्ण सनविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत.  आजच्या या पोस्ट मध्ये आपण रक्षाबंधन 2022 माहिती मराठी Rakshabandhan 2022 Information In Marathi विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

 

रक्षाबंधन 2022 माहिती मराठी | Rakshabandhan 2022 Information In Marathi

 

 

 

रक्षाबंधन 2022 माहिती मराठी (Rakshabandhan 2022 Information In Marathi)

 

रक्षाबंधन Rakshabandhan Mahiti Marathi  हा सण श्रावण महिन्याच्या नारळी पौर्णिमेच्या (Narali pournima 2022) दिवशी दरवर्षी साजरा करण्यात येत असतो. या दिवसाला राखी पौर्णिमा असेही म्हणतात. रक्षा बंधन हा सण भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याचे प्रतीक आहे. रक्षा बंधन हा सण आपल्या भारत देशातील महत्वपूर्ण असा सण आहे. जो मोठ्या आनंदाने व उत्साहात साजरा केला जातो. या रक्षा बंधनाच्या पवित्र दिवशी बहीण तिच्या भावाला राखी बांधत असते. राखी म्हणजे बहिणीच्या रक्षणाचे वचन समजण्यात येते.

 

 

 

दरवर्षी रक्षाबंधन हा सण नारळी पौर्णिमा या दिवशी साजरा करण्यात येतो. रक्षा बंधन च्या दिवशी बहीण भावाला राखी बांधून हा रक्षा बंधन सण साजरा करीत असते. रक्षाबंधन(Rakaha Bandhan 2022) हा सण भाऊ आणि बहिणी करिता आपुलकीचा सण असतो. भाऊ हा नेहमी आपल्या बहिणीचे रक्षण करत असतो. Raksha Bandhan च्या दिवशी बहीण तिच्या भावाला मिठाई देत असते, तसेच राखी बांधून तिच्या भावाकडून तिच्या रक्षणाचे, तसेच अडी अडचणीच्या प्रसंगी बहिणीच्या सोबत खंबीर पने उभे राहण्याचे वचन घेत असते. राखी हा नुसता धागा नसून ते बहीण भावाच्या नात्याचे बंधन असते. त्यामुळे भावाची बहिण ही कितीही दूर असली तरी सुद्धा ती भावाला राखी बांधायला त्याच्या घरी येते, बऱ्याच ठिकाणी भाऊ हा स्वतः जाऊन आपल्या बहिणीच्या हातून राखी बांधून घेत असतो.Rakshabandhan Information In Marathi

 

 

हे नक्की वाचा:- 15 ऑगस्ट 2022 माहिती मराठी

 

रक्षाबंधनाच्या(Rakaha Bandhan 2022. information Marathi) दिवशी बहीण भावाला जी राखी बांधते,त्या राखीला खूप महत्व आहे, राखी ही कोणत्याही प्रकारची असू शकते, राखी सोन्याची,चांदी पासून बनवलेली किंवा रेशीम धागा ने बनविलेली, रंगीबेरंगी वस्तू वापरून बनवलेली किंवा एक कोणताही साधा धागा सुद्धा राखी असतो. येथे राखीच्या किमतीला महत्व नसून महत्व हे राखी ला आहे. बहीण भावाच्या प्रेमळ नात्याला असते. राखी ही सध्या धाग्याची जरी असली तरी सुद्धा त्या राखीला खूप महत्व आहे.

 

 

रक्षा बंधन(Rakaha Bandhan 2022 Mahiti Marathi) च्या दिवशी बहीण बाजारातून भावासाठी राखी आणते. त्याच प्रमाणे पेढा तसेच भेटवस्तू सुद्धा खरेदी करते. ज्या प्रमाणे रक्षाबंधन च्या दिवशी बहिणीने भावाला राखी बांधल्यानंतर भाऊ तिला रक्षणाचे वचन देतो. त्याच प्रमाणे बहीण सुद्धा तिच्या भावाच्या सुख समृद्धी आणि प्रगतिकरिता देवाकडे प्रार्थना करीत असते. Rakshabandhan Information In Marathi राखी ही भावालाच नाही तर मुलगी ही तिच्या वडिलांना सुद्धा बांधत असते. त्याच बरोबर चुलत भाऊ, मावस भाऊ किंवा आता भाऊ बऱ्याच ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमात नेता किंवा प्रतिष्ठित व्यक्तीलाही राखी बांधली जाते. बहिणीने राखी बांधल्यानंतर भाऊ तिला भेटवस्तू देत असतो. रक्षाबंधन हा सण सर्व जन आनंदाने साजरा करत असतात.

 

 

हे नक्की वाचा:- बैल पोळा 2022 माहिती मराठी

 

रक्षाबंधन 2022 तारीख काय आहे? What is Rakshabandhan 2022 date?

 

 

यावर्षी रक्षाबंधन(Raksha Bandhan Date 2022) हे 11 ऑगस्ट 2022 रोजी गुरुवार या दिवशी आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी नारळी पौर्णिमा आहे. रक्षाबंधन(Rakaha Bandhan 2022) सकाळी 11 ऑगस्ट 2022 ला सकाळी दहा वाजून अडतीस मिनिटांनी सुरू होईल. आणि 12 ऑगस्ट 2022 ला सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी समाप्त होईल.

 

 

 

रक्षाबंधनाचे महत्त्व काय आहे? What is the significance of Raksha Bandhan?

रक्षाबंधन हा(Rakshabandhan Information Marathi) भाऊ आणि बहिणीचे नाते जपणारा पवित्र सण आहे. या जगात सर्वात जास्त प्रेमळ नाते हे भाऊ आणि बहिणीचे असते. त्यामुळेच भारतात साजरा करण्यात येणाऱ्या प्रमुख सणामध्ये रक्षाबंधन हा सण मोडतो. रक्षाबंधन च्या दिवशी भाऊ आणि बहीण ही हा सण उत्साहाने व आनंदाने साजरा करतात. त्याच प्रमाणे ते एकमेकांच्या दिर्घआयुष्यासाठी प्रार्थना करतात. रक्षणाचे वचन देतात. त्याच प्रमाणे आयुष्यात अडचणीच्या प्रसंगी सोबत राहण्याचे वचन देतात. त्यामुळे रक्षा बंधन या सणाला खूप महत्व प्राप्त झाले आहे.

 

 

रक्षाबंधनाचा इतिहास काय आहे? (What is the history of Raksha Bandhan?)

 

आपल्या भारत देशात अनेक हिंदू सण साजरा करण्यामागे कथा तसेच त्यांचा इतिहास हा प्रसिद्ध आहे. त्या सणाच्या इतिहासापासून तो सण मोठ्या जोमाने उत्साहात तसेच आनंदात साजरा करण्यात येतो. रक्षा बंधन(Raksha Bandhan Information In Marathi) या सणाच्या इतिहासात रक्षा बंधन म्हणेच रक्षा करण्याचे वचन यावर आधारित आहे. अशीच एक घटना ही रक्षा बंधन (Rakshabandhan 2022)या सणा करिता प्रसिद्ध आहे. ती म्हणजे राणी कर्मावती ने ती ज्या राज्याचे राणी होती, त्या राज्याचे संरक्षण करावे या करिता मोगल सम्राट वायू ला राखी म्हणजेच रक्षणाचा धागा बांधला होता. त्यावेळी त्या राणीच्या राज्याचे रक्षण केले होते. अशा प्रकारचा इतिहास हा रक्षा बंधन या सणाला प्रसिद्ध आहे.

 

 

रक्षाबंधन कसे साजरे केले जात असते How Rakshabandhan is celebrated

 

Rakshabandhan 2022 माहिती मराठी रक्षा बंधन हा सण साजरा करण्यासाठी सकाळी उठून लवकर आंघोळ करण्यात येते. नवीन नवीन कपडे घातले जातात. त्यानंतर भावाला राखी बांधण्याची तयारी केली जाते. राखी बांधताना भावाला बसण्या करिता पाट टाकले जाते. त्याच्या भोवती रांगोळी घातली जाते. आणि राखी असलेले ताट सजवून त्यामध्ये राखी आणि स्वीट ठेऊन ओवाळणी घालून भावाला राखी बांधून स्वीट देण्यात येते. त्यांनतर भाऊ तिच्या बहिणीला गिफ्ट देत असतो. राखी म्हणजे सुरक्षेची हमी देण्यात येत असते. अश्या प्रकारे रक्षा बंधन हा सण साजरा करण्यात येत असतो.

 

 

रक्षाबंधन कथा मराठी (Rakshabandhan Katha In Marathi)

 

रक्षाबंधनाशी संबंधित अनेक कथा(Raksha Bandhan story in Marathi) आपल्याला ऐकायला आलेल्या असतील, अशीच एक महत्वपूर्ण आलेली कथा म्हणजे भगवान श्री कृष्ण आणि द्रौपदी यांची आहे. ही कथा महाभारत काळातील आहे. भगवान श्री कृष्णाने शिशुपालचा वध केला होता. त्या वेळेस भगवान श्री कृष्णाने शिशुपालचा वध हा त्यांच्या सुदर्शन चक्राने केला होता. त्यावेळेस भगवान श्री कृष्णाचे बोट कापले गेले होते. त्यावेस द्रौपदीने तिची साडी फाडली आणि भगवान श्री कृष्णाच्या बोटावर पट्टी बांधली होती. त्यावेळेस भगवान श्री कृष्णाने तिच्या रक्षणाचे वचन दिले होते. तो दिवस श्रावण महिन्यातील पौर्णिमेचा होता. नंतर भगवान श्री कृष्णाने चिरहरणाच्या वेळी द्रौपदीची साडी वाढवून दिलेले वचन हे पूर्ण केले होते. तेव्हा पासूनच भावाने बहिणीचे वचन पूर्ण केल्याने रक्षा बंधनाच्या या सणाला महत्व प्राप्त झाले आहे.  तेव्हा पासूनच रक्षा बंधन हा सण साजरा करण्यात येतो. त्याच प्रमाणे महाभारतात द्रौपदी भगवान श्री कृष्णाला राखी बांधण्याचे संदर्भ आढळते. भगवान श्री कृष्णाने कुंती पुत्र युधिष्ठिरांस त्यांच्या सैन्याच्या संरक्षणासाठी राखीचा सण हा साजरा करण्याचा सल्ला दिल्याचे संदर्भ आढळते.

 

 

रक्षा बंधनाच्या आधुनिक व बदलत्या पद्धती:-

 

दिवसेंदिवस रक्षा बंधनाच्या पद्धती ह्या बदलत आहेत. रक्षा बंधन हा सण पूर्वी प्रमाणेच राहला पाहिजे. रक्षा बंधन या सणाच्या मागचा हेतू हा भाऊ आणि बहीण यांच्या रक्षणाचे वचन राहिला पाहिजे. तो लोभाचे साधन बनता कामा नये.  रक्षा बंधन हा आता आधुनिक डिजिटल पने होत आहेत. व्हिडिओ कॉल तसेच virtual raksha Bandhan पेक्षा भावाच्या घरी जाऊन राखी बांधणे म्हणजे खरे रक्षा बंधन असणार आहे.

 

 

रक्षा बंधन(Raksha Bandhan Mahiti Marathi) बद्द्ल ही माहिती आवडल्यास नक्की शेअर करा. अशाच महत्वपूर्ण पोस्ट करिता आमच्या वेबसाईट वर भेट देत चला.