दहावी बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर | SSC HSC exam timetable 2022 Maharashtra

 

आपल्या महाराष्ट्र राज्यातील दहावी आणि बारावी या वर्गामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची न्यूज आली आहे,ती म्हणजे 10th आणि 12th चे वेळापत्रक हे जाहीर करण्यात आलेल आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यात शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची खबर आहे. जे विद्यार्थी या वर्षी

सन २०२२ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक म्हणजेच दहावी आणि महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे 12 वी च्या परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

दहावी बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर | SSC HSC exam timetable 2022 Maharashtra
दहावी बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर | SSC HSC exam timetable 2022 Maharashtra

 

 

कधी आहे दहावी आणि बारावी ची परीक्षा:-

महाराष्ट्र बोर्ड च्या अंतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षा

यामध्ये इयत्ता दहावीची परीक्षा ही मंगळवार, दिनांक 15 मार्च 2022 पासून सुरु होणार आहे. (SSC EXAM TIME TABLE) हे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे.

हे सुध्दा वाचा:- maha dbt scholarship मिळविण्यासाठी असा करा ऑनलाईन अर्ज

शुक्रवार दि.4 मार्च 2022 पासून इयत्ता बारावीची परीक्षा (HSC Board Exam ) ही सुरू होत आहे या बारावी चे सुद्धा वेळापत्रक हे महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी जाहीर करण्यात आले आहेत.

 

दहावीचे वेळापत्रक(10th time table):-

🛑 15 मार्च : प्रथम भाषा ( मराठी, हिंदी उर्दू ,गुजराती व इतर प्रथम भाषा).

🛑 16 मार्च : द्वितीय व तृतीय भाषा.

🛑 19 मार्च : इंग्रजी.

🛑 21 मार्च : हिंदी ( द्वितीय किंवा तृतीय भाषा).

🛑 22 मार्च : संस्कृत, उर्दू, गुजराती व इतर द्वितीय वा तृतीय विषय (द्वितीय वा तृतीय भाषा).

🛑24 मार्च : गणित भाग – 1.

🛑26 मार्च : गणित भाग 2.

🛑 28 मार्च : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1.

🛑 30 मार्च : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2.

🛑 1 एप्रिल : सामाजिक शास्त्र पेपर 1.

🛑 4 एप्रिल : सामाजिक शास्त्र पेपर 2.

 

हे नक्की वाचा:- शासकीय समाज कल्याण हॉस्टेल अर्ज सुरू असा करा अर्ज

बारावी वेळापत्रक(Hsc Time Table):-

🛑 4 मार्च : इंग्रजी

🛑 5 मार्च : हिंदी.

🛑 7 मार्च : मराठी, गुजराती, कन्नड, तामिळ तेलगू इ.

🛑 8 मार्च : संस्कृत.

🛑 9 मार्च : वाणिज्य संघटन व व्यवस्थापन.

🛑 10 मार्च : भौतिकशास्त्र, तर्कशास्त्र.

🛑 11 मार्च : चिटणीसाची कार्यपद्धती, गृहव्यवस्थापन.

🛑 12 मार्च : रसायनशास्त्र.

🛑 14 मार्च : गणित आणि संख्याशास्त्र.

🛑 15 मार्च : बालविकास, कृषि विज्ञान आणि तंत्रज्ञान, पशुविज्ञान आणि तंत्रज्ञान.

🛑 16 मार्च : सहकार.

🛑 17 मार्च : जीवशास्त्र, भारतीय संगीताचा इतिहास व विकास.

🛑 19 मार्च : भूशास्त्र, अर्थशास्त्र.

🛑 21 मार्च : वस्त्रशास्त्र, पुस्तपालन आणि लेखाकर्म.

🛑 22 मार्च : अन्नविज्ञान आणि तंत्रज्ञान, तत्वज्ञान, कलेचा इतिहास व रसग्रहण.

 

 

दहावी आणि बारावी च्या परीक्षांचे वेळापत्रक कसे डाऊनलोड करायचे(How to download 10th and 12th board exam timetable):-

 

Maharashtra board time table SSC exam and HSC schedule 2022 Maharashtra

दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक हे download करायचे असल्यास तुम्हाला हे आपल्या महाराष्ट्र शिक्षण मंडळ च्या official वेबसाईट वर मिळेल.

 

महाराष्ट्र बोर्ड ची official वेबसाईट ही महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळ, पुणे

Website:- https://www.mahasscboard.in हे आहेत

 

जरी तुम्ही हे ऑनलाईन काढलेले वेळपत्रक अनुसरण करत असाल तर तुम्ही तुम्हाला तुमच्या शाळा किंवा विद्यालयात देण्यात येणारे वेळापत्रक हे अंतिम समजावे. आणि विद्यार्थ्यांनी वेळापत्रक डाऊनलोड करण्यासाठी शक्यतो महाराष्ट्र बोर्ड या official वेबसाईट चा वापर करून download करावे.

 

दहावी बारावी परीक्षेचे वेळापत्रक डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

तुम्हाला आम्ही एसएससी(दहावी) आणि एचएससी(बारावी) या परीक्षांचे वेळापत्रक download करण्याची लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून ते तुम्ही डाऊनलोड करून घ्या.

 

दहावी आणि बारावी वेळापत्रक डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

 

दहावी(ssc) वेळापत्रक

 

 

बारावी(hsc) वेळापत्रक

 

हे नक्की वाचा:- barti मार्फत स्कॉलरशिप कशी मिळवायची