पी एम किसान सन्मान निधी योजना काय आहे? What is pm Kisan samman nidhi yojana:-
आपल्या देशातील शेतकरी बांधवांना केंद्र सरकारच्या मार्फत पी एम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत देशातील पी एम किसान सन्मान निधी योजना साठी पात्र लाभार्थ्यांना तीन टप्प्यांमध्ये ६००० रुपये प्रत्येक वर्षी देण्यात येत असतात. २००० रुपयांचा एक हप्ता असे तीन हप्ते एका वर्षाला म्हणजे वर्ष भरात ६००० देण्यात येत असते. Pm Kisan yojana अंतर्गत लाभ घेणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्यास देण्यात येणारा निधी हा थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात येत असतो.
या तारखेला जमा होणार २००० रुपयाचा दहावा हप्ता | pm Kisan yojana 10th installment date declaire |
Pm Kisan samman nidhi yojana अंतर्गत आत्ता पर्यंत शेतकऱ्यांना ८ हप्त्यांचे वितरण झालेले आहे. आता pm Kisan yojana 10th instalment येणार आहे. आणि आता या pm Kisan yojana 10th instalment ची तारीख सुद्धा केंद्र सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेली आहे.
हे सुध्दा वाचा:- गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
पी एम किसान सन्मान निधी योजना दहावा हप्ता कधी येणार When will the tenth installment of PM Kisan Sanman Nidhi Yojana come? :-
Pm Kisan yojana 10th installment date declaire
पी एम किसान सन्मान निधी योजना चा दहावा हप्ता हा दिनांक १ जानेवारी २०२२ रोजी येणार आहे. या दिवशी १२:०० वाजता शेतकऱ्यांच्या खात्यात pm Kisan yojana 10th instalment ची रक्कम ही वर्ग करण्यात येणार आहेत. या दिवशी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे pm Kisan samman nidhi yojana चे पैसे हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करून पी एम किसान सन्मान निधी योजना च्या दहाव्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहेत. या pm Kisan samman nidhi yojana अंतर्गत लाभार्थ्यांना २२,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे वितरण हे करण्यात येणार आहेत. या पी एम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत देशातील ११ कोटी १५ लाख लाभार्थी शेतकरी कुटुंबांना लाभ हा देण्यात येणार आहे.
हे नक्की वाचा:- पी एम किसान सन्मान निधी योजना चा दहावा हप्ता पाहिजे? मग लवकरात लवकर करा हे काम
तर pm Kisan samman nidhi yojana अंतर्गत pm Kisan yojana 10th instalment चे वितरण हे १ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे.
हा लेख महत्वाचा वाटल्यास तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा.