Ibps(Institute of Banking Personnel Selection (IBPS) मार्फत विविध सरकारी बँकांमध्ये PO/MT या पदांच्या 6432 जागांसाठी जाहिरात निघालेली आहे. भरती प्रक्रिया ही संपूर्ण भारत देशामध्ये राबविण्यात येत आहे. Probationary Officer/ Management Trainee या पदांसाठी नोकरी च्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत.(IBPS PO Recruitment 2022) आपण संपूर्ण भारत देशात कुठेही अर्ज करू शकतो. त्यामुळे जे विद्यार्थी बँकिंग ची तयारी करीत आहेत, अश्या विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी प्राप्त झालेली आहे. या माध्यमातून देशातील 11 सरकारी बँकांमध्ये नोकरी मिळवू शकतात.
IBPS PO/MT जाहिरात संपूर्ण माहिती:-
IBPS PO RecruitmentInstitute of Banking Personnel Selection/ IBPS PO Recruitment 2022
पदाचे नाव:– Probationary Officer (PO) / Management Trainee (MT)
शैक्षणिक पात्रता:- अर्जदाराने कोणत्याही शाखेतून पदवी प्रदान केलेली असावी
एकूण जागा:- 6432
Category नुसार जागा:-
Obc- 1741
Sc-996
St -483
Ews-616
Ur-2596
Total- 6432 post
वय मर्यादा:- 01 ऑगस्ट 2022 रोजी कमाल 20 वर्षे तर किमान 30 वर्षे ( एससी, एसटी 05 वर्षे सुट तर ओबीसी 03 वर्षे सूट)
हे नक्की वाचा:- बँकिंग ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फ्री प्रशिक्षण आणि स्कॉलरशिप योजना
नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत
फी:- general category – 850 ₹ , Sc/st/pwd- 175 ₹
पगार:- 55 हजार रुपये ते 80 हजार रुपये
अंतीम तारीख:- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 ऑगस्ट 2022 आहे.
या ibps po/mt requirements नुसार जर तुम्हाला बँकेत नोकरी करायची असेल तर तुम्हाला खालील परीक्षा ह्या द्याव्या लागतात.
परीक्षा :-
Pre Exam: ऑक्टोबर 2022
Mains Exam:नोव्हेंबर 2022
Interview:- main exam झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांची निवड होईल त्यांना द्यावा लागतो.
Syllabus:-
1. Quqnt
2. Reasoning
3. English
4. Computer
Official Website:- click here
Online apply :- click here
अश्या प्रकारे आपल्या भारत देशातील सरकारी बँकांमध्ये(IBPS PO Bharti 2022) आपल्याला नोकरी करण्याची संधी ही उपलब्ध झालेली आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यातील तरुणांसाठी सुद्धा केंद्र सरकारच्या सरकारी बँकांमध्ये नौकरी ची संधी उपलब्ध झालेली आहे. या Ibps po Recruitment 2022 अंतर्गत अर्ज करून तुम्ही बँकेत ऑफिसर म्हणून कार्य करू शकतात. त्यामुळे आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्यार्थ्यांनी अर्ज करावा.
IBPS PO Recruitment 2022 अंतर्गत जर तुम्ही अर्ज केला तर सुरुवातील तुमची पूर्व परीक्षा घेण्यात येते, त्यानंतर जर तुम्ही पूर्व परीक्षा मध्ये पास झाल्यास मुख्य परीक्षा त्यानंतर तुमची descriptive exam आणि interview हा घेतला जातो. जर तुम्ही हे तिन्ही फेज पास झाल्यास तुम्हाला सरकारी बँकांमध्ये प्रतिष्ठित ऑफिसर पदाची नौकरी मिळू शकते.
Ibps po/mt Recruitment 2022 विषयीची ही माहिती आवडल्यास इतरांना देखील नक्की शेअर करा. अश्याच महत्वपूर्ण पोस्ट करिता आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.