राज्यातील या रेशन कार्ड धारकांना मिळणार एक साडी मोफत | Free Sarees

राज्य सरकार अंतर्गत विविध प्रकारच्या योजना गरिबांच्या हितासाठी राबविण्यात येत असतात व अशाच प्रकारची एक योजना म्हणजे कॅप्टिव मार्केट योजना होय. राज्यांमध्ये ही योजना राबविण्यात नुक्तीस मंजुरी देण्यात आलेली आहे व त्यासंबंधीचा जीआर सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.

राज्यातील दरिदय रेषेखाली असलेल्या कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत देण्यात येईल, राज्यातील अंतोदय शिधापत्रिकाधारक नागरिकांना दरवर्षी एका साडीचे वाटप करण्यात येईल, त्यामध्ये कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे 2023 पासून ते 2028 पर्यंत कॅप्टिव मार्केट योजना असणार आहे.

राज्यातील ज्या नागरिकांचे रेशन कार्ड पिवळ्या कलरचे आहे, अशा पिवळ्या कलरच्या रेशन कार्डधारक नागरिकांना कॅप्टिव मार्केट योजनेचा लाभ घेता येईल, या योजनेसाठी महाराष्ट्र राज्य आहेत महामंडळ ही संस्था नेमण्यात येत आहे.

राज्यामध्ये एकूण पाच वर्षासाठी योजना असणार आहे राज्यातील अंतोदय शिधापत्रिकाधारक नागरिकांना, पुढील पाच वर्ष म्हणजेच 2028 पर्यंत वस्त्रोद्योग विभाग अंतर्गत एक साडी मोफत देण्यात येईल.

राज्यातील या रेशन कार्ड धारकांना मिळणार एक साडी मोफत | Free Sarees

कापूस सोयाबीन दर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर काय आहेत? पहा संपूर्ण माहिती