अग्निपथ योजने अंतर्गत भारतीय नौदलात 2800 जागांसाठी भरती जाहीर | Navy Agneepath Recruitment 2022

 

भारतीय नौदलात अग्निपथ या योजने अंतर्गत 2800 जागा करिता भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Navy Agnipath Recruitment 2022 अंतर्गत पात्र उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. या Navy Agneepath Recruitment 2022 करिता शैक्षणिक पात्रता तसेच शारीरिक पात्रता, वयाची अट,फी आणि अर्ज करण्याची प्रक्रिया या विषयी संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.

अग्निपथ योजने अंतर्गत भारतीय नौदलात 2800 जागांसाठी भरती जाहीर | Navy Agnipath Recruitment 2022
अग्निपथ योजने अंतर्गत भारतीय नौदलात 2800 जागांसाठी भरती जाहीर | Navy Agnipath Recruitment 2022

अग्निपथ भारतीय नौदल भरती Navy Agnipath Recruitment 2022

अग्निपथ भारतीय नौदल भरती Navy Agnipath Recruitment 2022 अंतर्गत एकूण 2800 जागा करिता भरती जाहीर करण्यात आलेली आहे. संपूर्ण भारतातून अर्ज करता येणार आहे. त्याच प्रमाणे नोकरी ठिकाण सुद्धा संपूर्ण भारत असणार आहे. Agneepath Navy Requirment 2022

पदाचे नाव:- अग्निवीर (SSR) 01/2022 बॅच

 

अग्निपथ भारतीय नौदल भरती शैक्षणिक पात्रता:-

अग्निपथ भारतीय नौदल भरती करिता शैक्षणिक पात्रता ही (Agneepath Navy Requirment Educational Requirements) उमेदवार हा गणित, भौतिकशास्त्र आणि यापैकी किमान एका विषयासह 12वी उत्तीर्ण असावा लागतो.

हे नक्की वाचा:- IBPS CLEARK 2022 अंतर्गत 7000 जागा करिता भरती

अग्निपथ भारतीय नौदल भरती शारीरिक पात्रता:-

अग्निपथ भारतीय नौदल भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवार कडे खालील प्रमाणे शारीरिक पात्रता असावी लागते.  उंची: 152.5, छाती: किमान 05 सेमी फुगवून. navy Agneepath requirements 2022

अग्निपथ भारतीय नौदल भरती वय:-

उमेदवाराचे वय हे 17.5 ते 23 वर्षे असावे लागते.

अग्निपथ भारतीय नौदल भरती फी:-

अग्निपथ भारतीय नौदल भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी नाही.

अग्निपथ भारतीय नौदल भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख:

22 जुलै 2022

अग्निपथ भारतीय नौदल भरती अधिकृत वेबसाईट:-

अग्निपथ योजना नौदल भरती अंतर्गत अधिकृत संकेतस्थळ वर तुम्ही या जाहिराती विषयी विस्तृत माहिती जाणून घेऊ शकतात.

अधिकृत संकेतस्थळ:-

https://indiannavy.nic.in/

अग्निपथ योजना नौदल भरती जाहिरात (Notification) पाहण्याकरिता इथे क्लिक करा.

हे नक्की वाचा:- अग्निपथ योजना संपूर्ण माहिती

 

अग्निपथ योजना नौदल भरती अर्ज कसा करायचा?:-

अग्निपथ योजना अंतर्गत नौदल भरती करिता अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात ही काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे. अर्ज हा अचूक पने करायचा आहे. चुकीचे फॉर्म स्वीकारण्यात येण्यात येणार नाही. agnipath navy requirements

ऑनलाईन अर्ज करण्याकरिता खालील वेबसाईट वरुन ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

ऑनलाईन अर्ज इथे क्लिक करा.

Leave a Comment