पीएम किसान योजना मध्ये मोठा बदल; आता 6000 रुपये मिळवण्यासाठी हे करा | pm Kisan yojana new rules

 

 

आपल्या देशातील शेतकरी बांधवांना पी एम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत pm Kisan anudan हे देण्यात येत असते. Pm kisan sanman nidhi yojana ही एक केंद्र पुरस्कृत योजना आहे. या योजने अंतर्गत आपल्या भारत देशातील शेतकरी बांधवांना महण्याला ५०० रुपये असे 4 महिन्याला २००० म्हणजेच एका वर्षाला एका लाभार्थी शेतकऱ्याला ६००० रुपये इतके pm Kisan Mandhan हे देण्यात येत असते.

 

पीएम किसान योजना मध्ये मोठा बदल; आता 6000 रुपये मिळवण्यासाठी हे करा | pm Kisan yojana new rules

 

 

 

या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारने काही नियम अटी, शर्ती ह्या ठरवून दिलेल्या आहेत. परंतु या योजने अंतर्गत बरेच बोगस लाभार्थी हे लाभ घेत आहेत. एका कुटुंबातील पती किंवा पत्नी या पैकी कोणीही एकच लाभ घेऊ शकतो परंतु काही काही लोकं दोघं पण लाभ घेत आहेत, सरकारी कर्मचारी लाभ घेत आहेत. परंतु नियमाप्रमाणे हे अटी व शर्ती मध्ये बसत नाहीत. अशे अनेक बोगस लाभार्थी ह्या pm Kisan samman nidhi yojana अंतर्गत लाभ घेत आहेत. आता अश्या घोटाळेबाजांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने या pm Kisan yojana च्या नियमात बदल केलेला आहे. या पूर्वी सुद्धा बरेच बदल करण्यात आले होते.

 

हे नक्की वाचा:- पी एम किसान मानधन योजना आता दरमहा मिळणार ३००० रुपये पेन्शन

 

परंतु आता या योजने मध्ये एक मोठा बदल हा केलेला आहे. तो म्हणजे आता या pm Kisan अंतर्गत लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना रेशन कार्ड हे द्यावे लागणार आहे. या P M Kisan Yojna अंतर्गत रेशन कार्ड हे द्यावे लागणार असल्यामुळे आता जे बोगस लाभार्थी हे लाभ घेत आहेत, असे बोगस लाभार्थी निदर्शनास येणार आहेत. व जे खरे लाभार्थी आहेत,अश्या लाभार्थ्यांना आता लाभ मिळणार आहेत. P M Kisan Yojna मध्ये रेशन कार्ड शिवाय आता लाभ मिळणार नाही. त्यामुळे आता हा एक मोठा व महत्वपूर्ण बदल करण्यात आलेला आहे. त्या शिवाय लाभार्थ्यांना पुढील हप्ते मिळणार नाही आहे

 

हे नक्की वाचा:- पंतप्रधान आवास योजना अंतर्गत घरकुल न मिळाल्यास अशी करा तक्रार

 

केंद्रातील मोदी सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत रेशन कार्ड अनिवार्य केले आहे. जर तुम्हाला central government च्या अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या पी एम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत 6000 रुपये मिळवायचे असेल तर रेशन कार्ड ची पूर्तता करावी लागेल.

 

 

 

Pm Kisan yojna रेशन कार्ड क्रमांक अनिवार्य :-

आता जे नवीन लाभार्थी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना अंतर्गत लाभ घेऊ इच्छित आहेत अश्या लाभार्थ्यांना नोंदणी करतांना रेशन कार्ड क्रमांक देणे आवश्यक करण्यात आले आहे. एक वेळ रेशन कार्ड क्रमांक दिला की त्या कुटुंबातील केवळ एकच व्यक्ती हे या किसान सन्मान योजना अंतर्गत लाभ घेऊ शकणार आहेत. आणि जुन्या pm Kisan yojana च्या लाभार्थ्यांनी रेशन कार्ड सबमिट न केल्यास पुढचा येणारा हप्ता त्यांना मिळणार नाही आहे.

 

 

हे नक्की वाचा:- रेशन घेण्याच्या नियमात बदल, आता याच लाभार्थ्यांना मिळणार राशन

रेशन कार्ड सादर केल्यामुळे केंद्र सरकारकडे कुटुंबातील व्यक्ती चा डाटा हा जाणार आहेत. त्यामुळे कुटुंबातील किती व्यक्ती या pantpradhan kisan sanman nidhi yojana अंतर्गत लाभ घेत आहेत. याची माहिती शासनाला कळेल आणि त्यामुळे एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ मिळून घोटाळेबाजांना आळा बसणार आहे.

 

 

आत्तापर्यंत pm Kisan yojana अंतर्गत वर्षाला 2000 रुपयांचे 10 हप्ते लाभार्थ्यांना थेट वितरित करण्यात आलेले आहेत. आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशातील जवळपास 10 कोटींपेक्षा ही जास्त pm Kisan लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी 2,000 रुपये हे थेट जमा केलेले आहेत. Pm kisan yojana new rules

 

 

P M Kisan Yojna मध्ये या पूर्वी सुद्धा अनेक बदल करण्यात आले आहेत, परंतु हा बदल खूप महत्वपूर्ण असून या नवीन नियमामुळे बोगस लाभार्थी हे या योजने अंतर्गत लाभ घेऊ शकनार नाहीत,आणि जे खरे लाभार्थी आहेत अशे लाभार्थी लाभ घेऊ शकतील.

 

 

Leave a Comment