महाराष्ट्र नवनिर्माण सेना सभासद नोंदणी सुरू, असा भरा MNS नोंदणी फॉर्म 2022 | Manase Nondani 2022 Maharashtra

 

मित्रांनो महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे मनसे सभासद नोंदणी सुरू केलेली आहे. आपण आजच्या या पोस्टमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना मध्ये सभासद नोंदणी कशी करायची याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नोंदणी ही ऑनलाईन पद्धतीने करायची आहे. त्यामुळे जर तुम्हाला मनसे सभासद नोंदणी करायची असेल तर ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा.MNS Nondani 2022 Maharashtra

 

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना नोंदणी सुरू, असा भरा MNS नोंदणी फॉर्म 2022 | MNS Nondani 2022 Maharashtra मनसे सभासद नोंदणी 2022
महाराष्ट्र नवनिर्माण सेना सभासद नोंदणी सुरू, असा भरा MNS नोंदणी फॉर्म 2022 | Manase Nondani 2022 Maharashtra

 

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना सभासद नोंदणी कशी करायची?How to register Maharashtra Navnirman Sena member? :-

 

MNS Nondani करण्यासाठी खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करा.

 

1. सर्वप्रथम mnsnondani.in या वेबसाईट वर जा.

2. आता तुमच्या समोर mns member nondani arj open झालेला असेल.

3. आता तुम्हाला या अर्जामध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. आता तुम्हाला मी सहमत आहे यावर क्लिक करावे लागेल.

4. आता तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना नोंदणी करण्यासाठी जो मोबाईल नंबर टाकला होता त्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी आलेला असेल.

5. तो otp खाली दिलेल्या रकान्यात प्रविष्ट करा.

6. तुम्हाला तुमची खालील माहिती देणे आवश्यक आहे.

 

♦️ तुमचं नाव

♦️ तुमचं आडनाव

♦️वडिलांचे किंवा पतीचे नाव

♦️तुमची जन्मतारीख

♦️ तुमचा पत्ता

 

7. आता तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. आता फोटो अपलोड केल्या नंतर खाली दिलेल्या सबमिट पर्याय वर क्लिक करा.

 

 

आता सबमिट केल्या नंतर तुम्हाला तुमचे सर्टिफिकेट डाऊनलोड करता येईल. मनसे सभासद नोंदणी ला संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून चांगला प्रतिसाद हा मिळत आहे.

 

 

 

मनसे सभासद नोंदणी करण्यापूर्वी खालील शपथ घेणे अनिवार्य:-

Mns Nondani करिता शपथ घेणे अनिवार्य आहे ती खालील प्रमाणे आहे.

 

मला महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व घेण्याची इच्छा आहे. मी इतर कोणत्याही मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचा सदस्य नाही. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची घटना, नियम, ध्येय धोरणे व शिस्त यांचे पालन करून पक्षाशी प्रामाणिक राहण्याचे वचन देत आहे.  सन २०२१-२०२३ या दोन वर्षांकरिता मला महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व मिळावे ही विनंती करीत आहे.

 

 

अश्या प्रकारे आपण आजच्या या पोस्टमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना सभासद नोंदणी करण्याची प्रक्रिया जाणून घेतली आहे. ही माहिती आवडल्यास इतरांना शेअर करा. अशाच पोस्ट करिता आमच्या वेबसाईट वर भेट देत चला.

 

हे नक्की वाचा:- शासकीय दाखले मिळवण्याकरिता आवश्यक सर्व कागदपत्रे